मुख्य सामग्रीवर जा

एक ग्रुप, एक कार्ड, तेवढीच काळजी कमी

एक सेव्ह केलेला ग्रुप तयार करा आणि एक कंपनी कार्ड नियुक्त करा जेणेकरून तुमच्या टीमला सोयीस्करपणे राईड्स आणि मील डिलिव्हरीची विनंती करता येईल.

चाचणी

तुमच्या ग्रुपसाठी राईड्स आणि मील्सचा समन्वय साधण्याचे काम कमी करण्यासाठी विकसित करण्यात आलेले

क्रेडिट कार्ड बिल्ला

एकाच कार्डवर शुल्क आकारा

सोयीस्कर बिलिंग पर्यायांमुळे ग्रुप सदस्यांना एकाच कार्डवर अ‍ॅक्टिव्हिटीचे शुल्क आकारता येते—तसेच कार्ड तपशील बरोबरही शेअर केले जात नाहीत.

शॉपिंग बॅग बिल्ला

ग्रुप मील ऑर्डर करणे सुलभ करा

तुमच्या सेव्ह केलेल्या ग्रुपमध्ये सदस्य जोडा, जेणेकरून तुम्हाला भविष्यातील मील डिलिव्हरीजसाठी वैयक्तिक संपर्क निवडण्याची गरज नाही.

badge-money-64x64

खर्चाची मर्यादा सेट करा

तुमच्या कंपनीच्या बजेटला अनुसरून खर्च करण्यासाठी प्रति-ट्रिप, दैनिक किंवा साप्ताहिक खर्च मर्यादा निर्दिष्ट करा.

तुमच्यासाठी कोणती सेवा योग्य आहे?

सेव्ह केलेला समूह मजकूर आयटम 2

सेव्ह केलेला ग्रुप


वापर करण्यासाठी सर्वोत्तम संधी

राईड्स आणि मील्सचे शुल्क एकाच प्रकारचे पेमेंट करून घेऊ इच्छिणाऱ्या लहान कंपन्या आणि टीम्स (15 लोकांपर्यंत)



वैशिष्ट्ये

✔ कर्मचार्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्च वेगळे करण्याची सोय उपलब्ध

✔ ग्रुप सदस्यांना एकाच शेअर केलेल्या पेमेंट पद्धतीद्वारे शुल्क आकारण्याची मुभा

✔ व्यवस्थापकांसाठी मूलभूत खर्च नियंत्रण आणि ट्रॅकिंग सेवा उपलब्ध
Uber for Business मजकूर आयटम्स 3

Uber for Business


वापर करण्यासाठी सर्वोत्तम संधी

मध्यम आकाराच्या आणि मोठ्या कंपन्यांमधील ॲडमिन्ससाठी टीम राईड्स आणि मील्स सहज सुलभ करण्यासाठी



वैशिष्ट्ये

✔ कर्मचार्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक खर्च वेगळे करण्याची सोय उपलब्ध

✔ कर्मचाऱ्यांना एकाच पेमेंट पद्धतीद्वारे शुल्क आकारण्याची मुभा

✔ खाते ॲडमिन्ससाठी तपशीलवार रिपोर्टिंग आणि नियंत्रणे, सेंट्रल डॅशबोर्डमध्ये उपलब्ध

✔ व्यवसायांसाठी व्हाउचर्सद्वारे भेटवस्तू देणे आणि Central द्वारे सौजन्य राईड्सची व्यवस्था करणे यासारख्या प्रगत टूल्सचा समावेश

सेव्ह केलेला ग्रुप तयार करण्यासाठी या सूचनांचे पालन करा

नवीन ग्रुप तयार करा

स्टेप 1: नवीन ग्रुप तयार करा

तुमचे Uber अ‍ॅप उघडा आणि खाते तसेच नंतर समूह निवडा.

तुमच्या टीमला जोडा

स्टेप 2: तुमच्या टीमला जोडा

लोकांना जोडा. तुम्ही आमंत्रण लिंक कॉपी करणे किंवा थेट मजकूर, ईमेल किंवा क्यूआर कोडद्वारे पाठवणे या पर्यायांमधून निवडू शकता. लिंक पाठवलेल्या लोकांना तुमच्या सेव्ह केलेल्या ग्रुपमध्ये सामील होण्याचे आमंत्रण स्वीकारण्यास सांगितले जाईल.

बिलिंग सेट करा

स्टेप 3: बिलिंग सेट करा

तुम्ही विशिष्ट टीम सदस्यांना एकाच पेमेंट पद्धतीद्वारे शुल्क आकारण्यास परवानगी देणे किंवा समूहामध्ये खर्च विभाजित करू देणे या पर्यायांमधून निवडू शकता.

टीम राईड्स आणि मील्स मिळवणे सुलभ करा

स्टेप 4: टीम राईड्स आणि मील्स मिळवणे सुलभ करा

कर्मचारी Uber किंवा Uber Eats ॲपमध्ये चेकआउट करताना त्यांच्या शेअर केलेल्या ग्रुप प्रोफाइलवर टॉगल करून थेट ग्रुपसाठी संबंधित मील्स आणि राईड्सचे शुल्क आकारू शकतात.

ग्रुप सदस्यांना जोडा किंवा काढून टाका

स्टेप 5: ग्रुप सदस्यांना जोडा किंवा काढून टाका

तुमचे सेटिंग्ज अपडेट करून तुमच्या ग्रुपमध्ये टीम सदस्यांना सहजपणे जोडा किंवा काढून टाका.

खर्च कसा होत आहे ते ट्रॅक करा

स्टेप 6: खर्च कसा होत आहे ते ट्रॅक करा

तुम्ही ग्रुप हबमधून - मागील राईड्स आणि ऑर्डर्ससह - ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीच्या सारांशांचा आढावा घेऊ शकता.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

मी ग्रुपमध्ये किती लोकांना जोडू शकतो?

ग्रुप अ‍ॅडमिनिस्ट्रेटर्स एका ग्रुपमध्ये स्वतःला तसेच 15 पर्यंत इतर सदस्य जोडू शकतात.

ग्रुप तयार केल्यानंतर मी ग्रुप सदस्य किंवा सेटिंग्ज बदलू शकतो का?

होय, सर्व गोष्टी तुम्ही नियंत्रित करू शकता. ग्रुपमध्ये कोण आहे ते तुम्ही कधीही अपडेट करू शकता आणि खर्च मर्यादा सेट किंवा समायोजित करू शकता.