अधिक चांगल्या प्रकारे पुनरागमन करा
कामाचे स्वरूप बदलत आहे आणि आम्हीही तुमच्यासह ते अनुभवत आहोत. जग पुन्हा सुरू होत असताना, प्रत्येकासाठी काम अधिक चांगले करण्यात मदत करण्यासाठी आम्ही जे शिकलो आहोत ते आम्ही शेअर करत आहोत.
अधिक चांगल्या मार्गाने कामावर जाणे
पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर
हायब्रीड वर्कपासून नवीन प्रवास धोर णांपर्यंत, Uber चे हेड ऑफ वर्कप्लेस, मायकेल हुआको, आपल्याला एकत्र आणणाऱ्या जागेबद्दल त्यांचे विचार व्यक्त करत आहेत.
कर्मचाऱ्यांचे थकून जाणे रोखत आहोत
कामाने थकून जाणे नवीन नाही, पण ते आणखी वाईट होत चालले आहे असे अभ्यासांमधून दिसून येत आहे. कमी ताण असलेली, आणखी चिवट टीम तयार करण्याचे 3 सर्वोत्तम मार्ग जाणून घ्या.
कम्युटची पुनर्रचना करत आहोत
आपल्या कामाच्या पद्धती बदलल्या आहेत आणि कम्युट करण्याऐवजी आता सोयीस्कर पर्याय उपलब्ध होत आहेत. आपण कामावर कसे जातो यासाठी Uber नवीन पर्याय कसे उपलब्ध करून देत आहे ते जाणून घ्या.
"एकीकडे स्थानिक रेस्टॉरंट्सना पाठिंबा देत असताना आमचे कर्मचारी त्यांना पाहिजे ते निवडू शकत होते, हे त्यांना खूप आवडले."
मिशेल अवीकी, असोसिएट मॅनेजर, इंटर्नल कम्युनिकेशन्स, युनिलिव्हर
तुम्ही कुठेही जात असलात तरी आम्ही मदत करण्यासाठी हजर आहोत
आज, उद्या आणि भविष्यात काम करण्याच्या नवीन पद्धतींशी जुळवून घेण्यात Uber for Business तुम्हाला आणि तुमच्या कर्मचार्यांना मदत करू शकते.
विचारांसाठी खाद्य
मील प्रोग्रॅम्स हे कर्मचार्यांच्या आवडत्या लाभांपैकी एक आहेत आणि स्थानिक रेस्टॉरंट्सकडील मील्स ऑफर केल्याने त्यांचे मनोबल उंचावलेले राहू शकते.
तणावमुक्त बिझनेस प्रवास
तुमचे कर्मचारी ऑफिसला जात असोत, ग्राहकांच्या भेटीला किंवा बिझनेस प्रवासाला बाहेर जात असोत, त्यांना तेथे नेण्यासाठी आमच्याकडे तणावमुक्त मार्ग आहेत.
विशेष लाभ व्यवस्थापित करणे सोपे झाले आहे
आमच्या डॅशबोर्डमुळे तुमचे मील आणि राईड प्रोग्रॅम्स व्यवस्थापित करणे, खर्चाच्या मर्यादा आखणे आणि एकंदर वापराबद्दल सखोल माहिती मिळवणे सहज सोपे होते.
काम पुढे नेण्याला चालना देत असलेल्या जागतिक प्लॅटफॉर्मशी भागीदारी करा
ऑफिसेस पुन्हा उघडण्यासाठी अधिक संसाधने
बिझनेस प्रवासाचा अंदाज
बिझनेस प्रवास पुन्हा सुरू करणे कसे असेल आणि तो अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपन्या नवनवीन कल्पना कशा अंमलात आणत आहेत यावर Uber चे मत जाणून घ्या.
ग्राहकांच्या सक्रिय सहभागाचे भविष्य
जगातील कोणत्याही ठिकाणाहून Uber सेल्स एक्झिक्युटिव्ह्ज ग्राहक आणि कर्मचारी संबंध कसे तयार करत आहेत ते पहा.
ऑस्ट्रेलियामधील धडे
ऑस्ट्रेलियातील ऑफिसेस 2020 पासून चालू आहेत. कर्मचार्यांना सक्रियपणे सहभागी आणि आनंदी ठेवण्याबद्दल ते काय शिकले आहेत, ते येथे देत आहोत.
आढावा
आमच्याबद्दल
उत्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या