आमच्या त्रैमासिक उत्पादन रिलीझमध्ये लाईव्ह सपोर्ट आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घ्या
आमच्या लाइव्ह सपोर्ट ऑफर्सचा व्यापक आढावा घ्या आणि Uber for Business मधील उत्पादन अपडेट्स जसे की कस्टमाइझ करण्यायोग्य इव्हेंट व्हाउचर्स, नवीन सुरक्षा प्रमाणीकरण पर्याय आणि इतर बरेच काही एक्सप्लोर करा.
तुमच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करतील अशा नवीन टूल्स आणि वैशिष्ट्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी आमच्या व्हर्च्युअल इव्हेंटचा मागणीनुसार रिप्ले पहा.
आमच्या त्रैमासिक उत् पादन रिलीझमध्ये लाईव्ह सपोर्ट आणि इतर गोष्टींबद्दल जाणून घ्या
आमच्या लाइव्ह सपोर्ट ऑफर्सचा व्यापक आढावा घ्या आणि Uber for Business मधील उत्पादन अपडेट्स जसे की कस्टमाइझ करण्यायोग्य इव्हेंट व्हाउचर्स, नवीन सुरक्षा प्रमाणीकरण पर्याय आणि बरेच काही एक्सप्लोर करा.
तुमच्या कर्मचाऱ्यांच्या क्षमता विकसित करतील अशा नवीन टूल्स आणि वैशिष्ट्यांचा सखोल आढावा घेण्यासाठी आमच्या व्हर्च्युअल इव्हेंटचा मागणीनुसार रिप्ले पहा.
सहाय्य संबंधित आवश्यक गोष्टी
लाइव्ह सपोर्टसाठी मदत मिळवा
तुमच्या व्यवसायाची गरज समजणाऱ्या समर्पित अशा सहाय्य तज्ञांशी संपर्क साधून तुम्हाला आवश्यक असलेले सहाय्य मिळवा आणि काही प्रश्न असल्यास, तुम्हाला रिअल-टाइम उपाय सुचविले जातील .
सामान्य अपडेट्स
तुमच्या टीमसाठी खर्च भत्ते सेट करा
व्यवसायाच्या खर्चाचे सहज व्यवस्थापन करा. ॲडमिन्स आता समन्वयकांसाठी खर्च वाढल्यास सूचना सेट करू शकतात, ज्यामुळे खर्चाचे चांगले व्यवस्थापन करता येते आणि सेंट्रल कार्यक्रम आणि सौजन्य राइड्स स्केल करणे सोपे होते.
मल्टी-स्टॉप ट्रिप्स घेऊन ग्रुप वाहतूक सोयीस्कर करा
सेंट्रल कोऑर्डिनेटर आता मल्टी-स्टॉप राईड्स बुक करू शकतात ज्यामध्ये 5 वेगवेगळी ड्रॉप-ऑफ लोकेशन्स जोडता येतात आणि वेळेपूर्वी अनेक मल्टी-स्टॉप राईड्स शेड्युल करता येतात.
व्हाउचर अपडेट्स
कार्यक्रमांसाठी व्हाउचर्स कस्टमाइझ करणे आणि इतर बरेच काही.
तुम्ही हॉलिडे पार्टीचे नियोजन करत असाल किंवा ग्राहकांच्या कार्यक्रमाचे नियोजन करत असाल, स्मार्ट व्हाउचर्स तुमच्या अतिथींना त्या ठिकाणी सहजपणे ये-जा करण्यात मदत करू शकतात. अधिक कस्टमायझेशन आणि वैयक्तिकरण करण्याची परवानगी देणाऱ्या नवीन वैशिष्ट्यांसह तुमचा इव्हेंट छान आयोजित करा .
प्लॅटफॉर्म अपडेट्स
तुमचे खाते अधिक सुरक्षित करा
आम्ही आता पासकीज आणि ऑथेंटिकेटर अॅप्स व्यतिरिक्त मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन (एसएमएस-वरील पासकोड्स) साठी दुय्यम पुनर्प्राप्ती फोन पर्याय ऑफर करतो. हा अतिरिक्त प्रोटोकॉल प्रशासक, समन्वयक, पुनरावलोकनकर्ते आणि व्यवस्थापकांना त्यांची खाती सुरक्षित ठेवण्यासाठी अधिक सोयीस्कर पर्याय प्रदान करतो आणि अनधिकृत अॅक्सेस आणि डेटा उल्लंघनाचा धोका टाळण्यात मदत करतो.
मोठ्या प्रमाणात जबाबदारीने व्यावसायिक प्रवास
विसंगती, धोरण उल्लंघने आणि अनधिकृत वापर झाल्यास त्याचा थांगपत्ता लावण्यासाठी उत्तम ट्रिप विश्लेषण करून जबाबदारीने खर्च करत तसेच T&E चे अनुपालन करण्यात मदत करा. तसेच, स्वयंचलित ट्रिप आढावे घेऊन वेळ आणि संसाधने वाचवा, मॅन्युअल ऑडिटची आवश्यकता कमी करा आणि व्यवस्थापकांना उच्च-मूल्य असलेल्या कार्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करा.
अधिक माहिती मिळवा
तुम्हाला आणखी चांगला Uber for Business अनुभव प्रदान करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीनतम अपडेट्सबद्दल आमचा व्हर्च्युअल इव्हेंट पाहून आमच्या तज्ज्ञांच्या टीमकडून तपशीलवार आढावा घ्या .
जागतिक स्तरावर तीन चतुर्थांश ग्राहक Uber for Business* वापरणे पसंत करतात
फीचर्स आणि उत्पादनांची उपलब्धता देश आणि डिव्हाइसच्या प्रकारानुसार बदलू शकते.
*सप्टेंबर 2023 च्या Uber-द्वारे केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे, 75% क्लायंट (एकूण 6,305 पैकी) त्यांचे सहकर्मी किंवा त्यांच्या व्यावसायिक नेटवर्कमधील लोकांना Uber for Business वापरण्याचा पर्याय सुचवतील .
अशी वैशिष्ट्ये ज्यांच्यामुळे तुमच्या लोकांना त्यांची कदर केली जाते असे वाटेल
आमची ताजी अपडेट्स तुमच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी सर्वात महत्त्वाच्या असलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता दाखवण्यासाठी उपयुक्त आहेत. टीम्सना रिवॉर्ड देणाऱ्या आणि कामाच्या ठिकाणी सहजपणे लागू करता येणाऱ्या वैशिष्ट्यांमध्ये नवीन काय आहे ते जाणून घ्या.
आमच्या व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये सामील होता आले नाही? तुमच्या संस्थेसाठी जे कोणी महत्त्वाचे आहेत त्यांच्यासाठी ही वैशिष्ट्ये कशी कामी आणायची हे जाणून घेण्यासाठी रेकॉर्डिंग अॅक्सेस करा.
तुम्हाला आमच्या व्हर्च्युअल इव्हेंट सामील होता आले नसल्यास
आमच्या व्हर्च्युअल इव्हेंट दरम्यान Uber for Business मधील आमच्या तज्ञांनी ताज्या उत्पादन अपडेट्सची सविस्तर माहिती दिली आहे. रेकॉर्डिंग पाहून, तुम्ही हे करू शकता:
तुमच्या कर्मचार्यांचा कामाच्या ठिकाणाचा अनुभव आणखी दर्जेदार करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्या
आमची नवीनतम वैशिष्ट्ये तुमच्या संस्थेत सर्वत्र लागू कशी करायची याबद्दल उत्पादन तज्ञांकडून जाणून घ्या
तुमचा डॅशबोर्डचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी तयार केलेल्या आमच्या ताज्या प्लॅटफॉर्म अपडेट्सचे प्रात्यक्षिक पहा