बिझनेस प्रवासातील कामाचा ताण दूर करा
तुम्हाला आवश्यक असलेले लवचिक नियम आणि सुव्यवस्थित रिपोर्टिंगद्वारे तुमच्या प्रवास कार्यक्रमावर देखरेख ठेवा. आमचा प्लॅटफॉर्म तुमच्या कॉर्पोरेट प्रवाशांना 70 पेक्षा जास्त देशांमध्ये राईड्स, डिलिव्हरीसाठी मील्स, पर्यावरणाला अनुकूल पर्याय आणि सोप्या पद्धतीने खर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुम्ही सतत पुढे जात राहता.

जगभरात चलनवलन आणि नियंत्रणाची सुविधा
फक्त एक बटण टॅप करून तुमच्या कर्मचाऱ्यांना जगभरात राईड्स आणि मील्सचा ॲक्सेस, तसेच उत्तम रिवॉर्डस् द्या.
सर्वोत्कृष्ट प्रणाली वापरून अद्वितीय नियंत्रण, दृश्यमानता आणि सोयीस्कर इंटीग्रेशन्स यांसह तुमच्या प्रवास कार्यक्रमाचा दर्जा वाढवा.
पर्यावरणपूरक वाहनांपासून ते शाश्वत पर्यावरणाच्या रिपोर्टिंगपर्यंत, आम्ही त्यांच्या जमिनीवरील वाहतुकीचे कार्बन उत्सर्जन ट्रॅक करणे, त्याचे रिपोर्ट तयार करणे आणि त्यावर कारवाई करण्याची क्षमता प्रदान करतो. शून्य उत्सर्जनाच्या मार्गावर आमच्यात सामील व्हा.
ते कसे काम करते
हे सर्व डॅशबोर्डवर घडते. प्रवास, मील्स आणि बऱ्याच गोष्टींसाठीचे कार्यक्रम ॲक्सेस आणि कस्टमाइझ करण्यासाठी हे तुमचे मध्यवर्ती केंद्र आहे. तुम्ही रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि ट्रॅकिंग अपडेट्सदेखील मिळवू शकता.
तुमच्या मर्यादा सेट करा
दिवस, वेळ, ठिकाण आणि बजेटच्या आधारे राई ड आणि मीलची मर्यादा सेट करा. तुम्ही तुमच्या टीमला कंपनीच्या एकाच खात्यावर किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कार्ड्सवर शुल्क आकारण्याची सुविधादेखील देऊ शकता.
पात्र कर्मचाऱ्यांना आमंत्रित करा
तुमच्या टीमला कंपनी प्रोफाइलमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करून त्यांना ऑनबोर्ड करा. सहजतेसाठी, कर्मचारी त्यांचे वैयक्तिक प्रोफाइल आणि कंपनी प्रोफाइल ईमेल किंवा मेसेजद्वारे कनेक्ट करू शकतात.
कामाला लागा
तुम्ही डॅशबोर्डवरून या सर्वांवर देखरेख ठेवत असताना कर्मचारी राईड्सचा आणि त्यांच्या आवडत्या मील्सच्या डिलिव्हरीचा आनंद घेऊ शकतात.
खर्च ट्रॅक करा
पावत्या सांभाळून ठेवायची गरज नाही. बजेट सहजपणे ट्रॅक करण्यासाठी साप्ताहिक किंवा मासिक आढावा घेता येईल अशा खर्चाच्या सिस्टम्समध्ये प्रत्येक ट्रिप आणि मील आपोआप जोडा.
बुकिंगपासून बोर्डरूमपर्यंत आणि मधल्या प्रत्येक ठिकाणी एक उत्तम अनुभव
सुलभ नियोजन
प्रवासी त्यांच्या आगामी ट्रिपसाठी Uber रिझर्व्हसह राईड शेड्युल करू शकतात.
सोपे अनुपालन
Uber ॲपमधील व्यवसाय केंद्रावर जाऊन युजर्स त्यांच्या नियोक्त्याने प्रदान केलेले प्रवास लाभ आणि धोरणांबद्दल माहिती मिळवू शकतात आणि त्यांचे अनुपालन सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात.
एक्सक्लुझिव्ह राईड्स
कर्मचार्यांना एक विशेष राईड पर्याय ऑफर करा. Uber Business Comfort1 ही एक प्रशस्त राईड आहे जी व्यावसायिक प्रवाशांना उच्च रेटिंग असलेले ड्रायव्हर्स आणि अतिरिक्त लेगरूम यांसारख्या विशेष वैशिष्ट्यांसह प्रवासात काम करण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी आवश्यक असलेला आराम देते.
पर्यावरणपूरक वाहने
कर्मचारी कामासाठी प्रवास करताना आराम, स्टाइल आणि बजेटनुसार अनेक राईड पर्य ायांमधून निवड करू शकतात.
सुरळीत खर्च-व्यवस्थापन
अग्रगण्य प्रदात्यांसह इंटीग्रेशन्समुळे खर्चाच्या अहवालांची अचूकता सुधारून तुमचा आणि तुमच्या कर्मचार्यांचा मौल्यवान वेळ वाचतो.