Please enable Javascript
Skip to main content

Uber’s upfront pricing, explained

तुम्ही राईडची विनंती करण्यापूर्वी, अ‍ॅप प्रत्येक वेळी तुमच्या अंतिम ठिकाणाची अंदाजे आगाऊ किंमत दाखवते—जेणेकरून तुम्ही मागे बसून ट्रिपचा आनंद घेऊ शकता.*

search
Navigate right up
search
search
Navigate right up
search

सूचना

भाडी कशी ठरवली जातात?

अनेक डेटा पॉइंट्स आगाऊ किंमतीमध्ये मोजले जातात. आगाऊ किंमती अंदाजे अंतर आणि ट्रिपच्या कालावधीच्या आधारावर मोजल्या जातात. मागणीचे नमूने आणि ट्रॅफिक सारख्या वास्तविक जगातील घटकांनुसार अंदाज बदलू शकतात.

Uber च्या किमतीत योगदान देणार्‍या घटकांबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का?

तुमच्या राईडमधून आणखी मिळवा

तुमच्या क्षेत्रामधील उत्पादने, वैशिष्ट्ये, भागीदारी आणि ऑफर्सची उपलब्धता यासाठी Uber अॅप तपासा.

तयार होत आहे

तुमच्या ट्रिपची तयारी करण्यात मदत करण्यासाठी राईड पर्याय आणि वैशिष्ट्ये कशी काम करतात ते जाणून घ्या.

राईड आगाऊ आरक्षित करा

दुसऱ्या कोणासाठी तरी विनंती करा

आगाऊ किंमत

बाइक्स आणि स्कूटर्स

Uber राईडचे प्रकार

Waymo

पिकअप करणे सोपे करत आहे

सोप्या पिकअप्ससाठी डिझाइन केलेल्या वैशिष्ट्यांसह प्रतीक्षा करण्यात कमी वेळ घालवा आणि राईड करण्यात जास्त वेळ घालवा.

पिकअप पॉइंट्स मध्ये बदल करा

सेव्ह केलेल्या जागा

पिकअप नोट्स

पिकअप ठिकाणे

1

तुमच्या राईडमधून आणखी मिळवा

तुमच्या क्षेत्रामधील उत्पादने, वैशिष्ट्ये, भागीदारी आणि ऑफर्सची उपलब्धता यासाठी Uber अॅप तपासा.

1/6
1/3
1/2

अ‍ॅप डाउनलोड करा आणि तुमचे खाते सेट करा जेणेकरून पुढच्या वेळी तुम्हाला राईड करायची असेल तेव्हा तुम्ही तयार असाल.

Uber वापरण्यासाठी मित्रांना आमंत्रित करा आणि त्यांना त्यांच्या पहिल्या राईडवर सवलत मिळेल.

*कॅलिफोर्नियामधील UberPool रायडर्स ट्रिपपूर्वी दाखवलेले भाडे देतात. कॅलिफोर्नियामधील इतर राईड पर्यायांवर रायडर्सना सर्व लागू चार्जेसचा समावेश असलेली अंदाजे रक्कम दिसेल, परंतु एकूण किंमत ही, ड्रायव्हरच्या वास्तविक वेळेवर आणि मूळ भाडे वापरून काढलेल्या ट्रिपच्या अंतरावर आणि प्रति मिनिट आणि/किंवा प्रति मैल रेट्स तसेच लागू कर, फीज, टोल्स, अधिभार तसेच पुरवठा आणि मागणीवर, आधारित असते.

या वेबपेजवर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ह्या मजकूरामध्ये कोणतेही बदल केले जाऊ शकतात आणि कोणतीही सूचना न देता तो अपडेट केला जाऊ शकतो.