Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

तुम्हाला हवे तेव्हा गाडी चालवा, हवे तेवढे कमवा

तुमच्या स्वतःच्या शेड्युलनुसार कमाई करा

आमच्यासोबत गाडी का चालवावी

तुमचे स्वतःचे तास ठरवा

कधी आणि किती वेळा गाडी चालवायची ते तुम्ही ठरवा.

झटपट पैसे मिळवा

तुमच्या बँक खात्यात साप्ताहिक पेमेंट.

प्रत्येक वेळी सहाय्यक मिळवा

तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज असल्यास, तुम्ही कधीही आमच्याशी संपर्क करू शकता.

साइन अप करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी लागतील

 • आवश्यकता

  • कमीतकमी 18 वर्षांचे असले पाहिजे
  • स्वच्छ पार्श्वभूमी स्क्रीनिंग
 • दस्तऐवज

  • तुम्ही गाडी चालवायचे ठरवत असल्यास, वैध ड्राइवर'परवाना (खाजगी किंवा कमर्शियल)
  • तुमच्या शहरातील, राज्यातील किंवा प्रांतातील निवासाचा पुरावा
  • कमर्शियल विमा, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, परमिट यांसारखे कार दस्तऐवज
 • साइन अप प्रक्रिया

  • तुमच्या शहरातील सर्वात जवळच्या भागीदार सेवा केंद्रास भेट द्या
  • दस्तऐवज आणि फोटो सबमिट करा
  • बैकग्राउंड चेकसाठी माहिती द्या
1/3

फ्लीट मध्ये सामील व्हा

फ्लीट पार्टनर शोधा आणि त्यांना सामील व्हा आणि Uber ऍप वापरुन त्यांच्यासोबत गाडी चालवण्यास सुरुवात करा.

फ्लीट पार्टनर बना

पैसे कमवायला सुरुवात करा. तुमच्या ड्राइवर्सना एकमेकांशी जोडून द्या आणि आवश्यक दस्तऐवज तुमच्या प्रोफाइलवर अपलोड करा.

रस्त्यावरील सुरक्षा

तुमच्या सुरक्षिततेच्या कारणास्तव आम्हाला सतत गुणवत्ता वाढवावी लागतेे.

प्रत्येक ट्रिपवर संरक्षण

तुम्ही Uber ॲपद्वारे घेतलेल्या प्रत्येक ट्रिपचा विमा तुमच्या आणि तुमच्या रायडरच्या सुरक्षिततेसाठी असतो.

तुम्हाला गरज असते तेव्हा मदत मिळवा

आपत्कालीन बटणावरून 911 शी संपर्क साधला जातो. ॲप तुमचे ट्रिप तपशील दाखवते जेणेकरून तुम्ही ते तातडीने अधिकार्‍यांसह शेअर करू शकता.

समुदाय मार्गदर्शक तत्त्वे

आमची मानके प्रत्येकाशी सुरक्षित कनेक्शन आणि सकारात्मक संवाद निर्माण करण्यात मदत करतात. आमची मार्गदर्शक तत्त्वे तुम्हाला कशी लागू होतात ते जाणून घ्या.

विराट कोहलीच्या Uber 11 संघाला भेटा

यशस्वी संघ महान खेळाडूंनी बनतो जे, त्यांचा उत्साह आणि अत्यंत आवड याद्वारे संघाला पुढे घेऊन जातात. विराट कोहली'च्या Uber 11 संघात असे ड्राइवर भागीदार आहेत जे चँपियन्सपेक्षा कुठेही कमी नाहीत. त्यांना आणि आपल्या संघाला असे असाधारण बनवणाऱ्या त्यांच्यातील गुणवत्ता' कोणत्या त्या पहा.

ड्राइवर ॲप

वापरण्यास सुलभ आणि विश्वासार्ह, ॲप ड्राइवर्ससाठी, ड्राइवर्सद्वारे तयार केला आहेेे.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

 • Uber जगभरातील शेकडो शहरांमध्ये उपलब्ध आहे. तुमचे शहर त्यापैकी एक आहे का हे पाहण्यासाठी खाली टॅप करा.

 • तुमच्या शहरामध्ये गाडी चालवण्यासाठी तुम्ही किमान वयाची अट पूर्ण करणे, तुमच्याकडे परिवहनासाठी पात्र असलेली गाडी असणे आणि तुम्ही वैध ड्राइवर परवान्यासह आवश्यक दस्तऐवज जमा करणे आवश्यक आहे. यूएस मधील ड्रायव्हर्सनी देखील पार्श्वभूमी तपासणी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे किमान एक वर्षाचा परवानाधारक ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 • तुमची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. Uber कडे अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मदतीसाठी आपला वाटा उचलणारा समर्पित जागतिक सुरक्षा कार्यसंघ आहे. खालील लिंकवर जाऊन ॲपमधील सुरक्षा वैशिष्ट्यांविषयी तसेच जीपीएस ट्रॅकिंग आणि फोनचे निनावीकरण यांसारख्‍या सुरक्षांविषयी अधिक जाणून घ्या.

 • तुम्हाला Uber सोबत गाडी चालवायची असेल पण त्यासाठी कार नसेल, तर तुम्ही आमच्या कोणत्याही एका वाहन भागीदाराकडून किंवा निवडक मार्केट्समध्ये फ्लीट पार्टनरकडून कार घेऊ शकता. कृपया ध्यानी असू द्या की वाहन पर्याय शहरानुसार बदलू शकतात.

अॅपमध्ये तुमच्या पद्धतीने चालवा

ही एक प्रमोशनल ऑफर आहे आणि भविष्यातील कमाईचे आश्वासन किंवा हमी नाही. ही ऑफर Uber अॅपवरील केवळ अशा नवीन ड्रायव्हर्स आणि डिलिव्हरी व्यक्तींसाठी उपलब्ध आहे ज्यांनी (i) यापूर्वी कधीही Uber सह गाडी चालवण्यासाठी किंवा डिलिव्हरी करण्यासाठी साइन अप केलेले नाही; (ii) ज्यांना ही ऑफर थेट Uber कडून मिळाली आहे आणि त्यांना ती Uber ड्रायव्हर अॅपच्या हमी ट्रॅकरवर दिसते; (iii) ज्यांना Uber सह गाडी चालवण्यासाठी किंवा डिलिव्हरी करण्यासाठी मान्यता मिळाली आहे; आणि (iv) जे साइन अप केल्यानंतर विशिष्ट कालावधीत ज्या शहरात गाडी चालवण्यासाठी साइन अप केले आहे त्या शहरातील हमी ट्रॅकरमध्ये प्रदर्शित केलेल्या ट्रिप्सची किंवा डिलिव्हरीजची संख्या पूर्ण करतात. ट्रिप्सची किंवा डिलिव्हरीजची संख्या आणि रिवॉर्ड्सची रक्कम यासारखे ऑफरचे नियम लोकेशननुसार बदलू शकतात. तुम्ही अॅपमध्ये पाहत असलेली हमी ऑफर Uber ने पूर्वी तुम्हाला देऊ केलेल्या कोणत्याही हमी रकमांची जागा घेते.

तुमच्या हमी रकमेमध्ये ट्रिप्समधून होणारी कमाई (सेवा शुल्क आणि शहर किंवा स्थानिक सरकारी शुल्के यांसारखी विशिष्ट शुल्के वजा केल्यानंतर) समाविष्ट केली जाते; तुम्हाला मिळालेल्या इतर टिप्स आणि प्रमोशन्स त्या रकमेव्यतिरिक्त असतात. तुमच्या ऑफर रकमेमध्ये डिलिव्हरीजमधून होणारी कमाई (सेवा शुल्क आणि शहर किंवा स्थानिक सरकारी शुल्के यांसारखी विशिष्ट शुल्के वजा केल्यानंतर) आणि Eats बूस्ट प्रमोशन्स समाविष्ट केली जातात; तुम्हाला मिळालेल्या इतर टिप्स आणि अतिरिक्त प्रमोशन्स त्या रकमेव्यतिरिक्त असतात.

तुम्ही आवश्यक ट्रिप्स पूर्ण केल्यावर कोणतेही देय असलेले पेमेंट तुमच्या खात्यात आपोआप जोडले जाईल. प्रत्येक पूर्ण केलेली ट्रिप किंवा डिलिव्हरी तुमच्या किमान आवश्यकतेमधील एक ट्रिप किंवा डिलिव्हरी म्हणून मोजली जाते. रद्द केलेल्या ट्रिप्स किंवा डिलिव्हरीज मोजल्या जात नाहीत. ही ऑफर ज्यांना ती थेट Uber कडून मिळाली आहे (ईमेल, जाहिरात, वेब पेज किंवा अनन्य रेफरल लिंकद्वारे) आणि जे पात्रतेच्या आवश्यकता पूर्ण करतात, फक्त त्यांच्यासाठी वैध आहे. जी पेमेंट्स फसवी, बेकायदेशीर, त्रुटीपूर्ण किंवा ड्रायव्हरच्या नियमांचे किंवा या नियमांचे उल्लंघन करणारी आहेत असे Uber ने निर्धारित केले आहे किंवा असा Uber चा विश्वास आहे, ती पेमेंट्स राखून ठेवण्याचा किंवा कापून घेण्याचा अधिकार Uber स्वतःकडे राखून ठेवते. केवळ मर्यादित काळासाठी. ऑफर आणि नियम बदलाच्या अधीन आहेत.