Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

पिकअप नोट्स

हे ऍप तुम्हाला कसे शोधायचे किंवा तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या ड्रायव्हरला सांगणे तुमच्यासाठी जलद आणि सोयीस्कर बनवते. कोणतेही गैरसोयीचे कॉल करण्याची गरज नाही.

search
लोकेशन टाका
Navigate right up
search
अंतिम ठिकाण लिहा

हे उपयुक्त का आहे

काही वेळेस पिकअप करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरला थोडासा अतिरिक्त तपशील द्यायचा असू शकतो. आता टीप शेअर करणे अगदी सोपे झाले आहे ("मी लाल जॅकेट घातले आहे") किंवा तुमच्या ड्रायव्हरला ऍपमध्येच, एकाच टॅपसह “मी ' च्या समोर आहे” सारखा जलद पूर्व-लिखित संदेश पाठवा.

आम्ही सुरक्षित गाडी चालवण्याला देखील प्रोत्साहन देण्यासाठी पिकअप संदेश डिझाइन केले आहेत. ड्रायव्हर्स मेसेजेस मोठ्याने वाचू शकतात आणि ते फक्त टॅप करून प्रतिसाद देऊ शकतात.

ते कसे काम करते

तुमच्या राईडची विनंती करा

ऍप उघडण्यासाठी टॅप करा आणि तुम्ही नेहमी करता त्याप्रमाणे राईडची विनंती करा.

'काही पिकअप नोट्स आहेत?' फील्डवर टॅप करा

पूर्व-लिखित संदेशांमधून निवडा किंवा तुमचा स्वतःचा संदेश लिहा.

पाठवा दाबा

तुम्ही कुठे आहात किंवा इतर उपयुक्त अपडेट्स तुमच्या ड्रायव्हरला माहीत करून द्या.

साइन अप करा

अ‍ॅप डाउनलोड करा आणि तुमचे खाते सेट करा जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला राईड करायची असेल तेव्हा तुम्ही तयार असाल.

शेअर करा

Uber वापरण्यासाठी मित्रांना आमंत्रित करा आणि त्यांना त्यांच्या पहिल्या राईडवर सवलत मिळेल.

तुमच्या शहर आणि प्रदेशानुसार पर्याय बदलतात.