Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

सेव्ह केलेली स्थाने

प्रत्येकाला शॉर्टकट आवडतो. तुमच्या सर्वाधिक भेट दिलेल्या ठिकाणांना तुमच्या ऍपमध्ये स्टोअर करून तेथे अधिक जलद जा.

हे उपयुक्त का आहे

तेथे अधिक जलद पोचा

सेव्ह केलेल्या स्थानांमुळे, तुम्ही एकदा टॅप करून हव्या त्या ठिकाणी जाऊ शकता. शिवाय, हे तुमच्या फोनवर संपर्क सेव्ह करण्यापेक्षा सोपे आहे.

ते सेव्ह करा आणि विसरून जा

शेवटी, ठिकाणाचे नाव किंवा पत्ता लक्षात ठेवण्याची गरज नाही. एकदा हे सेव्ह करून ठेवा आणि तुम्हाला तेथे जेव्हा जायचे असेल तेव्हा तेथे जाणे सोईस्कर करा.

ते कसे काम करते

तुमचे अ‍ॅप उघडा

ऍप उघडण्यासाठी टॅप करा, त्यानंतर कुठे जायचे आहे? यावर टॅप करा

तुमच्या आवडी शोधा

सेव्ह केलेली स्थाने वर टॅप करा.

तेथे अधिक जलद पोचा

पत्ता टाकून तुम्ही राईडसाठी तयार असाल.

साइन अप करा

अ‍ॅप डाउनलोड करा आणि तुमचे खाते सेट करा जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला राईड करायची असेल तेव्हा तुम्ही तयार असाल.

शेअर करा

Uber वापरण्यासाठी मित्रांना आमंत्रित करा आणि त्यांना त्यांच्या पहिल्या राईडवर सवलत मिळेल.

तुमच्या शहर आणि प्रदेशानुसार पर्याय बदलतात.