Please enable Javascript
Skip to main content

आउटस्टेशन कॅब्ज शोधत आहात? Uber Intercity बुक करा

Uber Intercity असल्यास कोणतेही शहर फार दूर नाही. सोयीस्कर आणि परवडणाऱ्या आउटस्टेशन कॅब्ज केव्हाही तुमच्या दाराशी मिळवा.

तुमच्या पहिल्या 5 Uber राईड्सवर 50% पर्यंत सूट. नियम व अटी लागू.* *साइन अप केल्यापासून 15 दिवसांच्या आत वैध.
search
Navigate right up
search
search
Navigate right up
search

सूचना

Uber Intercity सह आउटस्टेशन कॅब्ज का बुक कराव्या

तुमच्या अंतिम ठिकाणाला जवळ आणा. रोड ट्रिप असो, कामासाठी बाहेरगावचा प्रवास असो, एअरपोर्टला जायचे असो किंवा फक्त हवापालटाचा विचार असो, त्रासमुक्त Intercity प्रवासासाठी Uber Intercity ला तुमचा पसंतीचा पर्याय बनवा. या लाभांसह आरामदायी आणि परवडणाऱ्या राईड्सचा आनंद घ्या.

2,000+ Intercity मार्ग

Uber Intercity सह स्वस्त Intercity प्रवास कधीही, कुठेही शोधा. तुमचे अंतिम ठिकाण जोडा, Uber ॲपवर उपलब्धता तपासा आणि त्रासमुक्त प्रवासाचा आनंद घ्या. सोयीस्कर आणि विश्वासार्ह राईड्ससाठी आता बुक करा.

सुरुवात ते शेवट पिकअप आणि ड्रॉप ऑफ

तुम्हाला कधीही प्रवास करायचा असेल तेव्हा तुमची Uber Intercity कॅब काही मिनिटांत तुमच्या दारात पोहोचेल.

नंतरसाठी आरक्षित करा

Uber Intercity सह तुमची कॅब आगाऊ आरक्षित करून तुमच्या अंतिम ठिकाणासाठी आरामदायक राईड्स बुक करा. त्रासमुक्त Intercity प्रवासाचा अनुभव घ्या आणि तुम्ही जिथे जात आहात तिथे वेळेवर पोहोचा.

सोयीस्कर आणि विश्वासार्ह राईड्ससाठी बुक करा

Uber सह एका राईडला किती खर्च येतो?

तुमच्या पुढच्या ट्रिपचे नियोजन भाडे अंदाजकासह करा. ट्रिप घेण्यापूर्वी जाणून घ्या, म्हणजे आकडेमोड करण्याची गरज नाही आणि कोणतेही आश्चर्य नाही.

search
Navigate right up
search
search
Navigate right up
search

सोयीस्कर आणि परवडणाऱ्या आउटस्टेशन कॅब्जमधून निवडा, कधीही उपलब्ध

Uber Go Intercity

1-4 सीट्स

परवडणार्‍या आउटस्टेशन कॅब्ज

Uber Sedan Intercity

1-4 सीट्स

आरामदायी सेडान्समध्ये आउटस्टेशन कॅब्ज

UberXL Intercity

1-6 सीट्स

6 पर्यंतच्या प्रवाशांसाठी आउटस्टेशन कॅब्ज

सर्वाधिक प्रवास केले जाणारे मार्ग

*दैनंदिन प्रवासासाठी Uber वर विश्वास ठेवणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये सामील व्हा. एका बटणावर टॅप करून आपल्या निवडलेल्या ठिकाणी दारापर्यंत पिकअप आणि ड्रॉपऑफ मिळवा. Uber Auto, Uber Moto आणि कॅब्ससारख्या किफायतशीर पर्यायांमधून निवडा.

मर्यादित कालावधीसाठी ऑफर - साइन अप केल्यानंतर 15 दिवसांच्या आत पूर्ण केलेल्या पहिल्या 5 ट्रिप्सवर (कॅब किंवा मोटो) सवलत. ही ऑफर केवळ प्रथमच वापरणाऱ्यांसाठीच वैध आहे. प्रमोशन पात्र राइड्ससाठी आपोआप लागू होईल. आपली पहिली राइड बुक करण्यासाठी आत्ताच Uber अ‍ॅप डाउनलोड करा.

सवलती लागू - (i) कॅब राइड्ससाठी - 25% सवलत (प्रत्येक राइडसाठी कमाल INR 75 सवलत) (ii) मोटो राइड्ससाठी - 50% सवलत (प्रत्येक राइडसाठी कमाल INR 50 सवलत)

ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर किंवा प्रोमो कोड्ससोबत एकत्र वापरता येणार नाही.

ही ऑफर हस्तांतरणीय नाही आणि प्रत्येक वापरकर्ता/खाते यासाठी एकदाच मर्यादित आहे.

Uber ला त्याच्या एकमेव निर्णयानुसार ही प्रमोशन ऑफर बदलण्याचा, स्थगित करण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार आहे, आणि यासाठी कोणतीही पूर्वसूचना दिली जाणार नाही. अटी व शर्ती लागू.

या वेबपेजवर दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. सर्व उत्पादने आणि सेवा आपल्या देशात, प्रदेशात किंवा शहरात उपलब्ध असतीलच असे नाही. ही माहिती बदलली जाऊ शकते आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अद्ययावत केली जाऊ शकते.