मुख्य सामग्रीवर जा

दूरस्थ कर्मचार्‍यांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करून तुमच्या टीमला खुश करा

दूरस्थपणे काम करणे कठीण असू शकते. तुमच्या व्हर्च्युअल टीमला परवडणारे असे भोजन लाभ द्या ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि ते कामात व्यस्त राहतील.

दूरस्थ कर्मचार्‍यांसाठी हीरो इमेज लाभ

दूरस्थ कर्मचारी असलेल्या कंपन्या आमचा प्लॅटफॉर्म कशाप्रकारे वापरत आहेत

blue-shopping-bags

खाद्यपदार्थ डिलिव्हरी भत्ते तयार करा

दूरस्थ कामगारांना पर्याय द्या, तेही तुमचे नियंत्रण राखून. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारे रोजचे किंवा मासिक जेवणाचे भत्ते सेट करू शकता.

blue-hamburger

वैयक्तिक जेवणाची किंमत कव्हर करा

तुम्हाला काळजी आहे हे Uber Eats ची व्हाउचर्सवापरून व्यक्त करा. दीर्घ व्हिडिओ कॉल किंवा व्हर्च्युअल टीम बिल्डिंगसारख्या, कधी-मधी लागणाऱ्या गरजांसाठी हे आदर्श आहे.

blue-gift-cards

गिफ्ट कार्ड्सद्वारे अनपेक्षित आनंद द्या

“मस्त काम!” हे सांगण्यासाठी मस्त जेवणासारखे दुसरे काही नाही. Uber for Business सह, तुम्ही भोजन किंवा राईड्ससाठी, कधीही कालबाह्य न होणारी गिफ्ट कार्ड्स पाठवू शकता.

"Uber बरोबर भागीदारी करून आणि कर्मचार्‍यांना गरम जेवणाची खात्रीशीर सुविधा देण्यात मदत करत असतानाच स्थानिक रेस्टॉरंट्सना पाठिंबा देऊन आम्हाला आनंद झाला."

नतालिया फिसुनेन्को, रिक्रूटिंग ऑपरेशन्स कोऑर्डिनेटर, टॉकेबल

talkable-testimonial-logo

आपल्या दूरस्थ कर्मचाऱ्यांना ताजे अन्न देण्याचे फायदे

उलाढाल कमी करा

कठीण काळात आणि सामान्य काळात, अनुदानित जेवणामुळे तुमच्या कर्मचार्‍यांना वाटते की त्यांची काळजी घेतली जात आहे आणि हे त्यांना टीममध्ये एकोपा निर्माण करण्यास प्रोत्साहित करते.

कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवा

जेव्हा दूरस्थ कर्मचार्‍यांकडे जेवणाची डिलिव्हरी मागवण्याचा सोपा मार्ग असतो तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात आणि अधिक प्रभावी काम करू शकतात.

आरोग्यपूर्ण निवडींना प्रोत्साहन द्या

ऑफिसमधील आरामदायक सुविधांसह प्रत्येकाची आवड-निवड आणि आहाराच्या विशेष गरजेला अनुरूप असे खाद्यपदार्थांचे पर्याय द्या.

दूरस्थ कर्मचाऱ्यांना प्रेरित ठेवा

रिमोट कर्मचाऱ्यांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी कार्यक्रम असण्याचे लाभ काय आहेत?

तुमच्या रिमोट कर्मचाऱ्यांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी कार्यक्रम राबवून तुम्ही कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवू शकता, आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देऊ शकता आणि टीम सदस्यांमधील सहकार्य वाढवू शकता. यामुळे अधिक गुंतलेले आणि उत्पादक कर्मचारीवर्ग तयार होण्यास मदत होते.

रिमोट कर्मचारी Uber Eats अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थांची ऑर्डर देऊ शकतात का?

होय, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर आणि त्यांचे बिझनेस प्रोफाइल सेट केल्यानंतर कोणताही कर्मचारी Uber Eats अ‍ॅपद्वारे खाद्यपदार्थांची ऑर्डर देऊ शकतो.

नियोक्ते खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरी खर्चासाठी बजेट निश्चित करू शकतात का?

होय. नियोक्ते खर्च, डिलिव्हरीची लोकेशन्स आणि वेळा यांसारख्या बाबींवर मर्यादा निश्चित करण्यासाठी कस्टमाइझ जेवण कार्यक्रम तयार करू शकतात.

कर्मचाऱ्यांच्या खाद्यपदार्थांच्या डिलिव्हरी वापराबाबत रिपोर्ट्स मिळवून नियोक्ते त्यांच्या लाभ कार्यक्रमाचे अधिक चांगले नियोजन करू शकतात का?

होय. Uber for Business डॅशबोर्डमध्ये कर्मचारी जेवणाच्या कार्यक्रमाचा वापर आणि कर्मचाऱ्यांची ॲक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतात.

अनेक ऑर्डर्स आणि वेगवेगळ्या डिलिव्हरी पत्त्यांसह मोठ्या व्हर्च्युअल टीम लंचची व्यवस्था Uber करू शकते का?

होय. आमचे व्हाउचर्स सोल्युशन संस्थांना Uber Eats ऑर्डर्सचे पूर्ण किंवा अंशतः पेमेंट करण्याची सुविधा देते. प्रत्येक कर्मचारी व्हाउचर वापरून स्वतःचे जेवण ऑर्डर करू शकतो.