Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

आत्मविश्वासाने गाडी चालवा

जिथे संधी मिळेल तेथे जाण्याची योग्यता तुमच्यात आहे. रस्त्यावरील सहाय्यक आणि तुमचे व तुमच्या आसपास असलेल्‍या लोकांचे संरक्षण करण्‍यात मदत करणार्‍या तंत्रज्ञानाद्वारे तेथे पोहचा.

यापुढे मास्क्सची गरज नाही

19 एप्रिल 2022 पासून, रायडर्स आणि ड्रायव्हर्सनी Uber वापरताना मास्क घालणे आवश्यक नाही. मात्र, तरीही तुम्हाला काही वैयक्तिक जोखमीचे घटक आणि/किंवा तुमच्या भागात प्रसाराची उच्च पातळी असल्यास सीडीसी मास्क घालण्याची शिफारस करते.

वैयक्तिक किंवा कौटुंबिक आरोग्याच्या परिस्थितीमुळे अजूनही अनेक लोकांना मास्क घालणे अधिक सुरक्षित वाटते, म्हणून कृपया त्यांच्या प्राधान्यांचा आदर करा. आणि जर तुम्हाला कधीही अस्वस्थ वाटत असेल तर तुम्ही नेहमीच ट्रिप रद्द करू शकता.

आमचे 'पुढच्या सीटवर कोणीही प्रवासी नाही' धोरण अपडेट करत आहोत

रायडर्सना यापुढे मागील सीटवर बसण्याची आवश्यकता नाही. तथापि, तुम्हाला अधिक जागा देण्यासाठी, आम्ही अजूनही रायडर्सना त्यांच्या ग्रुपच्या आकारामुळे आवश्यक असल्यासच पुढची सीट वापरण्यास सांगत आहोत.

एकमेकांची काळजी घेण्यात मदत केल्याबद्दल धन्यवाद

आम्हाला माहित आहे की महामारीची परिस्थिती कठीण होती. परंतु तुम्ही आपल्या समुदायांचे संरक्षण करण्यासाठी अधिक काहीतरी करत आला आहात —मग ते मास्क घालणे असो, एकमेकांना संधी देणे असो किंवा लोकांना आवश्यक असलेले अन्न त्यांना मिळवून देणे असो. त्याबद्दल धन्यवाद.

वाहन चालवताना तुम्ही सुरक्षिततेची खबरदारी घेणे अजूनही महत्त्वाचे आहे. त्यामुळे जास्त वारा येण्यासाठी खिडक्या खाली घेतल्याचे सुनिश्चित करा, ट्रिप्सपूर्वी आणि ट्रिप्सनंतर हात सॅनिटाइझ करा आणि खोकताना किंवा शिंकताना नेहमी तोंड झाका.

आमचे सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टॅंडर्ड

Uber च्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे समर्थित असलेल्‍या, सामायिक जबाबदारीला प्रोत्साहित करणार्‍या आणि आरोग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळालेल्या या नवीन उपाययोजना आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार्‍या प्रत्येकाच्या आरोग्याचे आणि सुरक्षिततेचे संरक्षण करण्‍यात मदत करण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

  • आमचे सुरुवात ते शेवट सुरक्षा स्टॅंडर्ड

    तुम्हाला सुरक्षित व निरोगी ठेवण्यासाठी नवे उपाय.

  • यामध्ये एकत्र

    तुमच्या आरोग्यास प्राधान्य देण्यासाठी, सर्व रायडर्सनी चेहर्‍यावरील आवरण किंवा मास्क घालणे आवश्यक आहे. तसेच तुम्हा प्रत्येकामध्ये जास्त जागा सोडण्यासाठी, रायडर्सना यापुढे पुढील सीटवर बसण्याची सुद्धा परवानगी नाही.

  • चेहर्‍यावरील आवरणाची तपासणी

    तुम्ही ऑनलाइन जाण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला स्वतःचा फोटो घेण्यास सांगतो आणि आमचे तंत्रज्ञान तुम्ही चेहर्‍यावरील आवरण किंवा मास्क लावले आहे का याची पडताळणी करण्यात मदत करते.

  • आरोग्य आणि सुरक्षेचे पुरवठे

    आम्ही तुम्हाला चेहर्‍यावरील आवरणे, जंतुनाशके आणि हातमोजे यांसारख्‍या आरोग्य आणि सुरक्षेच्या वस्तू पुरवण्यासाठी काम करत आहोत.

  • तज्ज्ञांंच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन

    आम्ही सुरक्षिततेच्या टिप्स आणि संसाधने शेअर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) सह काम करत आहोत.

  • राईड सुरक्षिततेसंबंधित अभिप्राय

    आता तुम्ही रायडरने चेहऱ्यावर आवरण किंवा मास्क घातलेला नाही, यांसारख्या आरोग्य संबंधित मुद्द्यांविषयी अभिप्राय देऊ शकाल. यामुळे आम्हाला सुधारणा करण्यात मदत होते आणि प्रत्येकाला जबाबदार धरता येते.

1/6

एक अधिक सुरक्षित अनुभव डिझाइन करा

तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी असलेली वैशिष्ट्ये

तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या आणि आमच्या सहाय्यक कार्यसंघाच्या संपर्कात राहण्यास मदत करण्‍यासाठी तंत्रज्ञानासह ऍप तयार केला आहे, जेणेकरून तुम्ही आपण आणखी पुढे जाऊ शकता.

तुम्हाला गरज असते तेव्हा मदत मिळवा

विशेष प्रशिक्षित घटना प्रतिसाद कार्यसंघ थेट ऍप मधून कधीही उपलब्ध असतो.

एकीकृत समुदाय

शहरे आणि सुरक्षा तज्ञांसह आमच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आणि एकत्र काम करून, आम्ही प्रत्येकासाठी सुरक्षित प्रवास प्रदान करण्यात मदत करत आहोत.

तुमची सुरक्षा आम्हाला चालना देते

सुरक्षितता अनुभवात तयार केली आहे. म्हणून तुम्हाला रात्री गाडी चालविण्यास आरामदायक वाटते. म्हणून तुम्ही कुठे जात आहात हे तुम्ही प्रियजनांना सांगू शकता. आणि काही घडल्यास तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती आहे जिच्याशी तुम्ही संपर्क करू शकता.*

24/7 घटना सहाय्यक

घटनेच्या प्रतिसादाचे प्रशिक्षण घेतलेले Uber ग्राहक सहयोगी अहोरात्र उपलब्ध असतात.

माझी राईड फॉलो करा

मित्र आणि कुटुंबीय तुमचा मार्ग फॉलो करू शकतात आणि तुम्ही येताच त्यांना समजेल.

2-मार्ग रेटिंग्ज

तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. कमी-रेट केलेल्या ट्रिप्स लॉग केल्या आहेत आणि Uber समुदायाचे रक्षण करण्यासाठी वापरकर्ते काढले जाऊ शकतात.

फोन अनामिकीकरण

तुम्हाला ऍपद्वारे तुमच्या रायडरशी संपर्क साधण्याची आवश्यकता असल्यास, तुमचा फोन नंबर खाजगी राहू शकेल.

जीपीएस ट्रॅकिंग

सर्व Uber ट्रिप्स सुरुवातीपासून समाप्त होईपर्यंत ट्रॅक केल्या जातात, म्हणून काही घडल्यास तुमच्या ट्रिपची नोंद ठेवली जाते.

प्रत्येकासाठी सुरक्षित रस्ते, धन्यवाद

शहरांमधून आणि रस्त्यांमधून फिरण्‍यासाठी त्यांना अधिक सुरक्षित आणि परिचित बनविण्यात मदत करण्‍यासाठी तुम्ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावता.

गाडी चालवताना लक्ष केंद्रित करणे

अ‍ॅप तुम्हाला याची आठवण करून देतो की, तुम्ही पोस्ट केलेल्या वेग मर्यादेत गाडी चालवत आहात, म्हणून तुम्ही सतर्क आहात.

सुरक्षिततेच्या टिप्स

रायडर्सना पिकअप करण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यापासून ते त्यांना एकत्र करण्याची आठवण करून देण्यापर्यंत, तुम्ही तुमच्या आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षिततेमध्ये मोठा फरक करू शकता.

आपला समुदाय मजबूत करणे

Uber ची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे रायडर्स आणि ड्रायव्हर्सना तणावमुक्त राईडचा आनंद घेण्यास मदत करतात. मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणार्‍या कोणत्याही व्यक्तीस संपूर्ण Uber समुदायाच्या सुरक्षेसाठी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्याचा धोका असू शकतो.

*काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये प्रदेशानुसार बदलतात आणि कदाचित उपलब्ध नसतील.

¹ हे वैशिष्ट्य रोल आउट करण्याच्या प्रक्रियेत आहे आणि ते सध्या केवळ निवडलेल्या मार्केट्समध्‍ये उपलब्ध आहे.