मुख्य सामग्रीवर जा

Uber सह जा

जगभरातील 15,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये ॲक्सेस असलेल्या प्रत्येक रस्त्यासाठी एक राईड शोधा.

कारण सर्वोत्तम साहस तुमच्याकडे येतात.

Uber राईड पर्याय
पहिली राइड मोफत. साइनअप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत वैध. नियम व अटी लागू*
X small

सूचना

संपूर्ण जगभरात राईड्स

Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो. तुमच्या आसपास राईडचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी ॲप पहा.*

संपूर्ण जगभरात राईड्स

Uber सोबत प्रवास करण्याचे एकापेक्षा जास्त मार्ग आहेत, मग तुम्ही कुठेही असाल किंवा पुढे तुम्हाला कुठेही जायचे असो. तुमच्या आसपास राईडचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे तपासण्यासाठी ॲप पहा.*

Uber Shuttle सह आरामदायक कम्युट करा

दिल्लीत आरामदायक, सुरक्षित आणि सोयीस्कर कम्युटचा आनंद घेण्याचा Uber Shuttle हा एक नवीन मार्ग आहे. गर्दी असलेली बस थांबवून त्यात प्रवास करण्याची, मेट्रोमध्ये तासनतास घालवण्याची किंवा जास्त रहदारीमध्ये गाडी चालवण्याची गरज नाही.

दिल्लीच्या रस्त्यांवर शटलची वाट पाहत असलेला माणूस

Uber सह जगाची सैर करा

Uber सह जगाची सैर करा

जवळजवळ सर्व ठिकाणी राईड्सच्या ॲक्सेससह जगभरात कुठल्याही शहरांमध्ये प्रवास करा.

600+ एयरपोर्ट्सवर राईड मिळवा

जग तुमच्या आगमनासाठी सज्ज आहे. एयरपोर्टवर जाण्यासाठीच्या राईडने तुमचा प्रवास सुरू करा. बऱ्याच क्षेत्रांमध्ये, तुमच्याकडे एयरपोर्टचा पिकअप किंवा ड्रॉप ऑफ आधीच शेड्युल करण्याचा पर्यायदेखील असेल.

* दररोजच्या प्रवासासाठी Uberवर विश्वास ठेवणाऱ्या लाखो प्रवाशांमध्ये जॉईन व्हा.एका बटणावर टॅप करून तुमच्या निवडलेल्या डेस्टिनेशनसाठी घरापर्यंत पिकअप आणि ड्रॉपऑफ मिळवा. Uber Auto, Uber Moto आणि कॅब्स यासारख्या परवडणा-या अनेक पर्यायांमधून निवडा.

मर्यादित-वेळेसाठी ऑफर: साइन अप केल्यानंतर 14 दिवसांच्या आत पूर्ण केलेल्या पहिल्या ५ ट्रिप्सवर (कॅब,ऑटो किंवा मोटो) बचत. ही ऑफर केवळ पहिल्यांदाच वापरणाऱ्या युजरसाठी लागू आहे. पात्र राईड्ससाठी हे प्रोमोशन ऑटोमॅटिक लागू होईल. तुमच्या पहिल्या राईडची विनंती करण्यासाठी आत्ताच Uber अ‍ॅप डाउनलोड करा.

बचत लागू - (i) कॅब राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 100 बचत) (ii) मोटो राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 45 बचत)(iii) ऑटो राईडसाठी - 100% बचत (प्रत्येक राईडसाठी जास्तीत जास्त INR 70 बचत)

ही ऑफर इतर कोणत्याही ऑफर्स किंवा प्रोमो कोड्स यांच्यासोबत एकत्र करता येणार नाही

ही ऑफर ट्रान्सफर करता येणार नाही आणि एका युजरसाठी/अकांऊटसाठी एकच आहे

Uber भविष्यात कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आपल्या निर्णयानुसार, प्रमोशन ऑफर बदलण्याचा,थांबवण्याचा किंवा मागे घेण्याचा अधिकार राखून ठेवते. अटी आणि शर्ती लागू.

*देश, प्रदेश आणि शहरानुसार काही पर्याय, आवश्यकता आणि वैशिष्ट्ये बदलतात.