या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि त्यातील काही तुम्ही जेथे Uber ॲप वापरता तेथे कदाचित उपलब्ध नसतील. तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा ॲपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राईड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
Uber Moto सह हे साध्य करा
स्वस्त आणि जलद राईड शोधत आहात का?
केवळ एकदा बटण टॅप करून घर बसल्या Uber Moto सह सोयिस्करपणे राईडची विनंती करा.
तुमच्या पहिल्या 3 राईड्ससाठी 3 किलोमीटर्सकरता 25 रुपयांपासून भाडी सुरू होतात.
TRYMOTOIN प्रोमो कोड वापरा
Uber Moto सह राईड का करावे
मागणीनुसार जा
तुमच्या बस किंवा मेट्रोची वाट पाहण्याची गरज नाही—बटणाच्या एका टॅपवर काही मिनिटांत Uber Moto राईड शोधा.
तुमच्या अंतिम ठिकाणी अधिक जलद पोहोचा
Uber Moto वापरून ट्रॅफिकवर मात करा, अरुंद गल्ल्यांमधून सहज मार्ग काढा आणि वेळ वाचवा.
आरामात राईड करा
बसची गर्दी आणि ऑटो राईड्समध्ये अवघडून बसणे टाळा. Uber Moto सह तुम्हाला जेथे जायचे आहे तेथे आरामात जा.
कमी खर्च करा
तुमच्या खिशाला मानवतील अशा Uber Moto राईड्स शोधा.
Uber Moto सह कसे राईड करावे
1. विनंती
ॲप उघडा आणि “कुठे जायचे?” बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण टाका. तुम्ही तुमच्या पिकअप आणि अंतिम ठिकाणच्या पत्त्याची पुष्टी केल्यावर Uber Moto निवडा.
तुम्हाला ड्रायव्हरशी जुळवले गेल्यावर, तुम्हाला त्यांचा फोटो आणि वाहनाचे तपशील दिसतील आणि तुम्ही नकाशावर त्यांचे येणे ट्रॅक करू शकता.
2. राईड
तुमच्या वाहनात प्रवेश करण्यापूर्वी वाहनाचे तपशील तुमच्या ॲपमध्ये दिसत असलेल्या तपशिलांशी जुळतात का हे तपासा.
तुमच्या ड्रायव्हरकडे तुमचे अंतिम ठिकाण आणि तेथे सर्वात जलद पोहोचण्याच्या रस्त्याचे दिशानिर्देश असतात, मात्र तुम्ही कधीही एखाद्या विशिष्ट मार्गाची विनंती करू शकता.
3. उतरा
तुमच्याकडून फाइलवरील तुमच्या पेमेंट पद्धतीद्वारे आपोआप शुल्क आकारले जाईल, त्यामुळे तुम्ही पोहोचताच तुमच्या वाहनामधून लगेच बाहेर पडू शकता.
प्रत्येकासाठी Uber सुरक्षित आणि आनंददायक ठेवण्यात मदत करण्यासाठी तुमच्या ड्रायव्हरला न विसरता रेट करा.
Uber कडून अधिक
तुम्हाला पाहिजे त्या राईडमध्ये जा.
ताशी
एका कारमध्ये तुम्हाला हवे तेवढे थांबे
UberX सेव्हर
बचत करण्यासाठी वाट पहा. मर्यादित उपलब्धता
देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.
Uber ॲप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber अजिबात सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचे सेवन केले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.
याच्या विषयी