ग्राहक आणि कर्मचाऱ्यांसाठी बल्कमध्ये गिफ्ट कार्ड्स खरेदी करा
गिफ्ट कार्ड्स हा तुमच्या टीमला रिवॉर्ड देण्याचा आणि तुमच्या व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कोणालाही धन्यवाद देण्याचा एक चांगला मार्ग आहे.
गिफ्ट कार्ड्सची तुलना व्हाउचर्सशी करा
तुमच्याकडे राईड्स आणि मील्सचा खर्च भागवण्याचे काही मार्ग आहेत. तुमच्यासाठी कोणती पद्धत योग्य आहे ते शोधा.
- आढावा
गिफ्ट कार्ड्स: तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना देण्यासाठी Uber क्रेडिट खरेदी करा, ते त्यांना हवे तसे वापरू शकतात.
व्हाउचर्स: तुम्ही कर्मचाऱ्यांना किंवा ग्राहकांना Uber क्रेडिट वितरित करता आणि फक्त घेतलेल्या राईड्स किंवा ऑर्डर केलेल्या मील्सचे पैसे देता. तुम्ही मापदंडसुद्धा नियंत्रित करता आणि क्रेडिट कसे वापरले जाते हेदेखील ट्रॅक करू शकता.
- हे कसे काम करते?
Down Small गिफ्ट कार्ड्स: तुम्ही प्राप्तकर्त्यांना एसएमएस, ईमेल किंवा प्रिंटद्वारे डिजिटल कार्ड्स पाठवू शकता—कसे वितरित करायचे ते तुम्ही ठरवता. प्रत्यक्ष गिफ्ट कार्ड्स आमच्या विक्री टीमकडे उपलब्ध आहेत. कार्ड्स येथे खरेदी करा.
व्हाउचर्स: तुम्ही प्राप्तकर्त्यांना Uber क्रेडिट वितरित करता आणि मुदत समाप्तीच्या तारखा, लोकेशनशी संबंधित निर्बंध आणि/किंवा क्रेडिट वापरण्याचे दिवस आणि वेळ अशी नियंत्रणे सेट करता. प्राप्तकर्ते त्यांच्या Uber किंवा Uber Eats ॲपवरून राईड्स किंवा मील्सची विनंती करू शकतात आणि त्यांच्या खरेदीसाठी व्हाउचर वापरू शकतात. तुम्ही येथे साइन अप करू शकता.
- मी पैसे कसे द्यावेत?
Down Small गिफ्ट कार्ड्स: खरेदीच्या वेळी तुम्ही गिफ्ट कार्डची पूर्ण रक्कम देता.
व्हाउचर्स: जेव्हा एखादा वापरकर्ता व्हाउचर रिडीम करतो आणि ते राईडसाठी किंवा मीलसाठी लागू करतो फक्त तेव्हा तुम्ही पैसे देता. उदाहरणार्थ, तुम्ही $100 चे व्हाउचर्स वितरित केल्यास आणि फक्त $50 वापरले गेल्यास, तुम्ही $50 द्याल.
- व्यवसाय सामान्यत: या उत्पादनांचा कसा वापर करतात?
Down Small गिफ्ट कार्ड्स: कंपन्या गिफ्ट कार्ड्स अशा काही प्रकारे वापरतातः कर्मचाऱ्यांसाठी वर्षाच्या शेवटी किंवा सुट्टीसाठी गिफ्ट्स, कॉर्पोरेट गिफ्ट्स किंवा ग्राहकांचे आभार आणि बक्षिसे किंवा विनामूल्य भेटवस्तू.
व्हाउचर्स: कंपन्या ज्या विविध प्रकारांनी व्हाउचर्स वापरतात त्यामध्ये व्हर्च्युअल इव्हेंटच्या उपस्थितांसाठी मील्स खरेदी करणे, आपल्या व्यवसायाच्या ग्राहकां चे प्रमाण वाढवण्यासाठी त्यांच्या राईड्सचा खर्च करणे आणि खरेदीसाठी रिवॉर्ड म्हणून ग्राहकांना अनुदानित मील्स देणे यांचा समावेश आहे.
गिफ्ट कार्ड्स खरेदी करायला सोपी, वापरायला सुलभ आहेत
सेवा शुल्क किंवा मुदत समाप्तीच्या तारखा नाहीत
तुम्ही एक पैसा जास्त देत नाही आणि प्राप्तकर्त्यांना एक एक पैसा वाचवता येतो.
डिजिटल किंवा प्रत्यक्ष कार्ड्स
एसएमएस, ईमेल किंवा प्रिंटद्वारे व्हर्च्युअल कार्ड्स द्या किंवा स्वतः वितरण करण्यासाठी प्रत्यक्ष कार्ड्स मिळवा.
मील्स आणि राईड्ससाठी क्रेडिट
प्राप्तकर्ते त्यांचे क्रेडिट ्स कसे वापरायचे हे स्वतः ठरवतात, त्यासाठी त्यांच्याकडे हजारो शहरांमधील राईड्स आणि रेस्टॉरंट्स आहेत.
एकापेक्षा जास्त चलनांमध्ये उपलब्ध
गिफ्ट कार्ड्स अनेक चलनांमध्ये रीडीम केली जाऊ शकतात, ज्यामुळे ती जागतिक टीम्स आणि प्रवाशांसाठी आदर्श आहेत.
लवचिक, मोठ्या प्रमाणात वितरण
बल्क फाइलद्वारे स्वतः डिलिव्हर करा किंवा आमची गिफ्ट कार्ड ईमेल सेवा वापरा.
विक्री टीमशी बोला
गिफ्ट कार्ड्समध्ये $5,000 पेक्षा जास्त खरे दी करायची आहे का? एकापेक्षा जास्त चलने असलेल्या ऑर्डर्ससाठी मदत शोधत आहात किंवा प्रत्यक्ष कार्ड्स खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहात? तुमच्या ऑर्डरचे नियोजन आणि डिलिव्हरीमध्ये मदत करण्यात आमच्या टीमला आनंद आहे.
कंपन्या आमच ी गिफ्ट कार्ड्स कशी वापरतात
कर्मचारी विशेष लाभ आणि मनोबल
ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे अशा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवून आणि कामगिरीला उत्तेजन देऊन त्यांचे कौतुक करा.
खरेद्यांसाठी ग्राहक रिवॉर्ड्स
नवीन किंवा विद्यमान ग्राहकांना गिफ्ट कार्ड्स देऊन तुमच्या जाहिरात मोहिमांमध्ये प् रमोशन जोडा.
ग्राहक सेवेत सुधारणा
तुमच्या ग्राहकांना खास गिफ्ट्स देऊन ते मूल्यवान आहेत हे व्यक्त करा आणि त्यांची निष्ठा वाढवा.
व्हर्च्युअल इव्हेंट्ससाठी मील्स
व्हर्च्युअल कॉन्फरन्सेज, मीटिंग्ज किंवा वेबिनार्स दरम्यान उपस्थितांना चांगले खाऊ-पिऊ घाला.
सर्वेक्षण प्रतिसाद इनसेंटिव्ह्ज
Uber Cash किंवा Uber क्रेडिटच्या इनसेंटिव्ह्जसह प्रतिसाद दर आणि सक्रिय सहभागात सुधारणा करा.
“Uber Eats सोबतच्या आमच्या भागीदारीतून आम्ही केवळ कोका-कोलाच्या उत्तर अमेरिकेतील कर्मचार्यांना $100 ची गिफ्ट कार्ड्सच दिली नाहीत, तर आम्ही अर्थव्यवस्था आणि मील डिलिव्हरी व रेस्टॉरंट उद्योग या दोन्हींना थोडी चालना देऊ शकलो.”
ब्रायन सॅपिंग्टन, चीफ डिजिटल इंटिग्रेशन ऑफिसर, कोका-कोला उत्तर अमेरिका
“कोविड-19 च्या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे एनबीएने अभूतपूर्व असा विराम घेतला आहे, आम्ही आमच्या निष्ठावान सदस्य आणि भागीदारांशी कनेक्टेड राहण्यासाठी काम करत आहोत. Uber गिफ्ट्स पाठवणे हा एक आदर्श उपाय होता आणि ती ज्याप्रकारे स्वीकारली गेली आहेत त्याने आम्ही रोमांचित झालो आहोत.”
ब्रँडन श्नाइडर, चीफ रेव्हेन्यू ऑफिसर, गोल्डन स्टेट वॉरियर्स