Uber वर व्हाउचर्स वापरणे
जर तुम्हाला राईड किंवा जेवणासाठी वापरण्याकरता व्हाउचर मिळाले असेल तर तुम्ही भाग्यवान आहात!
तुमचा अनुभव सुरळीत असेल याची खात्री करण्यासाठी तुम्ही काही सोप्या पायऱ्यांचे पालन करण्याची आवश्यकता आहे.
तुमच्या व्यवसायासाठी व्हाउचर वापरण्यात स्वारस्य आहे?
राईड्ससाठी व्हाउचर रिडीम करण्याकरता चार पायऱ्या
Uber अॅप अपडेट करा
Uber अॅप पुन्हा सुरू करा
व्हाउचर क्लेम करा
व्हाउचर तपशीेलांचा आढावा घ्या
तुम्ही राईड करण्यास तयार असता तेव्हासाठी पायऱ्या
तुमचे अपडेट झालेले Uber अॅप उघडा
तुमचे अंतिम ठिकाण लिहा
पात्र झाल्यावर व्हाउचर दिसते
तुमच्या राईडची विनंती करा
Uber Eats साठी व्हाउचर रिडीम करायचे आहे?
तुमचे राईड्स व्हाउचर वापरण्यासाठी सल्ले आणि युक्त्या
- मी माझे व्हाउचर कसे वापरावे?
व्हाउचर केवळ जारीकर्त्याने निश्चित केलेल्या विशिष्ट कालावधी आणि ठिकाणी वापरण्यासाठी उपलब्ध असते. व्हाउचर क्लेम केल्यावर हे तपशील पाहिले जाऊ शकतात.
- माझे व्हाउचर कुठे आहे?
Down Small पेमेंट्स पर्याय विभागात राईड विनंती स्क्रीनवर व्हाउचर आपोआप दिसून येईल. तुम्ही सेटिंग्ज, वॉलेटमध्ये क्लिक करून आणि व्हाउचर्स विभागात तळाशी स्क्रोल करूनसुद्धा तुमचे व्हाउचर पाहू शकाल.
- मी माझे व्हाउचर वापरण्यास तयार नाही.
Down Small तुमचे व्हाउचर कालबाह्य होईपर्यंत तुमच्या खात्यावर राहील, परंतु ते टॉगल चालू किंवा बंद करुन केव्हा वापरायचे ते तुम्ही निवडू शकता. तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणाचे तपशील प्रविष्ट केल्यानंतर, इतर पेमेंट पद्धती निवडण्यासाठी पेमेंट पद्धतीमध्ये व्हाउचरवर फक्त टॅप करा.
- व्हाउचर्स माझ्या बिझनेस प्रोफाइल्सवर चालतील का?
Down Small नाही. सध्या तुमच्या बिझनेस प्रोफाइलवर व्हाउचर्स वैध नाहीत. रिडीम करण्यासाठी तुम्ही त्या व्यतिरिक्त कोणतीही इतर प्रोफाइल वापरत असल्याचे सुनिश्चित करा.
- मला इतर समस्या येत आहेत.
Down Small तुम्हाला व्हाउचर क्लेम करण्यात अडचण येत असल्यास कृपया व्हाउचर वापरण्यास तयार आहे याची पुष्टी करण्यासाठी जारीकर्त्याशी संपर्क साधा. इतर सर्व प्रश्नांसाठी, तुमच्या Uber अॅपच्या मेनूमधील मदत विभागास भेट द्या.
तुमचे व्हाउचर शोधत आहात?
तुम्ही तुमचे अंतिम ठिकाण लिहिले असल्यास आणि तरीही तुमचे व्हाउचर दिसत नसल्यास, पेमेंट पद्धत विभागात टॅप करा आणि नंतर टॉगल करून तुमचे व् हाउचर “चालू” करण्यासाठी तळाशी स्क्रोल करा.
तुमच्याकडे एकापेक्षा जास्त राईड प्रोफाइल्स असल्यास, पेमेंट पर्याय पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या वैयक्तिक प्रोफाइल अंतर्गत "बदल" टॅप करावे लागेल.
आढावा
आमच्याबद्दल
उ त्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या