Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber वरून भारतात कुठेही पोहचवा

कोणताही साहेब नाही. सोयीनुसार वेळापत्रक. झटपट पैसे मिळतात.
आता तुम्ही लोकांच्या इच्छित Uber Eats खाद्यपदार्थांच्या ऑर्डर्स पोहचवून रोखीने कमाई करू शकता—आणि त्याच बरोबर तुमच्या शहरात सगळीकडे फिरणेही होते.

फिरत असतानाच पैसे मिळवा

तुमचे वाहन, तुमचा वेळ

Grab your car, bike, scooter, or even shoes and deliver whenever you want—for an hour, a weekend, or throughout the week.

साप्ताहिक पेमेंट्स

आठवड्यातून एकदा पेमेंट घ्या आणि ड्राइवर ॲपमधून तुम्ही मिळव'लेल्या पैशाचा सहजपणे ट्रॅक ठेवा.

तुमच्या शहरात फिरण्याचा आनंद घ्या

डिलीवरीज् पिकअप करण्याआधी आणि पोहचवण्याआधी, फक्त तुम्ही आहात आणि रस्ता आहे—आराम करा, तुमच्या आवडीचे संगीत ऐका आणि गावात सर्वत्र फिरण्याचा आनंद मिळवा.

ते कसे काम करते

1. लॉग इन करा

बाहेर पडा आणि पोहचवण्याच्या विनंत्या स्वीकार करण्यास सुरुवात करण्यासाठी Uber भागीदार ॲपमध्ये लॉग इन करा.

2. पिक अप. पोहचवणे.

पोहचवण्याचे काम सुलभ व्हावे यासाठी नेव्हिगेशन आणि माहिती ॲपमध्येच मिळते.

3. पैसे कमवा

कमाईचा ट्रॅक ठेवा आणि दर आठवड्याला पेमेंट घ्या.

डिलिव्हरीसाठी आवश्यकता*

Two Wheeler delivery:

 

  • Any make or model 2-wheel scooter
  • Valid Driving License
  • Registration Certificate of two wheeler
  • Valid insurance for two wheeler
  • PAN Card

या वेबपेजवर दिलेली सामग्री केवळ माहितीच्या उद्देशांनी देण्यात आली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.