Skip to main content

Uber Van

समूहांसाठी आरामदायक आणि ऐसपैस राईड्स

search
search
search
search

Uber Van मध्ये का राईड घ्यावी

अतिरिक्त जागेचा लाभ घ्या

तुम्ही आणि तुमचा मोठा समूह आरामदायकपणे प्रवास करू शकता.

एयरपोर्टपर्यंत किंवा स्टोअर्सपर्यंत प्रवास करा

तुमच्याकडे सामान असो किंवा खरेदी असो, तुम्ही ते सहजपणे ठेवू शकाल.

तुमच्या संपूर्ण टीमला पिकअप करा

वाटेत अनेक पिकअप्स जोडा आणि भाडे विभाजित करा.

1. विनंती

ॲप उघडा आणि "कुठे जायचे?" बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण लिहा. तुम्ही तुमच्या पिकअपच्या आणि अंतिम ठिकाणाचे पत्ते बरोबर असल्याची पुष्टी केल्यानंतर, तुमच्या स्क्रीनच्या तळाशी Uber Van निवडा. मग Uber Van ची पुष्टी करा टॅप करा.

तुम्हाला जुळवले गेल्यावर, तुम्हाला तुमच्या ड्रायव्हरचे छायाचित्र आणि वाहनाचे तपशील दिसतील आणि तुम्ही नकाशावर त्यांचे येणे ट्रॅक करू शकाल.

2. राईड

तुमच्या Uber Van मध्ये शिरण्यापूर्वी तुमच्या ॲपमध्ये दिसत असलेले तपशील वाहनाच्या तपशिलांशी जुळतात का हे तपासा.

तुमच्या ड्रायव्हरकडे तुमचे अंतिम ठिकाण आणि तेथे सर्वात जलद पोहोचण्याच्या रस्त्याचे दिशानिर्देश असतात, मात्र तुम्ही कधीही एखाद्या विशिष्ट मार्गाची विनंती करू शकता.

3. उतरा

तुमच्याकडून फाइलवरील तुमच्या पेमेंट पद्धतीद्वारे आपोआप शुल्क आकारले जाईल, त्यामुळे तुम्ही पोहोचताच तुमच्या Uber Van मधून लगेच बाहेर पडू शकता.

प्रत्येकासाठी Uber सुरक्षित आणि आनंददायक ठेवण्यात मदत करण्यासाठी तुमच्या ड्रायव्हरला रेट करायचे लक्षात ठेवा.

Uber रिझर्व्हसह आपली राईड मिळवा

राईड आरक्षित करून आजच तुमच्या योजना पूर्ण करा.¹ Uber रिझर्व्हसह 90 दिवस आधी पर्यंत तुमची राईड बुक करा, जेणेकरून तेथे कसे पोहोचायचे हा विचार तुम्हाला सतावणार नाही.

search
search
search
search

संपूर्ण जगभरात राईड्स

Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो. तुमच्या आसपास राईडचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी ॲप पहा.*

या वेबपेजवर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरामध्ये लागू होणार नाही. ह्या मजकूरामध्ये कोणतेही बदल केले जाऊ शकतात आणि कोणतीही सूचना न देता तो अपडेट केला जाऊ शकतो.

¹उपलब्ध व्हॅन्सनुसार सीट्सची संख्या आणि स्टोरेजसाठी उपलब्द असलेली जागा बदलू शकते.

जेव्हा तुम्ही Uber रिझर्व्ह ट्रिपची विनंती करता तेव्हा तुम्हाला दिसणारे ट्रिपचे भाडे हा एक अंदाज असतो ज्यामध्ये आरक्षण फी समाविष्ट असते जी पिकअप पत्त्याचे लोकेशन आणि/किंवा तुमच्या ट्रिपचा दिवस आणि वेळेनुसार बदलू शकते. ही फी, रायडर्सनी ड्रायव्हरला त्यांच्या अतिरिक्त प्रतीक्षा वेळेसाठी आणि पिकअप लोकेशन पर्यंत प्रवास करताना घालवलेला वेळ/अंतर यासाठी, दिली जाते.