तुमच्या व्यावसायिक मील्स आणि ट्रिप्स एकाच डॅशबोर्डमध्ये व्यवस्थापित करा
बिलिंग व्यवस्थापित करा, खाते विशेषाधिकारांवर नियंत्रण ठेवा, कार्यक्रम खर्चाची माहिती मिळवा आणि आणखी बरेच काही—हे सर्व एका मध्यवर्ती डॅशबोर्डवरून करा.
एका मध्यवर्ती डॅशबोर्डवरून जबरदस्त वैशिष्ट्ये ॲक्सेस करा
नियम निर्धारित करा
तुमच्या टीमची प्रवास आणि मील धोरणे कस्टमाइझ करा. लोकेशन, खर्च आणि वेळेच्या मर्यादा निर्धारित करा.
बिलिंग व्यवस्थापित करा
एकतर प्रत्येक ट्रिपचे पैसे देणे निवडा किंवा मासिक बिलिंगचा पर्याय स्वीकारा आणि त्या कालावधीसाठी एकच पावती मिळवा.
कार्बन उत्सर्जन ट्रॅक करा
जमिनीवरील वाहतुकीमुळे होणाऱ्या तुमच्या संस्थेच्या कार्बन फूटप्रिंटचे मूल्यांकन करा. अधिक शाश्वत भविष्याच्या दिशेने तुमची प्रगती मोजा.
ॲक्टिव्हिटीवर लक्ष ठेवा
एकाच नजरेत सर्व कर्मचारी ट्रिप्स आणि मील्सचा आढावा घ्या. वेळ, लोकेशन, किंमत आणि आणखी इतर गोष्टींच्या डेटासह सखोल माहितीचे रिपोर्ट तयार करा.
खर्चाची इंटीग्रेशन्स सेट अप करा
सॅप कॉन्कर, झोहो एक्स्पेन्स आणि इतर खर्चाच्या प्रदात्यांना Uber पावती फॉरवर्ड करणे सेट करा.
ॲक्सेस मंजूर करा
तुमच्या कंपनीच्या Uber कार्यक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांचा ॲक्सेस सहजपणे नियंत्रित करा. युजर परवानग्यांना स्वतंत्रपणे किंवा मोठ्या प्रमाणात मंजुरी द्या किंवा काढून टाका.