Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ग्रुप ऑर्डर्ससह टीम मील्स सुलभ करा

शेअर केलेल्या ग्रुप ऑर्डर्सध्ये कर्मचाऱ्यांना वैयक्तिकपणे त्यांचे आयटम्स जोडण्याची सुविधा देऊन टीम मील्सचे व्यवस्थापन सुलभ करा.

संपूर्ण टीमसाठी मील्स सेट करणे सोपे आहे

Uber for Business खाते तयार करा

साइन अप करणे विनामूल्य आणि सोपे आहे. सुरुवात येथे करा.

तुमच्या टीमची मील धोरणे सेट करा

डिलिव्हरी लोकेशन्स, मील वारंवारता आणि असे इतर बरेच तपशील ठरवून तुमचा स्वतःचा प्रोग्राम तयार करा.

ग्रुप ऑर्डरला सुरुवात करा

तुमच्या मील धोरणाशी लिंक केलेला कोणताही टीम सदस्य UberEats.com वरून किंवा Uber Eats मोबाइल ॲपद्वारे ऑर्डर सुरू करू शकतो.

ग्रुप ऑर्डरमध्ये टीमचे सदस्य जोडा

एक कस्टम लिंक शेअर करा, जिथे प्रत्येक कर्मचारी मेनू ब्राउझ करून स्वतःचे मील निवडू शकतो.

ऑर्डर करा

प्रत्येकाची मील ऑर्डर प्राप्त झाल्यावर टीम ॲडमिन ती रेस्टॉरंटमध्ये सबमिट करतो.

डिलिव्हरी आणि पूर्ण झाले

ग्रुप ऑर्डरचा भाग असलेली कोणतीही व्यक्ती ग्रुप ऑर्डर ऑनलाइन किंवा ॲपमध्ये ट्रॅक करू शकते.

“Uber for Business मुळे आम्हाला आमच्या सेल्स किकऑफसाठी मीलचा खर्च कमी करता आला, शिवाय स्थानिक रेस्टॉरंट्सनाही मदत मिळाली.”

एंजेलिना एल्हासन, इव्हेंट्स आणि फील्ड मार्केटिंग डायरेक्टर, समसारा

ग्रुप ऑर्डर हा प्रत्येकासाठी आनंददायक अनुभव बनवा

कर्मचारी त्यांचे आवडते पदार्थ निवडतात

ग्रुप ऑर्डरसह, कर्मचारी त्यांच्या विशिष्ट आवडीनुसार बनवलेल्या स्वतःच्या डिशेस निवडतात. यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि ते खुश होतील.

सुरक्षिततेला नेहमी सर्वोच्च प्राधान्य दिले जाते

प्रत्येक जेवण स्वच्छता आणि परिपूर्ण ताजेपणाच्या दृष्टीने स्वतंत्रपणे पॅक केले जाते. म्हणजेच आता ऑर्डर्स चुकीच्या हातांमध्ये पोहोचणार नाहीत.

तुमच्या व्यवसायासाठी बजेटमध्ये बसणारे

कर्मचाऱ्यांच्या मील्सना एकाच डिलिव्हरीमध्ये एकत्र करून शुल्क वाचवा आणि ग्रुप ऑर्डरच्या मर्यादा तुमच्या धोरणांनुसार सेट करा.

प्रगत वैशिष्ट्ये ग्रुप ऑर्डर करणे सोपे करतात

आधीच ऑर्डर करा

आगाऊ नियोजन करत आहात? प्रत्येकाला त्यांचे आयटम्स सबमिट करण्याची संधी मिळेल याची खात्री करण्यासाठी तुम्ही ग्रुप ऑर्डर्स वेळेपूर्वी शेड्युल करू शकता.

प्रति व्यक्ती खर्च मर्यादा

खर्च नियंत्रित करा आणि कर्मचाऱ्यांसाठी वैयक्तिक खर्च मर्यादा सेट करून काय ऑर्डर करणे स्वीकारार्ह आहे हे जाणून घेणे सोपे करा. अनपेक्षित बिले आणि खर्चांपासून सुटका मिळवा.

तुम्हाला टीम्सच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची आहे. मदतीला आम्ही आहोत.

  • तुम्ही या पायऱ्यांचे पालन करू शकता:

    1. ubereats.com वर जा, रेस्टॉरंट निवडा आणि ग्रुप ऑर्डर बटणावर क्लिक करा.

    2. तुमच्या टीमसह ग्रुप ऑर्डर लिंक शेअर करून त्यांना ऑर्डर करण्यासाठी आमंत्रित करा. ते त्यांच्या गरजेनुसार कस्टमाइझ करू शकतात आणि तुम्ही तुमच्या इच्छेनुसार खर्च करू शकता.

    3. डिलिव्हरीसाठी पैसे द्या आणि ती ट्रॅक करा.

    4. तुमच्या मीलचा आनंद घ्या!

  • रिमोट कर्मचार्‍यांसाठी Uber चे ग्रुप ऑर्डरिंग वापरून, व्यवसाय टीम सदस्यांना एकमेकांशी कनेक्ट होण्याच्या, अनुभव शेअर करण्याच्या आणि मैत्रीची भावना विकसित करण्याच्या संधी निर्माण करू शकतात ज्यामुळे व्हर्च्युअल टीम अधिक मजबूत आणि अधिक एकसंध बनते.

  • ग्रुप ऑर्डर्सचे पैसे एक व्यक्ती देऊ शकते किंवा ग्रुप ऑर्डरमधील प्रत्येकजण स्वतःचे पैसे देऊ शकतो. तुम्ही ग्रुप ऑर्डरमध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी खर्च मर्यादा सेट करू शकता.

  • Uber चा ग्रुप ऑर्डर उपाय वापरताना, या सेवेशी संबंधित स्टँडर्ड शुल्क लागू होईल. या शुल्कांविषयी सर्वात अचूक आणि अद्ययावत माहितीसाठी ऑर्डर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान आम्ही Uber Eats ॲप तपासण्याची शिफारस करतो.

  • Uber Eats ग्रुप ऑर्डर्सची क्षमता रेस्टॉरंटचा आकार, क्षमता आणि उपलब्ध स्टॉकनुसार बदलते. काही मोठी किंवा इव्हेंट-केंद्रित रेस्टॉरंट्स जास्तीत जास्त 100 लोकांच्या ऑर्डर्स हाताळू शकतात, परंतु ही संख्या खाद्यपदार्थ तयार करण्याची क्षमता आणि डिशची क्लिष्टता यासारख्या विविध घटकांनुसार बदलू शकते.

  • कर्मचारी त्यांना काय खायचे आहे ते निवडू शकतात, ज्यामुळे अन्नाची नासाडी कमीतकमी होऊ शकते. टीम बजेटमध्ये राहण्याची खात्री करण्यासाठी कंपनी प्रत्येक व्यक्तीच्या खर्चाची मर्यादादेखील सेट करू शकते.