Uber Intercity सह आउटस्टेशन कॅब्ज का बुक कराव्या
तुमच्या अंतिम ठिकाणाला जवळ आणा. रोड ट्रिप असो, कामासाठी बाहेरगावचा प्रवास असो, एअरपोर्टला जायचे असो किंवा फक्त हवापालटाचा विचार असो, त्रासमुक्त Intercity प्रवासासाठी Uber Intercity ला तुमचा पसंतीचा पर्याय बनवा. या लाभांसह आरामदायी आणि परवडणाऱ्या राईड्सचा आनंद घ्या.
2,000+ Intercity मार्ग
Uber Intercity सह स्वस्त Intercity प्रवास कधीही, कुठेही शोधा. तुमचे अंतिम ठिकाण जोडा, Uber ॲपवर उपलब्धता तपासा आणि त्रासमुक्त प्रवासाचा आनंद घ्या. सोयीस्कर आणि विश्वासार्ह राईड्ससाठी आता बुक करा.
सुरुवात ते शेवट पिकअप आणि ड्रॉप ऑफ
तुम्हाला कधीही प्रवास करायचा असेल तेव्हा तुमची Uber Intercity कॅब काही मिनिटांत तुमच्या दारात पोहोचेल.
नंतरसाठी आरक्षित करा
Uber Intercity सह तुमची कॅब आगाऊ आरक्षित करून तुमच्या अंतिम ठिकाणासाठी आरामदायक राईड्स बुक करा. त्रासमुक्त Intercity प्रवासाचा अनुभव घ्या आणि तुम्ही जिथे जात आहात तिथे वेळेवर पोहोचा.
सोयीस्कर आणि विश्वासार्ह राईड्ससाठी बुक करा
सोयीस्कर आणि परवडणाऱ्या आउटस्टेशन कॅब्जमधून निवडा, कधीही उपलब्ध
Uber Go Intercity
1-4 सीट्स
परवडणार्या आउटस्टेशन कॅब्ज
Uber Sedan Intercity
1-4 सीट्स
आरामदायी सेडान्समध्ये आउटस्टेशन कॅब्ज
UberXL Intercity
1-6 सीट्स
6 पर्यंतच्या प्रवाशांसाठी आउटस्टेशन कॅब्ज
योग्य Intercity राईड निवडण्यासाठी मदत हवी आहे? 0522-4665220 वर कॉल करा—अॅप आवश्यक ना ही.
पर्यायांची तुलना करण्यासाठी फोनद्वारे आमच्या तज्ज्ञांशी बोला आणि 90 दिवस अगोदर प्रीबुकिंगसह तुमच्या ट्रिपसाठी सर्वोत्तम Uber Intercity निवडा. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत 0522-4665220 वर तुम्ही दररोज केव्हाही कॉल करू शकता.
सर्वाधिक प्रवास केले जाणारे मार्ग
अॅपमध्ये अधिक गोष्टी करा
The material provided on this web page is intended for informational purposes only. All products and services may not be available in your country, region, or city. It is subject to change and may be updated without notice.