Please enable Javascript
मुख्य सामग्रीवर जा

उत्तम खाद्यपदार्थ देऊन तुमच्या व्यवसायाला चालना द्या

कर्मचारी आणि क्लायंटना कॉर्पोरेट मील्सची ट्रीट द्या. तुम्हाला ऑफिसमध्ये, घरातून काम करण्याऱ्या कर्मचार्‍यांसाठी किंवा ग्राहक मीटिंगमध्ये मील्स पुरवायचे असेल, तुमच्या व्यवसायासाठी सानुकूल करता येईल असे खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणे सोपे करा.

व्यवसायिक मील्स बऱ्याच प्रसंगांसाठी उत्तम असतात

कर्मचाऱ्यांना रिवॉर्ड देण्यासाठी आणि ग्राहकांना गुंतवून ठेवण्यासाठी खाद्यपदार्थ ऑफर करणे हा प्रभावी मार्ग आहे.

 • ऑफिसमध्ये मील्स

  कर्मचार्‍यांना ऑफिसमधील लंचची ट्रीट द्या. कर्मचार्‍यांना बजेट आणि धोरणामध्ये राहूनच स्वादिष्ट मील्स निवडू द्या.

 • ऑफिसच्या वेळेनंतरची मील्स

  रात्री उशिरापर्यंत काम करणार्‍या तुमच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवडत्या मील्सद्वारे आनंदी ठेवा. मील प्रोग्रामसह वेळ, दिवस, बजेट आणि आयटम निर्बंध सेट करा किंवा कर्मचार्‍यांना व्हाउचर्स द्या.

 • घरी मील्स

  रिमोट कर्मचार्‍यांसाठी स्टायपेंड्स ऑफर करा किंवा मील व्हाउचर्ससह व्हर्च्युअल इव्हेंटसाठी उपस्थिती वाढवा. तुम्ही लोकेशन, वेळ आणि इतर बर्‍याच आधारांवर नियम सेट करू शकता.

 • प्रवासादरम्यान मील्स

  प्रवास करणार्‍या विक्री टीम्स असोत किंवा क्लायंटच्या साइट्सवरील कर्मचारी, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित सोय करण्यासाठी तुम्ही मील प्रोग्राम्स सेट करू शकता,मग ते कुठेही असले तरीही.

 • कर्मचारी रिवॉर्ड म्हणून मील्स

  तुमच्या टीमला व्हाउचर किंवा Uber गिफ्ट कार्ड* पाठवा जेणेकरून ते Uber Eats अ‍ॅपद्वारे मील्स डिलिव्हरी करून घेऊ शकतात आणि त्यांना हे कळू द्या की तुमच्यासाठी ते मोलाचे आहेत.

1/5

एका प्लॅटफॉर्ममुळे तुम्हाला अनेक प्रकारे मील्स पुरवण्याचे नियंत्रण मिळते

तुम्हाला कर्मचार्‍यांना मासिक मील स्टायपेंड द्यायचा असो किंवा एकाच मीलची किंमत कव्हर करायची असो, आमच्या चे लवचिक उपाय तुमच्यासाठी तयार आहेत.

सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑर्डरचा एक सहज अनुभव

 • जागतिक रेस्टॉरंट निवड

  Uber Eats वर उपलब्ध असलेल्या जगभरातील 825,000+ व्यापारी भागीदारांपैकी जे तुमच्या शहरात आहेत त्यांच्यामधून निवडा.

 • मीलचे विविध पर्याय

  विविध पाकशैली तसेच वीगन आणि ग्लुटेन-मुक्त यासारखी आहार प्राधान्ये निवडा.

 • सोयीस्कर सर्च फिल्टर्स

  तुम्हाला हवे असलेले नेमके शोधण्यासाठी पाकशैली, डिलिव्हरी वेळ, रेटिंग, किंमत आणि इतर बर्‍याच गोष्टींनुसार फिल्टर करा.

1/3

Uber for Business का निवडावे? याचा पुरावा प्लॅटफॉर्ममध्येच आहे

जगभरात उपलब्ध

Uber for Business 32 देशांमधील 6,000+ शहरांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे सध्याच्या आंतरराष्ट्रीय ऑफिसेसमध्ये किंवा तुमचा व्यवसाय वाढत असताना कर्मचारी मील सोल्युशन्सची व्याप्ती वाढवणे सोपे होते.

मील्स आणि राईड्ससाठी एक प्लॅटफॉर्म

कर्मचार्‍यांच्या राईड्स आणि मील्स एकाच सोप्या प्लॅटफॉर्मवर सहजपणे व्यवस्थापित करा आणि एकाहून अधिक बिलिंग सिस्टम्स, विक्रेत्यांचे इनव्हॉयसेस आणि बरेच काही हाताळणे टाळा.

शाश्वततेवर भर

उत्सर्जन कमी करण्यासाठी मल्टीमोडल डिलिव्हरी असो, प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी भांड्यांची निवड करणे असो किंवा कार्यक्षमता सुधारण्यासाठी ग्रुप ऑर्डर्स असोत, आम्ही शाश्वतता लक्षात घेऊन कार्य करतो.

बचत करण्याचे आणखी मार्ग

मील प्रोग्राम्सवर खर्चाच्या मर्यादा सेट करा किंवा व्हाउचर्स ऑफर करा (तुम्ही केवळ वापरलेल्या रकमेसाठीच पैसे देता). तसेच, मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स टाळण्यासाठी ग्रुपच्या आकारानुसार ऑर्डर करा. याव्यतिरिक्त, अतिरिक्त सवलतींसाठी Uber One साठी साइन अप करा.

उत्तम खाद्यपदार्थांसह तुमच्या व्यवसायाला चालना देणे सुरू करा

“एक कॉर्पोरेट कार्ड जोडता येणे ही केवळ कर्मचार्‍यांसाठीच नव्हे तर खर्चाला मंजुरी देणाऱ्या लोकांसाठीही मोठी मदत होती.”

सुझाना हॉडर, वर्कप्लेस व्यवस्थापक, बेटरहेल्प

आणखी संसाधने एक्सप्लोर करा

ग्रुप ऑर्डर्ससह टीम मील्स सुलभ करा

Uber Eats सह ग्रुप ऑर्डर्स टेबलवर सुसंवाद परत आणण्यात कशी मदत करतात ते पहा—मग ते ऑफिसमध्ये असो किंवा घरी.

मील प्रोग्राम्सद्वारे टॉपचे टॅलेंट कायम ठेवा

मील प्रोग्राम्स एकावेळी एक मील देऊन कर्मचार्‍यांना पुन्हा ताजेतवाने करण्यात आणि सक्रिय सहभाग वाढवण्यात कशी मदत करू शकतात ते शोधा.

Uber One सदस्यत्वासह उठून दिसा

Uber One सदस्यतेमुळे तुमचा व्यवसाय आणि कर्मचार्‍यांना बचती आणि केवळ सदस्यांसाठी असलेले विशेष लाभ कसे मिळतात याबद्दल वाचा.

नेहमीचे प्रश्न

 • तुमच्या ऑफिसमध्ये खाद्यपदार्थ डिलिव्हरीच्या पर्यायांमध्ये टीम लंचसाठी ग्रुप ऑर्डर किंवा खर्च मर्यादा आणि लोकेशन निर्बंधांसह मील प्रोग्राम सेट करणे समाविष्ट आहे जेणेकरून कर्मचारी Uber Eats वरून स्वतः ऑर्डर करू शकतील.

 • Uber for Business प्लॅटफॉर्मवर नोंदणी करणे विनामूल्य आहे. नेहमीप्रमाणे, Uber Eats वरील मील ऑर्डर्सशी संबंधित खर्चांसाठी तुमच्या संस्थेकडून शुल्क आकारले जाईल.

  Uber for Business डॅशबोर्ड ॲक्सेस करण्यासाठी साइन अप करून तुम्ही आजपासून सुरुवात करू शकता. साइन अप करण्यासाठी तुमच्या कामाच्या ईमेलची पडताळणी करणे आणि खाते सेटअप पूर्ण करण्यासाठी पेमेंट पद्धत जोडणे आवश्यक आहे (काळजी करू नका—तुमच्याकडून शुल्क आकारले जाणार नाही).

  तुमच्या व्यवसायात 500 हून अधिक कर्मचारी असल्यास, तुमच्यासाठी अधिक गरजांसाठी तयारी करण्यात मदत करण्यासाठी तुम्ही आमच्या विक्री टीमशी संपर्क साधू शकता.

 • वेळ, दिवस, आयटम निर्बंध, खर्च मर्यादा, लोकेशन आणि बर्‍याच गोष्टींसाठी वापराचे नियम सेट करून तुमच्या व्यवसायाच्या गरजांनुसार मील प्रोग्राम कस्टमाइज केला जाऊ शकतो. येथे अधिक जाणून घ्या.

 • होय. Uber for Business डॅशबोर्डद्वारे मील प्रोग्राम्स अतिशय कस्टमाइझ करण्यायोग्य आहेत. तुम्ही लोकेशन आणि खर्च मर्यादा कस्टमाइझ करण्यासाठी हवे तितके प्रोग्राम्स तयार करू शकता.

 • कोणत्याही आकाराचा व्यवसाय त्यांच्या ऑफिससाठी Uber Eats ची खाद्यपदार्थ डिलिव्हरी सेवा वापरू शकतो.

 • ग्रुप ऑर्डर सुरू करण्यासाठी, रेस्टॉरंट निवडा आणि ग्रुप ऑर्डर बटणावर टॅप करा. तुमची सेटिंग्ज कस्टमाइझ करा, सहभागी जोडा आणि ऑर्डर्स द्या. अधिक जाणून घेण्यासाठी, या पृष्ठास भेट द्या.

 • तुम्ही Uber for Business ग्राहक असल्यास, तुम्हाला आणि तुमच्या सर्व कर्मचार्‍यांना 24/7 उपलब्ध असलेल्या उच्च रेटिंग असलेल्या प्रीमियम सहाय्यक एजंट्सचा ॲक्सेस मिळतो. तुम्ही लाइव्ह चॅट किंवा ॲपमधील सहाय्याद्वारे सहाय्यकाशी संपर्क साधू शकता. अमेरिकेत, 800-253-9377 वर कॉल करून फोन सहाय्य उपलब्ध आहे.

 • Uberशाश्वतता मेट्रिक्स सुधारण्यासाठी अनेक उपक्रम राबवते, त्यापैकी काही हे आहेत:

  • मल्टीमोडल डिलिव्हरी: चालत जाऊन किंवा बाइक्स, स्कूटर्स किंवा इलेक्ट्रिक वाहने वापरून डिलिव्हरी करण्याचा पर्याय कुरियर्सकडे आहे. विविध भागीदार्‍यांद्वारे, Uber कुरियर्सना पर्यावरणपूरक वाहने ॲक्सेस करणे सोपे करत आहे.

  • ग्रुप ऑर्डर्स: Uber Eats युजर्स त्याच रेस्टॉरंटच्या ऑर्डरवर कुरियर शेअर करण्यासाठी मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत ग्रुप ऑर्डर्स देऊ शकतात. बॅच ऑर्डर्समुळे कार्यक्षमता सुधारते आणि डुप्लिकेट प्रवास आणि उत्सर्जन कमी होते.

  • भांड्यांची निवड करणे: प्लॅस्टिक कचरा कमी करण्यासाठी, Uber Eats युजर्सनी भांडी आणि स्ट्रॉची विनंती करणे आवश्यक केले आहे, कारण ते आता आपोआप मील ऑर्डर्समध्ये समाविष्ट केले जात नाहीत.

  • जवळपासचा पिकअप: Uber Eats जवळपासच्या रेस्टॉरंट्सच्या विस्तृत निवडींसह एक पिकअप नकाशा प्रदर्शित करते जिथे ग्राहक चालत जाऊन स्वतः त्यांची ऑर्डर पिकअप करणे निवडू शकतात.

यूएस डॉलर्समधील गिफ्ट कार्ड्स* Bancorp Bank (बँकॉर्प बँक), NA द्वारे जारी केली जातात