Please enable Javascript
Skip to main content

आतासाठी किंवा नंतरसाठी राईडची विनंती करा

तुमच्या पहिल्या 5 Uber राईड्सवर 50% पर्यंत सूट. नियम व अटी लागू.* *साइन अप केल्यापासून 15 दिवसांपर्यंत वैध.

search
लोकेशन टाका
Navigate right up
search
अंतिम ठिकाण टाका

सूचना

आमचे वार्षिक उत्पादन शोकेस आले आहे

Go—Get 2025 मध्ये सादर केलेल्या प्रत्येक उत्पादनाची माहिती मिळवा. कोणती नवीन उत्पादने येणार आहेत ते पहा, तसेच दररोज प्रवास करण्याचे, खाण्याचे आणि बचत करण्याचे नवीन मार्ग जाणून घ्या—ते दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल यासाठी बनवले गेले आहे.

मित्रांसोबत विनाव्यत्यय राईड करा

मित्रांसह राईड करणे आता सोपे झाले आहे: Uber ॲपमध्ये ग्रुप राईड सेट करा, तुमच्या मित्रांना आमंत्रित करा आणि तुमच्या अंतिम ठिकाणावर पोहोचा. एकत्र राईड करणारे मित्र एकत्र बचत करतात.

तुम्हाला तुमच्या प्रवासात मदत मिळवण्यासाठी Uber ॲप वापरा

Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो.

तुम्ही बहुतेक प्रमुख एअरपोर्ट्सपर्यंत ये-जा करण्यासाठी राईडची विनंती करू शकता. एअरपोर्टवर जाण्यासाठी राईड शेड्युल करून एका गोष्टीची काळजी दूर करा.

हे ॲप जगभरातील हजारो शहरांमध्ये उपलब्ध असल्यामुळे, तुम्ही घरापासून दूर असतानाही राईडची विनंती करू शकता.

व्यवसायाकरीता उपाययोजना शोधत आहात?

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • शेवटच्या क्षणाची वाढदिवसाची भेट असो किंवा तुमच्या विसरलेल्या चाव्या, Uber अ‍ॅप डिलिव्हरी उपाययोजना प्रदान करण्यात मदत करते ज्यामुळे तुमची शहरभराची ट्रिप वाचू शकते. Uber ॲपमध्ये फक्त पॅकेज निवडा.

  • होय. अधिक जाणून घ्या रेंटल कार कसे काम करते याबद्दल.

  • होय. Uber ॲपमध्ये समूहासाठी राईड सेट करा, तुमच्या मित्रांना आमंत्रित करा आणि तुमच्या अंतिम ठिकाणावर एकत्र पोहोचा.

  • Uber Taxi उपलब्ध असलेल्या शहरांमध्ये जवळपास टॅक्सी मिळवणे Uber सोपे करते. कॅब स्टँड शोधण्याची, रस्त्यावर कॅब थांबवण्याची किंवा स्थानिक कॅब कंपनीला कॉल करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, तुम्ही फक्त काही टॅप्स किंवा क्लिक्समध्ये टॅक्सीची विनंती करण्यासाठी Uber ॲप किंवा वेबसाइट वापरू शकता.

  • परवडणार्‍या किंमतीत 6 लोकं बसतील अशा व्हॅन किंवा एसयूव्हीसाठी UberXL ची विनंती करा. हे कौटुंबिक ट्रिपसाठी किंवा विमानतळावर राईड घेण्यासाठी योग्य आहे.

*अशा लाखो रायडर्समध्ये सहभागी व्हा जे त्यांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजांसाठी Uber वर विश्वास ठेवतात. एका बटणावर टॅप करून तुमच्या निवडलेल्या अंतिम ठिकाणापर्यंत डोअरस्टेप पिकअप आणि ड्रॉपऑफ मिळवा. Uber Auto, Uber Moto आणि कॅब्स यांसारख्या परवडणाऱ्या पर्यायांच्या विस्तृत श्रेणीमधून निवडा.

मर्यादित कालावधीची ऑफर- साइन अप केल्यापासून 15 दिवसांच्या आत पूर्ण केलेल्या पहिल्या 5 ट्रिप्स (कॅब किंवा मोटो) वर सवलत. ऑफर केवळ प्रथम-वेळ वापरकर्त्यांसाठी वैध आहे. पात्र राईड्सवर प्रमोशन आपोआप लागू होईल. तुमच्या पहिल्या राईडची विनंती करण्यासाठी आताच Uber अ‍ॅप डाउनलोड करा.

सवलती लागू - (i) कॅब राईड्ससाठी- 25% सवलत (प्रति राईड कमाल सवलत INR 75) (ii) मोटो राईड्ससाठी- 50% सवलत (प्रति राईड कमाल सवलत INR 50)

ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर्स किंवा प्रोमो कोड्ससह एकत्रित केली जाऊ शकत नाही.

ही ऑफर ट्रान्सफर करण्यायोग्य नाही आणि प्रति वापरकर्ता/खाते एक पर्यंत मर्यादित आहे.

भविष्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार प्रमोशन ऑफरमध्ये बदल करण्याचा, निलंबित करण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार Uber राखून ठेवते. नियम व अटी लागू.

देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.