या पृष्ठावरील राईड पर्याय हे Uber च्या उत्पादनांचे नमुने आहेत आणि त्यातील काही तुम्ही जेथे Uber ॲप वापरता तेथे कदाचित उपलब्ध नसतील. तुम्ही तुमच्या शहराचे वेब पेज पाहिल्यास किंवा ॲपमध्ये पाहिल्यास, तुम्ही कोणत्या राईड्सची विनंती करू शकता ते तुम्हाला दिसेल.
Uber Auto सह हे साध्य करा
स्वस्त आणि वेगवान राईड शोधत आहात?
बटणाच्या फक्त एका टॅपवर तुमच्या दारातून Uber Auto सह राईडची सोयिस्करपणे विनंती करा.
तुमच्या पहिल्या 2 राईड्ससाठी भाडी 4 किलोमीटर्सकरता 29 रुपयांपासून सुरू होतात.
प्रोमो कोड AUTO50 वापरा.
Uber Auto सह राईड का करावे
दाराशी पिकअप मिळवा
रस्त्यावर ऑटो शोधत फिरण्याची गरज नाही. बटणाच्या एका टॅपवर तुमच्या दाराशी येणारी राईड शोधा.
तुम्हाला जेथे जायचे आहे तेथे जा
तुमच्या अंतिम ठिकाणी जाण्यास नकार देणाऱ्या ऑटो ड्रायव्हर्सना कंटाळला आहात? तुमच्या शहराच्या आसपास कुठेही जाण्यासाठी Uber Auto ला विनंती करा.
घासाघीस करणे टाळा
आधीच दाखवलेल्या अंदाजे किमतींसह कमी किमतीच्या ऑटो राईड्स मिळवा.
नेहमी सुरक्षितपणे राईड करा
लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग आणि 24/7 सुरक्षा सहाय्य अशा या उद्योगातील सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसह, तुम्ही आ ता अधिक सुरक्षितपणे राईड करू शकता.
Uber Auto सह राईड कसे करावे
1. विनंती
ॲप उघडा आणि “कुठे जायचे?” बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण टाका. तुम्ही तुमच्या पिकअप आणि अंतिम ठिकाणच्या पत्त्याची पुष्टी केल्यावर Uber Auto निवडा.
तुम्हाला ड्रायव्हरशी जुळवले गेल्यावर, तुम्हाला त्यांचा फोटो आणि वाहनाचे तपशील दिसतील आणि तुम्ही नकाशावर त्यांचे येणे ट्रॅक करू शकता.
2. राईड
तुमच्या वाहनात प्रवेश करण्यापूर्वी वाहनाचे तपशील तुमच्या ॲपमध्ये दिसत असलेल्या तपशिलांशी जुळतात का हे तपासा.
तुमच्या ड्रायव्हरकडे तुमचे अंतिम ठिकाण आणि तेथे सर्वात जलद पोहोचण्याच्या रस्त्याचे दिशानिर्देश असतात, मात्र तुम्ही कधीही एखाद्या विशिष्ट मार्गाची विनंती करू शकता.
3. उतरा
तुमच्याकडून फाइलवरील तुमच्या पेमेंट पद्धतीद्वारे आपोआप शुल्क आकारले जाईल, त्यामुळे तुम्ही पोहोचताच तुमच्या वाहनामधून लगेच बाहेर पडू शकता.
प्रत्येकासाठी Uber सुरक्षित आणि आनंददायक ठेवण्यात मदत करण्यासाठी तुमच्या ड्रायव्हरला न विसरता रेट करा.
संपूर्ण जगभरात राईड्स
Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो. तुमच्या आसपास राईडचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी ॲप पहा.*