मुख्य सामग्रीवर जा

कार हवी आहे?

तुमच्यासाठी पर्याय आहेत
Uber चा वेहिकल सोल्युशन्स प्रोग्राम तुम्हाला कार मिळवून देण्यात आणि गाडी चालवणे सुरू करण्यात मदत करण्यासाठी सवलती आणि भागीदारी ऑफर करतो.

कार विकत घेणे

तुम्हाला चांगल्या सवलती आणि कमी व्याज दर मिळवून देण्यासाठी आम्ही प्रमुख कार डीलरशिप्स आणि वित्तपुरवठादारांशी भागीदारी केली आहे.

कार भाड्याने देणे

एक्सचेंज लीझिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (XLI) Uber भागीदारांना वाहने भाडेकराराने देते.

फ्लीटमध्ये सामील होणे

फ्लीटमध्ये सामील होण्याने तुम्हाला अन्य कोणाच्यातरी मालकीच्या परवानाप्राप्त कारचा ॲक्सेस मिळतो.

कार हवी आहे?

सुरुवात करण्यासाठी साइन अप करा

लवचीक भाडेकरार, नवीन कारवर सवलती आणि खास रेट्स देशभर सर्वत्र उपलब्ध आहे. तुमच्या भागातील वाहनांविषयी अधिक माहिती घेण्यासाठी ऑनलाइन साइन अप करा.