सूचना
भाडी कशी ठरवली जातात?
अनेक डेटा पॉइंट्स आगाऊ किंमतीमध्ये मोजले जातात. आगाऊ किंमती अंदाजे अंतर आणि ट्रिपच्या कालावधीच्या आधारावर मोजल्या जातात. मागणीचे नमूने आणि ट्रॅफिक सारख्या वास्तविक जगातील घटकांनुसार अंदाज बदलू शकतात.
Uber च्या किमतीत योगदान देणार्या घटकांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का?
अॅप डाउनलोड करा आणि तुमचे खाते सेट करा जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला राईड करायची असेल तेव्हा तुम्ही तयार असाल.
मित्रांना Uber वापरण्यासाठी आमंत्रित करा आणि त्यांना त्यांच्या पहिल्या राईडवर बचत मिळेल.
*कॅलिफोर्नियामधील UberPool रायडर्स ट्रिपपूर्वी दाखवलेले भाडे देतात. कॅलिफोर्नियामधील इतर राईड पर्यायांवर रायडर्सना सर्व लागू चार्जेसचा समावेश असलेली अंदाजे रक्कम दिसेल, परंतु एकूण किंमत ही, ड्रायव्हरच्या वास्तविक वेळेवर आणि मूळ भाडे वापरून काढलेल्या ट्रिपच्या अंतरावर आणि प्रति मिनिट आणि/किंवा प्रति मैल रेट्स तसेच लागू कर, फीज, टोल्स, अधिभार तसेच पुरवठा आणि मागणीवर, आधारित असते.
या वेबपेजवर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ह्या मजकूरामध्ये कोणतेही बदल केले जाऊ शकतात आणि कोणतीही सूचना न देता तो अपडेट केला जाऊ शकतो.
तुमच्या पसंतीची भाषा निवडा
याच्या विषयी
एक्सप्लोर करा
एयरपोर्ट्स