Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber च्या तंत्रज्ञानाची ऑफर

लोक राइड्सची विनंती कशी करू शकतात आणि बिंदू A वरून बिंदू B पर्यंत कसे जाऊ शकतात ही केवळ एक सुरुवात आहे.

Uber अ‍ॅप्स, उत्पादने आणि ऑफर करत असलेल्या इतर गोष्टी

Uber ही एक अशी तंत्रज्ञान कंपनी आहे जिचे ध्येय जगाचे चलनवलन अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी नव्याने कल्पना करणे हे आहे. आमचे तंत्रज्ञान आम्हाला अनेक पैलू असलेले असे प्लॅटफॉर्म्स विकसित करण्यात आणि चालवण्यात मदत करते, जे राईड्सच्या शोधात असलेल्या ग्राहकांना राईड सेवांच्या स्वतंत्र प्रदात्यांशी, तसेच सार्वजनिक परिवहन, बाइक्स आणि स्कूटर्ससह इतर प्रकारच्या वाहतुकीशी जुळवतात.

आम्ही ग्राहक आणि रेस्टॉरंट्स, किराणा व्यापारी आणि इतर व्यापारी यांनादेखील एकमेकांशी जोडतो जेणेकरून ते जेवण, किराणा सामान आणि इतर आयटम्सची खरेदी आणि विक्री करू शकतात, त्यानंतर आम्ही त्यांना स्वतंत्र डिलिव्हरी सेवा प्रदात्यांशी जुळवतो. शिवाय, Uber मालवाहतूक उद्योगातील शिपर्स आणि कॅरियर्सना जोडते.

आमचे तंत्रज्ञान लोकांना जगभरातील 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 शहरांमध्ये एकमेकांशी जोडण्यात आणि चलनवलन करण्यात मदत करते.

राईडचे पर्याय

मागणीनुसार राइड्सचा अ‍ॅक्सेस.

Uber Eats

मागणीनुसार खाद्यपदार्थाची डिलिव्हरी

Uber सह कमाई करा

संधी सर्वत्र आहे.

शहरे प्रगती करत आहेत

सार्वजनिक वाहतूक सुधारण्यात मदत करणे आणि त्याची आवश्यक असणार्‍या लोकांची काळजी घेणे.

व्यवसायांना पुढे जाण्यास मदत करणे

Uber Freight आणि Uber for Business जगभरातील संस्थांना कशी मदत करतात ते पहा.

त्याच दिवशी डिलिव्हरी

एक सोपा डिलिव्हरी उपाय ज्याच्याद्वारे लोक त्याच दिवशी आयटम्स पाठवू शकतात.

Uber चे सर्वात लोकप्रिय राईड पर्याय

राईडची विनंती करा, बसा आणि जा.

1/6
1/3
1/2

सुरक्षितता

तुमच्यासाठी मानसिक शांततेचा अनुभव डिझाइन केला आहे.

शहरे

10,000+ शहरांमध्ये उपलब्ध.

एयरपोर्ट्स

600+ विमानतळांवर राइड्सचा अ‍ॅक्सेस मिळवा.

मागणीनुसार खाद्यपदार्थाची डिलिव्हरी करणे

Uber Eats

ऑनलाइन किंवा Uber अ‍ॅपसह तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट्समधून ऑर्डर करा. रेस्टॉरंट्स तुमची ऑर्डर तयार करतील आणि जवळपासची डिलिव्हरी करणारी व्यक्ती ती तुमच्या दारापाशी पोहोचवेल.

रेस्टॉरंट्स

Uber Eats तुमच्या रेस्टॉरंट व्यवसायासाठी खरोखर फायदेशीर ठरते. तुमचे खाद्यपदार्थ अ‍ॅपमध्ये दाखवले जातात तेव्हा नवीन ग्राहकांना त्यांची पहिल्यांदा माहिती मिळू शकते आणि निष्ठावंत ग्राहक त्यांचा जास्त वेळा आनंद घेऊ शकतात. Uber अ‍ॅप वापरून डिलिव्हरी करणारे लोक खाद्यपदार्थ जलद डिलिव्हर करतात ज्यामुळे खाद्यपदार्थाची गुणवत्ता सर्वात चांगल्या प्रकारे राखली जाते.

Uber सह पैसे कमवा

Uber सह गाडी चालवा

सक्रिय राइडर्सच्या सर्वात मोठ्या नेटवर्कद्वारे रस्त्यावर असताना जास्तीत जास्त फायदा मिळवा.

Uber सह डिलिव्हर करा

Uber Eats अ‍ॅप वापरून लोकांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स आणि इतर पदार्थ डिलिव्हर करून पैसे कमवा—हे सर्व काही शहरात नवीन जागा पहात असताना करा.

एकत्रितपणे शहरभरात पावले उमटवत आहोत

सर्वांसाठी सार्वजनिक वाहतूक सुधारण्यात मदत करणे

जगभरातील शहरांमध्ये सार्वजनिक परिवहन प्रवेशयोग्य, योग्य आणि कार्यक्षम बनवण्यास वचनबद्ध आहे.

गरजू लोकांसाठी उपलब्ध करुन देणे

आम्ही आरोग्य दक्षता संस्थेच्या सदस्य आणि रूग्णांना सोईस्कर राईड शेड्युल करण्याचे पर्याय देऊन त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याशी भागीदारी केली आहे. आरोग्य दक्षता व्यावसायिक फक्त एका डॅशबोर्डवरून रूग्ण आणि त्यांची देखभाल करणार्‍यांसाठी अंतिम ठिकाणी जाण्यासाठी राइड्स शेड्युल करू शकतात.

व्यवसायांना पुढे जाण्यास मदत करणे

Uber Freight

Uber Freight हे एक विनामूल्य अ‍ॅप आहे जे दुचाकी पुरवठादार यांची शिपर्सशी जुळणी करते. शिपर्स केवळ एक बटण टॅप करून त्यांना न्यायचे असलेले लोड्स त्वरित बुक करतात. आणि आगाऊ किंमत दाखविली जात असल्याने, त्यांना किती मानधन मिळेल हे कॅरीयर्सना नेहमी माहित असते.

Uber for Business

कर्मचारी प्रवास असो वा ग्राहकांची राइड्स असो, Uber for Business तुम्हाला तुमच्या रस्त्यावरील वाहतुकीच्या आवश्यकता व्यवस्थापित करण्याचा सोपा मार्ग देतो. कामासाठी तयार केले आहे, ते ऑटोमेटेड बिलिंग, खर्च आणि अहवालासह कर्मचार्‍याच्या ट्रिप अ‍ॅक्टिव्हिटी स्पष्टपणे पाहू देते.

या वेबपेजवर दिलेली सामग्री केवळ माहितीच्या उद्देशांनी देण्यात आली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.