विभाजित भाडे
मित्राबरोबर किंवा ग्रुपबरोबर फिरत असताना तुम्ही नेहमीच खर्चाचे विभाजन करू शकता. पैशांची देवाणघेवाण करण्याची गरज नाही— फक्त ऍपला तुमच्यासाठी मोजणी करायला आणि तुम्हाला बिल पाठवायला सांगा.
हे उपयुक्त का आहे
मित्रांसोबत राईड करा
जितकी लोकं जास्त तितका फायदा जास्त. तुमच्या मित्रांना पिकअप करा आणि सगळ्यांना विभाजन करण्यात सामील करा.
रोख देणे वगळा
राईडच्या किमतीचे विभाजन थेट ऍपद्वारे करा. हे सोपे आणि तणावमुक्त आहे.
हे कसे काम करते
तुमच्या राईडची विनंती करा
ऍप उघडण्यासाठी टॅप करा आणि तुम्ही नेहमी करता त्याप्रमाणे राईडची विनंती करा.
कृपया लक्षात ठेवा: विभाजित भाडे वैशिष्ट्य वापरण्यासाठी तुमच्याकडे ऍपची सगळ्यात नवीनतम आवृत्ती असणे आवश्यक आहे.
विभाजन करा
एकदा विनंती केली की, तुमच्या ऍपच्या तळापासून वर स्वाइप करा, तुमच्या निवडलेल्या पेमेंट पद्धतीवर टॅप करा, त्यानंतर विभाजित भाडे वर टॅप करा.
तुमचे मित्र निवडा
इतर रायडर्सची नावे किंवा फोन नंबर प्रविष्ट करा. तुम्ही ज्यांना निमंत्रित कराल त्या प्रत्येकाला तुमचे निमंत्रण स्वीकारण्याची विनंती सूचना पाठवली जाते.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- किमतीचे राइडर्समध्ये समान प्रमाणात विभाजन झाले आहे का?
होय. विभाजन करण्याचे आमंत्रण स्वीकारलेल्या रायडर्समध्ये राईडची किंमत समान प्रमाणात विभागली जाते.
- अतिरिक्त खर्च आहे का?
Down Small होय. विभाजित करताना, प्रत्येक सहभागी राइडरकडून 25 सेंट फी आकारली जाते. तुमच्या पावतीमध्ये सर्व राइडर्ससाठीचे विभाजित भाडे शुल्क दाखवले जाईल.
- एखाद्या राइडरने विभाजित भाडे आमंत्रण स्वीकारण्यास नकार दिला तर काय होईल?
Down Small जर राईडरने विभाजित भाडे स्वीकारण्यास नकार दिला किंवा'त्याच्याकडे वैध पेमेंट पद्धत नसेल तर,'तुमचा आणि त्यांचा असा दोघांचा हिस्सा तुम्हाला आकारला जाईल.
- मी अजूनही Apple Pay वापरू शकतो का?
Down Small तुम्ही Apple Pay वापरत असाल पण तुम्हाला राईडच्या खर्चाचे विभाजन करायचे असेल, तर तुम्हाला कदाचित दुसरी पेमेंट पद्धत वापरण्याची गरज पडेल. तुम्ही पुढील राईडच्या वेळी पुन्हा Apple Pay ची निवड करू शकता.
तुमच्या राईडमधून आणखी मिळवा
तुमच्या ट्रिपनंतर
साइन अप करा
अॅप डाउनलोड करा आणि तुमचे खाते सेट करा जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला राईड करायची असेल तेव्हा तुम्ही तयार असाल.
शेअर करा
Uber वापरण्य ासाठी मित्रांना आमंत्रित करा आणि त्यांना त्यांच्या पहिल्या राईडवर सवलत मिळेल.
तुमच्या शहर आणि प्रदेशानुसार पर्याय बदलतात.
जर राईडरने विभाजित भाडे स्वीकारण्यास नकार दिला किंवा'त्याच्याकडे वैध पेमेंट पद्धत नसेल तर,'तुमचा आणि त्यांचा असा दोघांचा हिस्सा तुम्हाला आकाराला जाईल. तुमच्या खात्यावरी ल सक्रिय जाहिराती फक्त तुमच्या हिश्श्याच्या किमतीला लागू होतात.
सर्व Uber पर्यायांसाठी विभाजित भाडे उपलब्ध असू शकत नाही. ट्रिप संपल्यानंतर ऍप भाड्याचे विभाजन करू शकणार नाही याची कृपया नोंद घ्या.