Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

5-स्टार ट्रिप्स

Curious what makes for a 5-star trip? Here are tips from riders and drivers to help you get higher ratings.

Looking for delivery info? Switch to delivery

5-स्टार ट्रिपसाठी टिप्स

रायडर्स सहसा खालील गोष्टींच्या आधारे त्यांच्या अनुभवाला रेटिंग देतात:

चांगल्या प्रकारे देखभाल केलेली आणि गंध नसलेली स्वच्छ कार.

अंतिम ठिकाणी जाण्यासाठी त्यांचा पसंतीचा मार्ग. नॅव्हिगेशन दाखवत असलेल्या मार्गापेक्षा तो वेगळा असू शकतो.

नम्र, शांत सहज आणि आदरयुक्त संवाद.

रायडर्ससाठी दरवाजे उघडणे-बंद करणे आणि त्यांचे सामान उचलण्यात मदत करणे या सारख्या उत्कृष्ट सेवा.

स्थानिक वाहतूक कायदयांचे आणि वेग मर्यादांचे पालन.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • हे तुमच्यावर अवलंबून आहे. काही रायडर्सना गप्पा मारायला आवडते, तर काहींना शांतपणे राईड घेणे पसंत असते. अनेक 5-स्टार ड्रायव्हर्स म्हणतात की जेव्हा ड्रायव्हर ट्रिपच्या सुरुवातीला त्यांना अभिवादन करतो आणि संभाषण सुरू करावे की नाही हे रायडरवर सोडतो तेव्हा रायडर्स सहसा चांगला प्रतिसाद देतात.

    ज्या भागांमध्ये रायडर्सना रायडर प्राधान्ये सेट करण्याचा पर्याय आहे, तिथे अ‍ॅप तुमचा रायडर शांत राईड पसंत करतो अथवा नाही हे सूचित करते आणि गप्पा माराव्यात किंवा नाही याबद्दलचा संभ्रम दूर करते.

  • होय, अनेक ड्रायव्हर्स रायडर्सना आपलेसे वातावरण वाटावे म्हणून संगीत लावतात. काही ड्रायव्हर्स शिफारस करतात की रायडरला त्यांच्या पसंतीचे एखादे रेडिओ स्टेशन आहे का किंवा त्यांना त्यांच्या फोनमधील संगीत लावणे आवडेल का हे विचारावे.

या वेबपेजवर दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आलेली आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरात लागू होणार नाही. ती कधीही बदलू शकते आणि कोणतीही सूचना न देता अपडेट केली जाऊ शकते.