मुख्य सामग्रीवर जा

खर्चावर कमी वेळ दवडा , तुमचा व्यवसाय वाढविण्यावरलक्ष केंद्रित करा


Uber for Business सह तुमच्या टीमच्या राईड आणि मीलच्या पावत्या स्वयंचलित करा. ॲडमिन टास्कवर वाचलेला वेळ महत्त्वाच्या कामांवर सत्कारणी लावा
खर्चावर कमी वेळ दवडा , तुमचा व्यवसाय वाढविण्यावर लक्ष केंद्रित करा

व्यवसायांसाठी विकसित करण्यात आलेले, Uber बद्दल तुम्हाला आवडणारे सर्व काही

वेळ वाचवा बिल्ला

खर्च स्वयंचलित करून वेळ वाचवा

स्वयंचलित बिलिंग आणि कर्मचारी रोस्टर व्यवस्थापन सक्षम करण्यासाठी आम्ही आघाडीच्या खर्च प्रदात्यांसह काम करतो, जेणेकरून सर्वांचाच वेळ वाचण्यात मदत होते.

व्यवसाय इनसाइट्स बिल्ला

कृती करण्यायोग्य व्यवसायासंबंधित सखोल माहिती मिळवा

तुमचा कार्यक्रम ऑप्टिमाइझ करण्यात मदत करण्यासाठी आणि तुमच्या कंपनीचा निव्वळ नफा वाढवण्यासाठी तुमच्या टीमचा खर्च आणि वापर पद्धती ट्रॅक करा.

पैसे द्या बिल्ला

साइन अप शुल्क न भरता सुरुवात करा

Uber for Business डॅशबोर्डमध्ये साइन अप शुल्क किंवा किमान खर्च न देता सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्ये ॲक्सेस करा.

तुम्ही आधीपासून वापरत असलेल्या टूल्ससह राईड्स आणि मील्स ट्रॅक करा



logos

व्यावसायिक प्रवास

तुमच्या टीमला बिझनेस राईड्स एकाच क्रेडिट कार्डवर चार्ज करू देऊन खर्चावर होणारा वेळ वाचवा. जगभरातील 70 हून जास्त देशांमध्ये उपलब्ध.

स्वयंचलित खर्च

सौजन्यपूर्ण राईड्स

ग्राहक असोत किंवा पाहुणे तसेच,कर्मचाऱ्यांसाठीही राईड्सची व्यवस्था करा आणि सेंट्रल डॅशबोर्डवरून ट्रिप स्टेटस पहा.

बिझनेस कम्फर्ट इमेज

मील प्रोग्राम्स

तुमच्या कर्मचाऱ्यांसाठी साप्ताहिक किंवा मासिक मील स्टायपेंड तयार करा, जे त्यानंतर Uber Eats वर ऑर्डर करण्यासाठी त्याचा वापर करू शकतील.

मील प्रोग्राम्सची इमेज

पॅराशूट मीडिया Uber for Business चा वापर करून कर्मचाऱ्यांना प्राधान्य देते

“वेतन आणि मूलभूत लाभ पुरेसे नसतात—इथून तर प्रवास सुरु होतो. कर्मचाऱ्यांना काय हवे आहे आणि आणि त्यांच्या गरजा काय आहेत, हे तुम्ही सक्रियपणे ऐकले पाहिजे. म्हणून आम्ही Uber Eats साठी अमर्यादित Uber राईड्स किंवा कर्मचाऱ्यांना स्टायपेंड देणे यासारख्या इतर लाभांचा समावेश केला आहे.”

रायन कार्टर, सीईओ आणि संस्थापक

काही झटपट स्टेप्स फॉलो करून सुरुवात करा

1. डॅशबोर्ड ॲक्सेस करण्यासा�ठी साइन अप करा

1. डॅशबोर्ड ॲक्सेस करण्यासाठी साइन अप करा

तुमचे खाते तयार करण्यासाठी, बिलिंग व्यवस्थापित करण्यासाठी, कार्यक्रम खर्च पाहण्यासाठी आणि इतर बरेच काही यासाठी येथे जा.

2. पात्र कर्मचाऱ्यांना आमंत्रित करा

2. पात्र कर्मचाऱ्यांना आमंत्रित करा

तुम्ही तुमच्या टीमला कंपनी खात्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर, आमंत्रण स्वीकारून त्यांच्या Uber ॲपमध्ये ते बिझनेस प्रोफाइल तयार करू शकतात.

3. त्वरा करा

3. त्वरित पाऊल पुढे टाका आणि तुमच्या टीमला प्रोत्साहन द्या

कर्मचारी राईड्स आणि मील्सची विनंती करण्यास सुरुवात करू शकतात आणि तुम्ही डॅशबोर्डवरून या सर्व गोष्टींवर देखरेख ठेऊ शकता.

4. खर्च ट्रॅक करा

4. खर्च ट्रॅक करा

पावत्या सांभाळून ठेवायची गरज नाही. सर्व Uber राईड्स आणि मील्सचे शुल्क केंद्रीकृत पेमेंट पद्धतीद्वारे आकारले जाईल, जेणेकरून तुम्ही सोयीस्कर बजेट ट्रॅकिंगसाठी आढावा घेऊ शकता.

तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी संसाधने

Uber for Business वापरण्यास सुरुवात करा