मुख्य सामग्रीवर जा

900+ शहरांना गतिमान करत आहोत

Uber फॉर बिझनेस

दररोजच्या व्यवसायात Uber ची शक्ती

कामावरील जेवण

तुमचे कर्मचारी जिथेही काम करत असतील थेट तिथे त्यांच्या आवडीचे जेवण पोहचवून त्यांना आनंद द्या.

कर्मचारी राईड्स

कामाशी संबंधित ट्रिप्स करताना कामाची चिंता करू नका. कर्मचार्‍यांसाठी जमिनीवरील प्रवास आणि कम्युट कार्यक्रम तयार करा.

सौजन्यपूर्ण राईड्स

प्रभावित करण्याचे ध्‍येय ठेवा. तुमचे ग्राहक, अशील आणि अतिथींसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत राईड्सची व्यवस्था करा.

तुमच्या सुरक्षेबद्दल आमची बांधिलकी

आम्ही जोडलेल्या प्रत्येक सुरक्षा वैशिष्ट्याद्वारे आणि आम्ही पालन करत असलेल्या आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्त्वांमधील प्रत्येक स्टॅंडर्डद्वारे, आमच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी 'आम्ही वचनबद्ध आहोत.

आमच्याबद्दल

आमची सुरुवात कशी झाली, आम्हाला कुठून प्रेरणा मिळते आणि आम्ही संधी कशी मिळवून देतो ते समजून घ्या.

ताज्या बातम्या

आमच्या नवीन रिलीझ, उपक्रम आणि भागीदारीविषयीच्या घोषणा पहा.

जागतिक नागरिकत्व

आम्ही ज्या शहरांमध्ये सेवा देतो तेथे सकारात्मक परिणाम घडवून आणण्याच्या आमच्या बांधिलकीविषयी वाचा.