Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

चला शाश्वततेच्या आव्हानावर मात करूया

हवामान बदलाचा सामना करणे हा एक सांघिक प्रयत्न आहे. जगभरातील कंपन्यांचे अभिमानास्पद शाश्वतता भागीदार म्हणून, Uber for Business तुम्हाला हवामानाची उद्दिष्टे चालू परिणामामध्ये बदलण्यात मदत करू शकते.

तुमच्या कार्बन फूटप्रिंटवर नियंत्रण मिळवा

Uber for Business सर्वसमावेशक हवामान मेट्रिक्स, पारदर्शक उत्सर्जन ट्रॅकिंग आणि प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अधिक पर्यावरणपूरक पर्याय यांमध्ये मदत करू शकते.

कंपनी-व्यापी उत्सर्जन रिपोर्टिंग

एकूण CO₂ उत्सर्जन, एकूण कमी उत्सर्जनाच्या ट्रिप्स आणि सरासरी प्रति मैल CO₂ यासह तुमच्या कंपनीची कामगिरी मोजण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी स्पष्ट हवामान मेट्रिक्स मिळवा.

शून्य आणि कमी उत्सर्जनाच्या राईड्स

तुमच्या शाश्वततेच्या उद्दिष्टांसाठी अतिरिक्त खर्च येऊ नये. Uber Green हा आमचा ईव्ही आणि हायब्रीड राईड्सचा पर्याय शून्य किंवा कमी उत्सर्जनाच्या राईड्ससाठी सर्वात व्यापकपणे उपलब्ध असलेला उपाय आहे, जो तुमच्या कर्मचार्‍यांना एका टॅपवर उपलब्ध आहे.*

ग्रुप ऑर्डर्ससह डिलिव्हरीसाठी पर्यावरणपूरक पर्याय

डिलिव्हरी कार्यक्षमतेत सुधारणा करताना कंपनीचे मनोबल वाढवा. ग्रुप ऑर्डर हा एक सोपा, शाश्वत पर्याय आहे जो डिलिव्हरीसाठी आवश्यक ट्रिप्स कमी करून तुमचा प्रभाव वाढवतो.

डॅशबोर्डमध्ये तुमची हवामान प्रगती ट्रॅक करा

तुमचे शाश्वततेचे प्रयत्न सहजपणे पाहण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी तुमच्या Uber for Business डॅशबोर्डला भेट द्या.

पायरी 1

तुम्ही भागीदार झाल्यावर, तुम्हाला कंपनीच्या डॅशबोर्डसह सेट अप केले जाईल आणि कर्मचार्‍यांना तुमच्या Uber for Business खात्यात सामील होण्यासाठी लिंक्स प्राप्त होतील.

पायरी 2

कर्मचार्‍यांनी त्यांचे Uber for Business खाते लिंक केल्यानंतर ते त्यांच्या वैयक्तिक प्रोफाइलवरून त्यांच्या बिझनेस प्रोफाइलवर टॉगल करू शकतात आणि त्यांच्या Uber ॲपवरून थेट Uber Green सह राईडची विनंती करू शकतात.*

पायरी 3

तुमच्या कंपनीच्या डॅशबोर्डमध्ये शून्य आणि कमी उत्सर्जनाची प्रत्येक राईड आपोआप गणली जाते, ट्रॅक केली जाते आणि मोजली जाते.

पायरी 4

प्रमुख आकडेवारी पाहण्यासाठी ॲडमिन्स कधीही डॅशबोर्ड ॲक्सेस करू शकतात: एकूण उत्सर्जन, कमी उत्सर्जनाच्या ट्रिप्स, प्रति मैल सरासरी CO₂ उत्सर्जन आणि कंपनीची कालांतराने प्रगती.

“मोबिलिटीच्या संदर्भात, आम्ही एका बटणाच्या टॅपवर कमी आणि शून्य उत्सर्जन मोबिलिटी अधिक ग्राहकांना ॲक्सेसिबल करण्यासाठी काम करत आहोत. जर तुम्ही Uber सह प्रवास करत असाल तर त्याचा जगावर सकारात्मक परिणाम होईल.”

ख्रिस्तोफर हुक, जागतिक शाश्वतता प्रमुख, Uber

निव्वळ शून्य उत्सर्जनाच्या दिशेने

Uber has committed to being a fully electric, zero-emission platform by 2030 in Canada, Europe, and the US—and by 2040 globally. Together with Uber for Business, this means creating clear pathways for drivers, couriers, customers, and businesses to be greener today.

शाश्वततेचे भवितव्य एकत्र आहे

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • Uber हा पृथ्वीवरील सर्वात स्वच्छ प्लॅटफॉर्म असावा अशी आमची इच्छा आहे कारण ते आमच्या ग्राहकांसाठी, शहरांसाठी आणि व्यवसायासाठी योग्य आहे.

    कॅनडा, युरोप आणि अमेरिकेमध्ये 2030 पर्यंत आणि जागतिक स्तरावर 2040 पर्यंत शून्य-उत्सर्जन मोबिलिटी प्लॅटफॉर्म बनण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

    या उद्योगाला शून्य उत्सर्जनाकडे नेण्यासाठी आम्ही 3 क्षेत्रांमधील कृतींवर लक्ष केंद्रित करत आहोत:

    • ड्रायव्हर्स: ड्रायव्हर्सना शक्य तितक्या लवकर इलेक्ट्रिक वाहनांवर स्विच करण्यास मदत करणे
    • ग्राहक: युजर्सना पर्यावरणपूरक आणि कार-मुक्त उत्पादने निवडण्यासाठी सक्षम करणे
    • पारदर्शकता: दरवर्षी हवामानावरील आमच्या प्रभावाबाबत पारदर्शक राहणे जेणेकरून आम्ही सुधारणेसाठी जबाबदार राहू
  • होय. हरितगृह वायू, पाण्याची कार्यक्षमता, पुरवठादार आणि इतर अनेक क्षेत्रातील पर्यावरणीय धोका आणि संधींच्या प्रभावी व्यवस्थापनास सहाय्य करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. तुम्ही हे धोरण येथे पाहू शकता.

  • Uber च्या वार्षिक ईएसजी (पर्यावरण, सामाजिक आणि प्रशासन) रिपोर्टमध्ये आमचे शाश्वततेचे कार्य येथे हायलाइट केले आहे. Uber च्या प्लॅटफॉर्मवरील ट्रिप्सच्या पर्यावरणीय प्रभावाविषयी अधिक तपशील मिळवण्यासाठी, येथे आमच्या हवामान मूल्यांकन आणि कामगिरी रिपोर्टवर जा.

*Uber Green is available only in certain cities. In addition, availability may be limited outside of downtown areas to start.

**The ride options on this page are a sample of products available with Uber. Some might not be available where your employees or customers use the Uber app.