Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

वर्णद्वेषाबद्दल शून्य सहनशीलता

चलनवलनाला सामर्थ्य देणारी कंपनी म्हणून, प्रत्येकजण मुक्तपणे आणि सुरक्षितपणे प्रवास करू शकेल हे सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. ते करण्यासाठी, आम्ही आमच्या कंपनीमध्ये आणि बाहेरदेखील वर्णद्वेषाविरुद्ध लढले पाहिजे आणि समानतेसाठी उभे राहिले पाहिजे.

आम्ही आमची जागतिक पोहोच, आमचे तंत्रज्ञान आणि आमचा डेटा एक अधिक सुरक्षित, अधिक समावेशक कंपनी तयार करण्यात मदत करण्यासाठी आणि आम्ही सेवा देत असलेल्या सर्व समुदायांचा विश्वासू सहयोगी बनण्यासाठी वापरला पाहिजे.

म्हणूनच हे काम पुढे नेण्यासाठी आम्ही अनेक दीर्घकालीन वचनबद्धता करत आहोत.

आमचा प्लॅटफॉर्म वर्णद्वेषापासून मुक्त करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वर्णद्वेषाशी लढण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

सर्वांसाठी समानता आणि आपलेपणाची भावना कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत

आम्ही समाजात समानतेला चालना देण्यासाठी वचनबद्ध आहोत

ही तर फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत खरा वांशिक न्याय प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत आम्ही जितके करू तितके कमी आहे. पण एक कंपनी म्हणून सुधारण्यासाठी, शिकण्यासाठी आणि वाढण्यासाठी दररोज काम करत राहण्याची आमची योजना आहे.