Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

उत्तम भोजण हे बिझनेससाठी उत्तम असते

तुमच्या कर्मचार्‍यांना प्रेरणा द्या आणि त्यांना थेट मील्स डिलिव्हर करून आनंदित करा.

कोणत्याही प्रसंगासाठी मील्स

 • ते जेथे काम करतात तेथे मील्स पुरवा

  अनेक बिझनेसेससाठी घर म्हणजे नवीन ऑफिस बनले आहे. मील प्रोग्राम तयार करा आणि तुमच्या लोकांना त्यांच्या घरापर्यंत त्यांचे आवडते स्थानिक खाद्यपदार्थ मिळवू द्या.

 • समूह ऑर्डर द्या

  तुमच्या सहकार्‍यांना शेअर केलेल्या कार्टमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करा. स्वतंत्रपणे पॅकेज केलेले आयटम्स मिळवा आणि डिलिव्हरीसाठी ऑफिसमध्ये येणाऱ्या लोकांची संख्या कमी करा.

 • व्हर्च्युअल मीटिंगसाठी आयटम ऑफर करा

  टीम सिंक्स. वर्कशॉप्स. सुट्टीची मजा. कोणताही व्हर्च्युअल प्रसंग असो, Uber Eats चे व्हाउचर द्या आणि तुमच्या टीमच्या मीलचा खर्च कव्हर करा.

 • तुमची प्रशंसा व्यक्त करा

  कर्मचार्‍यांना त्यांच्या आवडत्या मीलचे व्हाउचर किंवा Uber Eats गिफ्ट कार्ड याची भेट द्या. टीमचे मनोबल वाढवा आणि उत्तम कामासाठी त्यांचे धन्यवाद करा.

1/4

मील डिलिव्हरीमुळे तुमच्या व्यवसायामध्ये कशी वाढ होते ते पहा

 • तुमचा मील प्रोग्राम तयार करा

  कर्मचारी जोडणे आणि वेळ, ठिकाण आणि बजेटसाठी परवानग्या सेट करणे सोपे आहे.

 • Uber Eats द्वारे ऑर्डर करा

  कर्मचारी Uber Eats अ‍ॅप वापरून आणि एका खात्यावर शुल्क आकारून स्थानिक रेस्टॉरंट्समधून मील्स ऑर्डर करू शकतात.

 • तुमचे डिलिव्हरी प्राधान्य निवडा

  Uber Eats अ‍ॅप विना-संपर्क डिलिव्हरी पर्याय देते, जेणेकरून डिलिव्हरी करणारे लोक आणि तुमचे कर्मचारी सुरक्षित अंतर राखू शकतील.

 • पोटपूजा करून आनंद लुटा

  स्वादिष्ट भोजन हा प्रत्येकाचा दिवस आनंदी बनवण्याचा एक निश्चित मार्ग आहे.

1/4

आम्ही प्रत्येकाला सुरक्षित आणि समाधानी ठेवणे तुमच्यासाठी सोपे बनवले आहे

सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते

विना-संपर्क डिलिव्हरी पर्यायापासून ते ड्रायव्हर्स आणि राइडर्ससाठी कोविड-19 चेकलिस्टपर्यंत, आम्ही वापरकर्त्यांना सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत.

विविध प्रकारचे विश्वसनीय मील पर्याय

पॅड थाई. पिझ्झा. सॅलड्स. बुरिटोस. तुम्ही बजेट्स आणि धोरणे नियंत्रित करत असताना कर्मचारी आणि ग्राहकांना 400,000 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्समधून ऑर्डर करू द्या.

व्यवसाय धोरणे आणि नियंत्रणे

जेव्हा तुम्ही ग्राहक, अतिथी किंवा कर्मचार्‍यांना मील्सची भेट देता, तेव्हा तुम्ही खर्च नियंत्रित करण्यासाठी नियम आणि मर्यादा सेट करू शकता.

"आमच्या टीमला Uber Eats ऑफर करणे हा आमच्यातर्फे कौतुक करण्याचा तसेच आमच्या स्थानिक इकॉनॉमीला आणि रेस्टॉरंट्सना मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे."

रीना स्कोब्लिओन्को , व्हीपी ऑफ पीपल्स, गुडआरएक्स

प्रत्येकाचे आवडते जेवण, ते जिथे काम करत असतील तिथे