Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा
मील्ससाठी व्हाउचर्स तुमच्या देशात उपलब्ध नसू शकतील

तुम्हाला साइन अप करताना किंवा विक्री टीम सदस्याकडून पाठपुराव्याचा प्रतिसाद मिळवताना समस्या येऊ शकते. कृपया लक्षात घ्या की तुमच्या देशामध्ये राईड्ससाठी व्हाउचर्स उपलब्ध आहेत.

X small

व्हाउचर्सच्या मदतीने कुठलाही अनुभव अधिक चांगला करा

  • ग्राहकांच्या समाधानामध्ये सुधारणा करा

    तुम्हाला सरप्राइझ देऊन खुश करायचे असो वा चूक सुधारायची असो, व्हाउचर्समुळे ग्राहकांची निष्ठा बळकट करणे सोपे होते.

  • ग्राहक येण्याचे प्रमाण वाढवा

    तुम्ही त्यांच्यावतीने पैसे दिल्यास ते येतील. तुमच्या स्टोअरमध्ये जा ये करण्यासाठी घेण्यात आलेल्या राइड्स अनुदानित करा. भव्य उद्घाटनांसाठी आणि तुमच्या ग्राहकांनी येत रहावे यासाठी उत्तम.

  • जाहिराती करून मागणी निर्माण करा

    विनामूल्य राईड्स आणि मील्सच्या आधारावर प्रमोशन्स तयार करून तुमचे मार्केटिंगचे प्रयत्न अधिक आकर्षक बनवा. ग्राहक मिळवण्यासाठी उत्तम.

  • संभाव्य ग्राहकांसाठी लंच खरेदी करा

    तुमच्या सर्वात संभाव्य ग्राहकांना व्हाउचर्स पाठवून त्यांच्या लंचचा खर्च कव्हर करण्याची ऑफर द्या. खाद्यपदार्थांमुळे संभाषण सुरू होण्यात नेहमीच मदत होते.

  • अद्वितीय कर्मचाऱ्यासाठीचे विशेष लाभ द्या

    कामाशी संबंधित कार्यक्रमाची राईड असो वा मील्ससाठी मासिक स्टायपेंड देणे असो, व्हाउचर्समुळे तुमच्या लोकांना आनंदी आणि प्रेरित ठेवण्यात मदत होते.

  • अधिक भरती करा

    उमेदवारांचे स्वागत करा आणि मुलाखतीच्या ठिकाणापर्यंत आणि तेथून घेतलेल्या राईड्स अनुदानित करून ते वेळेवर पोहोचत असल्याची खात्री करा.

1/6
1/3
1/2