Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

Uber वरील बिझनेस प्रोफाइल्स

तुम्ही Uber for Business विशेष लाभांसाठी पात्र आहात का ते शोधा आणि प्राधान्य पिकअप*, सुरळीत खर्च आणि इतर बर्‍याच गोष्टींचा आनंद घेणे सुरू करा.

एव्हाना 170,000 पेक्षा जास्त संस्था Uber for Business वापरत असल्याने, तुमचा नियोक्ता आधीच सामील झालेला असू शकतो.

बिझनेस प्रवाशासाठी डिझाइन केलेले

  • विशेष राईड पर्याय

    बिझनेस कम्फर्ट हा बिझनेस प्रवाशांसाठी डिझाइन केलेला एक विशेष राईड पर्याय आहे. प्राधान्य पिकअप*, वाढीव सहाय्य, उच्च रेटिंग असलेले ड्रायव्हर्स आणि इतर बर्‍याच गोष्टींसह वेळेची बचत करा आणि प्रवासातही काम करा.

  • खर्च करण्यासाठी लागणारा वेळ वाचवा

    विनासायास खर्च रिपोर्टिंगचा आनंद घ्या आणि खर्च प्रदात्यांना आपोआप पावती अपलोड्सद्वारे मौल्यवान वेळ वाचवा. खर्चाचा रिपोर्ट सबमिट करणे एवढे सोपे कधीच नव्हते.

  • बिझनेस आणि वैयक्तिक खाते वेगळे ठेवा

    तुमच्या कामाच्या प्रवासात सरमिसळ असू शकते, परंतु तुमचे खर्चदेखील तसेच असण्याची गरज नाही. बिझनेस आणि वैयक्तिक प्रोफाइल्स वेगळ्या केल्याने तुमचा खर्च योग्य प्रकारे विभाजित केला गेला आहे आणि योग्य पेमेंट पद्धत वापरली गेली आहे याची खात्री होईल.

1/3
1/2
1/1

सेट अप करणे सोपे आहे

  1. तुम्हाला तुमच्या वैयक्तिक Uber खात्याची क्रेडेन्शियल्स लिहिण्यास आणि तुमच्या फोन नंबरवर किंवा ईमेलवर पाठवलेल्या 4-अंकी कोडद्वारे तुमचे खाते प्रमाणित करण्यास सूचित केले जाऊ शकते.

  2. एकदा लॉग इन केले की, तुम्ही एखाद्या संस्थेच्या खात्याशी कनेक्ट होण्यासाठी पात्र आहात का हे पाहण्यासाठी तुमचा कामाचा ईमेल लिहा.

  3. तुम्ही पात्र असल्यास, तुम्हाला तुमच्या खात्याची पडताळणी आणि ॲक्टिव्हेट करण्यासाठी एक ईमेल प्राप्त होईल. तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर ईमेल उघडा आणि ईमेलमध्ये तुमचे खाते ॲक्टिव्हेट करा वर टॅप करा.

  4. आता सामील व्हा वर टॅप करा.

  5. तुम्ही पूर्णपणे तयार आहात! पुढच्या वेळी, कामासाठी Uber वापरताना तुमच्या बिझनेस प्रोफाइलवर टॉगल करा.

तुमच्या व्यावसायिक प्रवासाचा पुरेपूर लाभ घ्या

  • आधीच प्लॅन करा

    तणावमुक्त राईडसाठी वेळेवर पिकअप करण्यात मदत करण्याकरता तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या Uber रिझर्व्हसह तुमच्या आगामी ट्रिपसाठी तुम्ही राईड शेड्युल करू शकता.

  • विशेष लाभ आणि धोरण पहा

    Uber ॲपमधील व्यवसाय केंद्र तुम्हाला तुमच्या कंपनीने प्रदान केलेले प्रवासाचे लाभ आणि कामाचे विशेष लाभ सहजपणे ॲक्सेस करू देते.

  • प्रत्येक प्रसंगासाठी राईड

    कामाच्या निमित्ताने तुम्हाला जिथे जावे लागते तेथे राईड पर्यायांची विस्तृत श्रेणी. तुम्हाला एअरपोर्टवरून राईडची आवश्यकता असेल, शहराच्या दुसर्‍या टोकाला टीम डिनर असेल किंवा तुम्हाला क्लायंटशी मीटिंगसाठी स्टाईलमध्ये प्रवास करायचा असेल, प्रत्येक प्रसंगी राईड मिळेल.

1/3
1/2
1/1

नेहमीचे प्रश्न

  • तुमचे Uber for Business खाते ॲक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला ईमेल मिळाला नसल्यास, आम्हाला तुमच्या कामाच्या ईमेल पत्त्याशी जुळणारे Uber for Business खाते सापडले नाही. कामाच्या आणि वैयक्तिक राईड्स व मील्स वेगळे करण्यासाठी आणि सोप्या खर्चाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही तरीही बिझनेस प्रोफाइल सेट करू शकता.

    1. तुमच्या बिझनेस खात्यासाठी एक पेमेंट पद्धत निवडा
    2. तुम्ही किती वारंवार प्रवास रिपोर्ट्स प्राप्त करू इच्छिता ते निवडा
    3. सोप्या केलेल्या रिपोर्टिंगसाठी खर्च प्रदात्याला लिंक करा
    4. सर्व सेट आहे!
  • Uber for Business तुम्हाला तुमच्या कर्मचार्‍यांसाठी प्रवास व्यवस्थापित करण्यात आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यात मदत करू शकते.

    1. तुमच्या ॲप मेनूमधून पेमेंट निवडा आणि खाली स्क्रोल करून राईड प्रोफाइल्स वर जा.
    2. तुमच्या प्राधान्यांवर जाण्यासाठी बिझनेस प्रोफाइल्स वर टॅप करा.
    3. साप्ताहिक किंवा मासिक प्रवास रिपोर्ट्स चालू करण्यासाठी प्रवास रिपोर्ट वर टॅप करा.
    1. तुमच्या ॲपमध्ये तळाशी असलेल्या नॅव्हिगेशनमधून खाते निवडा आणि मग वॉलेट निवडा.
    2. तुमच्या सेटिंग्जवर जाण्यासाठी राईड्स प्रोफाइल्स अंतर्गत तुमच्या बिझनेस प्रोफाइल्स निवडा.
    3. तुमची पेमेंट पद्धत अपडेट करण्यासाठी डीफॉल्ट पेमेंट वर टॅप करा, साप्ताहिक किंवा मासिक प्रवास रिपोर्ट्स चालू करण्यासाठी प्रवास रिपोर्ट वर टॅप करा आणि तुमचा खर्च प्रदाता अपडेट करण्यासाठी खर्च प्रदाता वर टॅप करा.
  • आम्ही कूपा, सर्टिफाय, क्रोम रिव्हर, कॉन्कर, एक्सपेन्सिफाय आणि इतर बर्‍याच जणांसह काम करतो. सर्व खर्च प्रदाते येथे पहा.

  • जगभरातल्या 10,000+ शहरांमध्ये आणि 700+ एअरपोर्ट्सवर Uber उपलब्ध आहे.

तुमच्या संपूर्ण टीमला किंवा कंपनीला साइन अप करू इच्छित आहात?

*जलद पिकअपची हमी नाही. स्थान आणि डिव्हाइसनुसार उपलब्धता बदलू शकते. एअरपोर्ट लोकेशन्सवर प्राधान्य पिकअप उपलब्ध नाही.