मुख्य सामग्रीवर जा

Uber Auto

तुमच्या दारात परवडणाऱ्या Uber Auto राइड्स.

तुक तुक

Uber Auto सह हे साध्य करा

स्वस्त आणि वेगवान राईड शोधत आहात?

बटणाच्या फक्त एका टॅपवर तुमच्या दारातून Uber Auto सह राईडची सोयिस्करपणे विनंती करा.

तुमच्या पहिल्या 2 राईड्ससाठी भाडी 4 किलोमीटर्सकरता 29 रुपयांपासून सुरू होतात.


प्रोमो कोड AUTO50 वापरा.

Uber Auto सह राईड का करावे

होम आउटलाइन केलेले चिन्ह.

दाराशी पिकअप मिळवा

रस्त्यावर ऑटो शोधत फिरण्याची गरज नाही. बटणाच्या एका टॅपवर तुमच्या दाराशी येणारी राईड शोधा.

नकाशावर लोकेशन

तुम्हाला जेथे जायचे आहे तेथे जा

तुमच्या अंतिम ठिकाणी जाण्यास नकार देणाऱ्या ऑटो ड्रायव्हर्सना कंटाळला आहात? तुमच्या शहराच्या आसपास कुठेही जाण्यासाठी Uber Auto ला विनंती करा.

स्वीकारलेल्या ट्रिप्स

घासाघीस करणे टाळा

आधीच दाखवलेल्या अंदाजे किमतींसह कमी किमतीच्या ऑटो राईड्स मिळवा.

सुरक्षित

नेहमी सुरक्षितपणे राईड करा

लाइव्ह जीपीएस ट्रॅकिंग आणि 24/7 सुरक्षा सहाय्य अशा या उद्योगातील सर्वोत्तम सुरक्षा वैशिष्ट्यांसह, तुम्ही आता अधिक सुरक्षितपणे राईड करू शकता.

1. विनंती

ॲप उघडा आणि “कुठे जायचे?” बॉक्समध्ये तुमचे अंतिम ठिकाण टाका. तुम्ही तुमच्या पिकअप आणि अंतिम ठिकाणच्या पत्त्याची पुष्टी केल्यावर Uber Auto निवडा.

तुम्हाला ड्रायव्हरशी जुळवले गेल्यावर, तुम्हाला त्यांचा फोटो आणि वाहनाचे तपशील दिसतील आणि तुम्ही नकाशावर त्यांचे येणे ट्रॅक करू शकता.

2. राईड

तुमच्या वाहनात प्रवेश करण्यापूर्वी वाहनाचे तपशील तुमच्या ॲपमध्ये दिसत असलेल्या तपशिलांशी जुळतात का हे तपासा.

तुमच्या ड्रायव्हरकडे तुमचे अंतिम ठिकाण आणि तेथे सर्वात जलद पोहोचण्याच्या रस्त्याचे दिशानिर्देश असतात, मात्र तुम्ही कधीही एखाद्या विशिष्ट मार्गाची विनंती करू शकता.

3. उतरा

तुमच्याकडून फाइलवरील तुमच्या पेमेंट पद्धतीद्वारे आपोआप शुल्क आकारले जाईल, त्यामुळे तुम्ही पोहोचताच तुमच्या वाहनामधून लगेच बाहेर पडू शकता.

प्रत्येकासाठी Uber सुरक्षित आणि आनंददायक ठेवण्यात मदत करण्यासाठी तुमच्या ड्रायव्हरला न विसरता रेट करा.

संपूर्ण जगभरात राईड्स

Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो. तुमच्या आसपास राईडचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी ॲप पहा.*

*दररोजच्या प्रवासासाठी Uberवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये जॉईन व्हा.एका बटणावर टॅप करून तुमच्या निवडलेल्या डेस्टिनेशनसाठी घरापर्यंत पिकअप आणि ड्रॉपऑफ मिळवा. Uber Auto, Uber Moto आणि कॅब्स यासारख्या परवडणा-या अनेक पर्यायांमधून निवडा.

मर्यादित-वेळेसाठी ऑफर: साइन अप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत पूर्ण केलेल्या पहिल्या ५ ट्रिप्सवर (कॅब,ऑटो किंवा मोटो) बचत. ही ऑफर केवळ पहिल्यांदाच वापरणाऱ्या युजरसाठी लागू आहे. पात्र राईड्ससाठी हे प्रोमोशन ऑटोमॅटिक लागू होईल. तुमच्या पहिल्या राईडची विनंती करण्यासाठी आत्ताच Uber अ‍ॅप डाउनलोड करा.

बचत लागू - (i) कॅब राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 100 बचत) (ii) मोटो राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 45 बचत)

(iii) ऑटो राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 70 बचत)

ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर्स किंवा प्रोमो कोड्स यांच्यासोबत एकत्र करता येणार नाही

ही ऑफर ट्रान्सफर करता येणार नाही आणि एका युजरसाठी/अकांऊटसाठी एकच आहे

Uber भविष्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आपल्या निर्णयानुसार, प्रमोशन ऑफर बदलण्याचा,थांबवण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवते. अटी आणि शर्ती लागू.

देश, प्रदेश आणि शहरानुसार काही आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.

Uber ॲप वापरणाऱ्या ड्रायव्हर्सनी अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे Uber अजिबात सहन करत नाही. तुमच्या ड्रायव्हरने अल्कोहोल किंवा मादक पदार्थांचे सेवन केले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, कृपया ड्रायव्हरला तात्काळ ट्रिप समाप्त करण्यास सांगा.