Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुमच्या दूरस्थ कर्मचाऱ्यांना जेवण डिलिव्हरीचा लाभ देऊन खुश करा

दूरस्थपणे काम करणे कठीण असू शकते. तुमच्या व्हर्च्युअल टीमला परवडणारे असे भोजन लाभ द्या ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि ते कामात व्यस्त राहतील.

दूरस्थ कर्मचारी असलेल्या कंपन्या आमचा प्लॅटफॉर्म कशाप्रकारे वापरत आहेत

खाद्यपदार्थ डिलिव्हरी भत्ते तयार करा

दूरस्थ कामगारांना पर्याय द्या, तेही तुमचे नियंत्रण राखून. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारे रोजचे किंवा मासिक जेवणाचे भत्ते सेट करू शकता.

वैयक्तिक जेवणाची किंमत कव्हर करा

तुम्हाला काळजी आहे हे Uber Eats ची व्हाउचर्सवापरून व्यक्त करा. दीर्घ व्हिडिओ कॉल किंवा व्हर्च्युअल टीम बिल्डिंगसारख्या, कधी-मधी लागणाऱ्या गरजांसाठी हे आदर्श आहे.

गिफ्ट कार्ड्सद्वारे अनपेक्षित आनंद द्या

“मस्त काम!” हे सांगण्यासाठी मस्त जेवणासारखे दुसरे काही नाही. Uber for Business सह, तुम्ही भोजन किंवा राईड्ससाठी, कधीही कालबाह्य न होणारी गिफ्ट कार्ड्स पाठवू शकता.

"Uber बरोबर भागीदारी करून आणि कर्मचार्‍यांना गरम जेवणाची खात्रीशीर सुविधा देण्यात मदत करत असतानाच स्थानिक रेस्टॉरंट्सना पाठिंबा देऊन आम्हाला आनंद झाला."

नतालिया फिसुनेन्को, रिक्रूटिंग ऑपरेशन्स कोऑर्डिनेटर, टॉकेबल

आपल्या दूरस्थ कर्मचाऱ्यांना ताजे अन्न देण्याचे फायदे

उलाढाल कमी करा

कठीण काळात आणि सामान्य काळात, अनुदानित जेवणामुळे तुमच्या कर्मचार्‍यांना वाटते की त्यांची काळजी घेतली जात आहे आणि हे त्यांना टीममध्ये एकोपा निर्माण करण्यास प्रोत्साहित करते.

कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवा

जेव्हा दूरस्थ कर्मचार्‍यांकडे जेवणाची डिलिव्हरी मागवण्याचा सोपा मार्ग असतो तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात आणि अधिक प्रभावी काम करू शकतात.

आरोग्यपूर्ण निवडींना प्रोत्साहन द्या

ऑफिसमधील आरामदायक सुविधांसह प्रत्येकाची आवड-निवड आणि आहाराच्या विशेष गरजेला अनुरूप असे खाद्यपदार्थांचे पर्याय द्या.

कर्मचाऱ्यांचे कल्याण महत्त्वाचे आहे

आमच्या असे लक्षात आले आहे की मील प्लॅन्समुळे टीम्सचा खूप गरजेचा वेळ वाचतो आणि तो वेळ ते त्यांच्या कामाच्या याद्या तपासण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाच्या क्षणांचा आनंद घेण्यासाठी वापरू शकतात.

दूरस्थ कर्मचाऱ्यांना प्रेरित ठेवा