किंमतीबद्दलचा आमचा दृष्टीकोन
नोंदणी शुल्कांशिवाय शक्तिशाली वैशिष्ट्यांचा लाभ घ्या
कस्टमाइझ करण्यायोग्य प्रोग्राम्स
दिवस, वेळ, स्थान आणि बजेटच्या आधारे मर्यादा आणि भत्ते सहजपणे सेट करा. तुम्ही वेगळ्या टीम्स किंवा विभागांसाठी कस्टमाइझ करू शकता.
खर्चाचा हिशेब आपोआप जुळवणे
आम्ही ऑटोमेटिक बिलिंग आणि हिशेब करणे चालू करण्यासाठी सॅप कॉंकर आणि इतर खर्च प्रदात्यांसह एकीकरण केले, ज्यामुळे प्रत्येकाचा वेळ वाचतो.
सुलभ बिलिंग पर्याय
तुमचा बिझनेस प्रत्येक ट्रिप किंवा खाद्यपदार्थाच्या ऑर्डरचे पेमेंट करण्याचे किंवा दर महिन्याच्या बिलाची विनंती करू शकतो. आगाऊ किमती किंवा किमान खर्च नाहीत.
कस्टम खर्च कोड
हिशेब करण्यासाठी राईड्स आणि मील्स योग्यरीत्या कोड केले आहेत हे सुनिश्चित करणाऱ्या कस्टम खर्च कोड ने सर्वांचा वेळ वाचवा आणि डोकेदुखी कमी करा.
मध्यवर्ती पेमेंट
तुमच्याकडे तुमच्या टीमला कंपनीच्या एकाच क्रेडिट कार्डवर शुल्क आकारू देण्याचा पर्याय आहे. यापुढे कोणतीही परतफेड किंवा व्यवस्थापकाची मंजुरी नाही.
अहवाल देणे आणि सखोल माहिती मिळवणे
मासिक अहवाल तुम्हाला खर्च आणि वापरासाठी अतुलनीय दृश्यमानता देतो, जेणेकरून तुम्ही तुमच्या धोरणांमध्ये आणि तुमच्या निव्वळ नफ्यामध्ये सुधारणा करू शकता.
नेहमी विचारले जाणारे प्रश्न
- Uber for Business ने कोणत्या खर्च व्यवस्थापन सिस्टमशी एकीकरण केले आहे?
आम्ही सर्टिफाय, क्रोम रिव्हर, एक्सपेन्सीफाई, एक्सपेन्सिया, फ्रेडेम, हॅपे, रायडू, सॅप कॉंकर, सेर्को, झेनो आणि झोहो एक्सपेन्ससह एकीकरण केले आहे.
- कोणते बिलिंग पर्याय उपलब्ध आहेत?
प्रत्येक ट्रिपसाठी पेमेंट हा डीफॉल्ट बिलिंग पर्याय आहे. पात्र संस्थांना त्यांच्या पेमेंट आणि वापराबाबतच्या मागील माहितीच्या आधारे मासिक बिलिंग ऑफर केले जाऊ शकते.
तुमची संस्था पात्र ठरल्यास, तुम्हाला एक सूचना मिळेल आणि तुम्हाला बिलिंग टॅब अंतर्गत मासिक बिलिंग पर्यायदेखील दिसेल.
तुमची पात्रता तपासण्यासाठी किंवा अधिक जाणून घेण्यासाठी, कृपया business-support@uber.com वर संपर्क साधा.
- राईड किंवा मीलसाठी माझ्याकडून शुल्क कधी आकारले जाते?
तुम्ही तुमच्या अंतिम ठिकाणी पोहोचल्यावर किंवा तुमची मील डिलिव्हरी मिळवल्यानंतर, तुमची अंतिम किंमत आपोआप मोजली जाईल आणि तुम्ही सेट केलेल्या पेमेंट पद्धतीवर शुल्क आकारले जाईल.
- मला अॅपमध्ये भाडे अंदाज कसा मिळेल?
अॅप उघडा आणि “कुठे जायचे?” बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण टाका. प्रत्येक राईड पर्यायासाठी किंमत अंदाजक येथे दिसेल.
- किमतींचे अंदाज कसे लावले जातात?
बर्याच शहरांमध्ये, तुम्ही तुमच्या राईडची पुष्टी करण्यापूर्वीच तुमच्या भाड्याची गणना केली जाते. इतरांमध्ये तुम्हाला अंदाजे किंमत श्रेणी दिसेल.
तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
आढावा
आमच्याबद्दल
उत्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या