Skip to main content

पेमेंट्स कशी काम करतात

जेव्हा तुम्ही Uber सोबत ड्राइव्ह करता, तेव्हा तुमची कमाई आपोआप ट्रान्सफर केली जाते, त्यामुळे तुम्हाला कागदपत्रांची चिंता करण्याची गरज नाही. बँक खाते कसे जोडायचे आणि पैसे कसे काढायचे ते जाणून घ्या.

डिलिव्हरीसाठी माहिती शोधत आहात? डिलिव्हरीवर स्विच करा

बँक ट्रान्सफर कसे सेट अप करावे

1. अ‍ॅप वापरा किंवा ऑनलाइन साइन इन करा

ड्रायव्हर अ‍ॅपमध्ये तुमचे बँक खाते जोडण्यासाठी अ‍ॅप मेनूमध्ये पेमेंट वर जा. किंवा, drivers.uber.com ला भेट द्या, साइन इन करा आणि तुमच्या डॅशबोर्डमधील बँकिंग टॅबवर जा.

2. तुमचे बॅंक तपशील जोडा

तुमच्या बँकेचा तपशील, संपूर्ण पत्ता आणि जन्मतारीख तुमच्या अलीकडील बँक स्टेटमेंटमध्ये नमूद असल्याप्रमाणेच भरा. कोणतेही तपशील चुकीचे असल्यास, तुमची रक्कम जमा करण्यात विलंब होऊ शकतो.

3. तुमची बँक खाते माहिती सापडत नाही का?

तुम्हाला तुमच्या बँक स्टेटमेंटमध्ये तुमच्या बँकेचे तपशील दिसतील. तुम्हाला काही अतिरिक्त प्रश्न असल्यास, तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क साधू शकता.

या वेबपेजवर दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरात लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.