किंमतीबद्दलचा आमचा दृष्टीकोन
Access powerful features with no signup fees
कस्टमाइझ करण्यायोग्य प्रोग्राम्स
दिवस, वेळ, स्थान आणि बजेटच्या आधारे मर्यादा आणि भत्ते सहजपणे सेट करा. तुम्ही वेगळ्या टीम्स किंवा विभागांसाठी कस्टमाइझ करू शकता.
खर्चाचा हिशेब आपोआप जुळवणे
आम्ही ऑटोमेटिक बिलिंग आणि हिशेब करणे चालू करण्यासाठी सॅप कॉंकर आणि इतर खर्च प्रदात्यांसह एकीकरण केले, ज्यामुळे प्रत्येकाचा वेळ वाचतो.
सुलभ बिलिंग पर्याय
तुमचा बिझनेस प्रत्येक ट्रिप किंवा खाद्यपदार्थाच्या ऑर्डरचे पेमेंट करण्याचे किंवा दर महिन्याच्या बिलाची विनंती करू शकतो. आगाऊ किमती किंवा किमान खर्च नाहीत.
कस्टम खर्च कोड
हिशेब करण्यासाठी राईड्स आणि मील्स योग्यरीत्या कोड केले आहेत हे सुनिश्चित करणाऱ्या कस्टम खर्च कोड ने सर्वांचा वेळ वाचवा आणि डोकेदुखी कमी करा.
मध्यवर्ती पेमेंट
तुमच्याकडे तुमच्या टीमला कंपनीच्या एकाच क्रेडिट कार्डवर शुल्क आकारू देण्याचा पर्याय आहे. यापुढे कोणतीही परतफेड किंवा व्यवस्थापकाची मंजुरी नाही.
अहवाल देणे आणि सखोल माहिती मिळवणे
मासिक अहवाल तुम्हाला खर्च आणि वापरासाठी अतुलनीय दृश्यमानता देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या धोरणांमध्ये आणि तुमच्या निव्वळ नफ्यामध्ये सुधारणा करू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- Uber for Business ने कोणत्या खर्च व्यवस्थापन सिस्टमशी एकीकरण केले आहे?
आम्ही सर्टिफाय, क्रोम रिव्हर, एक्सपेन्सीफाई, एक्सपेन्सिया, फ्रेडेम, हॅपे, रायडू, सॅप कॉंकर, सेर्को, झेनो आणि झोहो एक्सपेन्ससह एकीकरण केले आहे.
- कोणते बिलिंग पर्याय उपलब्ध आहेत?
डीफॉल्ट बिलिंग पर्याय हा प्रत्येक ट्रिपचे पेमेंट करा हा आहे. मासिक बिलिंग एका महिन्यात $2,500 पेक्ष ा जास्त खर्च केलेल्या खात्यांसाठी उपलब्ध आहे.
- राईड किंवा मीलसाठी माझ्याकडून शुल्क कधी आकारले जाते?
तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणी पोहोचल्यावर किंवा तुमची मील डिलिव्हरी मिळवल्यानंतर, तुमची अंतिम किंमत आपोआप मोजली जाईल आणि तुम्ही सेट केलेल्या पेमेंट पद्धतीवर शुल्क आकारले जाईल.
- मला अॅपमध्ये भाडे अंदाज कसा मिळेल?
अॅप उघडा आणि “कुठे जायचे?” बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण टाका. प्रत्येक राईड पर्यायासाठी किंमत अंदाजक येथे दिसेल.
- किमतींचे अंदाज कसे लावले जातात?
बर्याच शहरांमध्ये, तुम्ही तुमच्या राईडची पुष्टी करण्यापूर्वीच तुमच्या भाड्याची गणना केली जाते. इतरांमध्ये तुम्हाला अंदाजे किंमत श्रेणी दिसेल.
तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आ होत.
आढावा
आमच्याबद्दल
उत्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या