Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

ड्राइवर आवश्यकता

Uber वापरुन गाडी कशी चालवा
तुमच्या शहरात लोकांना इच्छित स्थळी पोहचवून पैसे कमवा. तुमच्या शहरात ड्राईव करण्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी साइन अप करा.

कमाई करण्याचे तीन मार्ग

ड्राइवर आणि मालक दोन्हीही

ड्राइवर आणि मालक या रूपाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीची गाडी चालवू शकता. यासाठीच्या आवश्यकता शहरानुसार बदलतात, परंतु काही किमान आवश्यकता आहेत:

 • वाहन चालक परवाना
 • वाहन नोंदणी
 • वाहनाचा विमा
 • वाहन परमिट

भागीदाराच्या हाताखाली ड्राइवर

भाागीदाराच्या हाताखाली काम करणारा/करणारी ड्राइवर वाहन चालक नसणाऱ्या भागीदाराच्या मालकीचे वाहन चालवतो/चालवते. भाागीदाराच्या हाताखाली काम करणाऱ्या ड्राइवरसाठी खालील दस्तऐवज आवश्यक आहे:

 • वाहन चालक परवाना

वाहनचालक नसणारा भागीदार

वाहनचालक नसणारा भागीदार किंवा फ्लीट पार्टनर म्हणजे अशी व्यक्ती जी Uber प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत नाही, मात्र तिच्या मालकीचे वाहन(ने) असतात आणि ती व्यक्ती कमीतकमी एका ड्राइवरची व्यवस्था करत असते. वाहनचालक नसणारा भागीदार बनण्यासाठी हे आवश्यक आहे:

 • वाहन चालक परवाना किंवा फोटो आयडी
 • वाहनाचा विमा
 • वाहन नोंदणी
 • वाहन परमिट
चला, सुरुवात करा

सुरुवात करणे खूप सोपे आहे

1. ऑनलाइन साइन अप करा

आम्हाला तुमच्याविषयी आणि तुमच्याकडे कार असल्यास, त्याविषयी माहिती द्या. तुमच्याकडे कार नसेल तर, आम्ही ती मिळवून देण्यात मदत करू.

2. काही दस्तऐवज शेअर करा

आम्हाला वर उल्लेख केलेल्या आवश्यक दस्तऐवजांची एक-एक प्रत लागेल. तुमच्याकडे कमर्शियल कार असणे देखील गरजेचे आहे. तुम्हाला काही प्रश्न असल्यास, आमच्या ग्रीनलाइट हबवर या किंवा खालील लिंकवर जा.

3. तुमचे खाते ॲक्टिव्हेट करा

तुमची कार स्थानिक ग्रीनलाइट हबवर घेऊन या. या आवश्यकता शहरानुसार बदलतात, त्यामुळे अधिक माहिती पाहण्यासाठी साइन अप करा.

Convert your private car into a commercial vehicle

And get ready to use it to make money

 • Why do you need to convert you private car into a commercial car?

  By regulation, every car in India that operates as a commercial car, has to have a commercial license.

 • How long the conversion process can take?

  The time varies from city to city, but usually it takes 7 to 30 days. Find the details for your city in the link below:

 • How much does it cost?

  The price varies from city and car model. Conversion can cost from Rs 4.000 to Rs. 24.000. Find the details for your city in the link below:

1/3
अधिक माहिती

स्थानिक वाहन आवश्यकता

वर दिलेल्या किमान आवश्यकतांव्यतिरिक्त, प्रत्येक शहराचे स्वतःचे वाहनासाठीचे नियम असतात.

स्वतःच स्वःतचे बॉस व्हा