Skip to main content

आगामी इव्‍हेंट

उपलब्ध असेल तेव्हा गर्दीच्या वेळी आणि ठिकाणी गाडी चालवून कमाईच्या अतिरिक्त संधी एक्सप्लोर करा.

12:02 AM - 12:02 AM
Event Title
Event
Location marker
Event Location
Event Title
12:02 AM - 12:02 AM
Event Title
Event
Location marker
Event Location
Event Title
12:02 AM - 12:02 AM
Event Title
Event
Location marker
Event Location
Event Title
सपोर्ट कसा मिळवायचा ते शोधा
Uber सह गाडी चालवण्याबद्दल किंवा डिलिव्हरी करण्याबद्दल प्रश्न आहेत? आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
मदत मिळवा
सपोर्ट कसा मिळवायचा ते शोधा
Uber सह गाडी चालवण्याबद्दल किंवा डिलिव्हरी करण्याबद्दल प्रश्न आहेत? आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
मदत मिळवा
सपोर्ट कसा मिळवायचा ते शोधा
Uber सह गाडी चालवण्याबद्दल किंवा डिलिव्हरी करण्याबद्दल प्रश्न आहेत? आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
मदत मिळवा

तुम्हाला हवे तेव्हा गाडी चालवा, हवे तेवढे कमवा

तुमच्या स्वतःच्या शेड्युलनुसार कमाई करा

ड्रायव्हर प्रशंसापत्रे

आमच्या प्लॅटफॉर्मवरील काही ड्रायव्हर्सचे म्हणणे ऐका आणि तुम्ही Uber सह गाडी कशी चालवू शकता ते जाणून घ्या.

माझ्याकडे माझी स्वतःची कार असणे आवश्यक आहे का?

तुम्हाला Uber सह गाडी चालवायची असल्यास परंतु तुमच्याकडे गाडी नसल्यास, तुम्ही आमच्या वाहन भागीदारांपैकी कोणाकडून तरी कार भाड्याने घेऊ शकता. साप्ताहिक भाडे दर आठवड्याला $260 पासून सुरू होते आणि त्यामध्ये विमा संरक्षण आणि आवश्यक ती देखभाल यांचा समावेश असू शकतो.¹

तुमची कमाई कशी ॲक्सेस करायची ते जाणून घ्या

तुम्ही Uber प्लॅटफॉर्म वापरून पैसे कमवता तेव्हा तुमच्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध पेमेंट पर्यायांबद्दल जाणून घ्या.²

Youtube
youtube thumbnail

ड्रायव्हर अ‍ॅप कसे काम करते

हे अ‍ॅप ड्रायव्हर्सच्या गरजांना अनुसरून, वापरण्यास सोयीस्कर बनविण्यात आले आहे. आम्ही जगभरातील ड्रायव्हर्सच्या आणि डिलिव्हरी करणार्‍या लोकांच्या सहयोगाने ते विकसित केले आहे. अ‍ॅपसह, तुम्ही हे करू शकता:

  • व्यस्त भागांसंबंधित सूचना मिळवा
  • कमाईचा मागोवा घ्या
  • तुमच्या दिवसाचे नियोजन करा
  • मोबाइल सेवा उपलब्ध नसतानाही ट्रिप्स सुरू करा आणि समाप्त करा

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

  • होय. तुम्ही टॅक्सी चालवणे किंवा ड्रायव्हरच्या इतर नोकर्‍या करणे सुरू ठेवू शकता आणि तुमचे स्वतःचे वाहन वापरून तुम्ही तुमच्या मोकळ्या वेळात Uber सह गाडी चालवत पैसे देखील कमावू शकता.

  • तुम्ही पूर्ण वेळासाठी किंवा काही वेळासाठी ड्रायव्हिंगच्या नोकरीचा पर्याय शोधला आणि Uber वापरण्याचा निर्णय घेतला यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे ड्रायव्हिंग करून पैसे कमावणे. म्हणूनच, आम्ही रायडर्सकडून तुमची कमाई ट्रॅक करणे शक्य तितके सोपे करतो. तुम्ही गाडी चालवत असाल किंवा डिलिव्हरी करत असाल, ॲप तुम्हाला योग्य ती उपयुक्त साधने प्रदान करते. तुमच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला असलेली रक्कम तुमची कमाई दर्शवेल. तुमची रिअल-टाइम एकूण रक्कम आणि तपशील कसे पहावे याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी अ‍ॅपमधील संसाधने शोधा.

  • तुमची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे. Uber कडे अप्रिय घटना घडू नयेत म्हणून मदतीसाठी आपला वाटा उचलणारा समर्पित जागतिक सुरक्षा कार्यसंघ आहे. खालील लिंकवर जाऊन ॲपमधील सुरक्षा वैशिष्ट्यांविषयी तसेच जीपीएस ट्रॅकिंग आणि फोनचे निनावीकरण यांसारख्‍या सुरक्षांविषयी अधिक जाणून घ्या.

  • जेव्हा तुम्ही Uber सह ड्रायव्हर बनण्यास तयार असाल, तेव्हा तुम्ही अ‍ॅपमध्ये सिम्युलेटेड ट्रिप घेऊ शकाल. गाडी चालविण्यास सुरुवात करण्यापूर्वी, तुम्ही आमच्या स्टेप-बाय-स्टेप मार्गदर्शकाद्वारे अ‍ॅपची मूलभूत माहिती जाणून घेऊ शकता. हे करताना तुम्हाला अ‍ॅप टेस्ट मोडमध्ये वापरता येईल तसेच ट्रिपची विनंती स्वीकारण्यापासून ते तुमच्या रायडरला ड्रॉप ऑफ करण्यापर्यंत आणि त्यादरम्यानच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला अ‍ॅप वापरता येईल.

  • तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत असताना Uber, तुमच्या वतीने राईडशेअर ड्रायव्हर्ससाठी डिझाइन केलेला, वाहन विमा राखून ठेवते. तुम्ही Uber अ‍ॅपसह गाडी चालवत नसल्यास, तुम्ही तुमचा स्वतःचा वैयक्तिक वाहन विमा वापराल. अनेक वैयक्तिक वाहन विमा कंपन्या राईडशेअर विमा प्रस्ताव प्रदान करतात ज्यात राईडशेअर ड्रायव्हर्ससाठी अतिरिक्त कव्हरेज समाविष्ट असते, परंतु तुम्हाला Uber ॲपसह गाडी चालवण्यास साइन अप करण्यासाठी हे आवश्यक नाही. तपशीलांसाठी तुमच्या विमा कंपनीशी संपर्क साधा. टीप: Uber, व्यावसायिकरित्या विमाधारक ड्रायव्हर्सच्या वतीने, प्राथमिक विमा संरक्षण देत नाही.

Uber सह गाडी चालवून पैसे कमावण्यासाठी यूएसमधील सर्वात टॉपची शहरे

या वेबपेजवर दिलेला मजकूर केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे आणि कदाचित तुमच्या देशात, प्रदेशात किंवा शहरात तो लागू होणार नाही. ह्या माहितीत कधीही बदल होऊ शकतो आणि कोणतीही सूचना न देता ती अपडेट केली जाऊ शकते. फोटोग्राफी फक्त उदाहरणादाखल आहे आणि सर्व स्थानांवरील वाहन पर्याय दर्शवत नाही. नवीन वाहन सवलती, लीज पर्याय, कार भाड्याने देणे आणि फ्लीट मालक भागीदारी याकरता पात्र ठरण्यासाठी तुम्ही Uber सोबत गाडी चालवण्याची मान्यता मिळवणे आवश्यक आहे.

¹पर्याय आणि सर्वात कमी उपलब्ध दर शहरानुसार बदलतात. इतर कंपन्यांनी ऑफर केलेल्या उत्पादनांसाठी किंवा सेवांसाठी किंवा ही उत्पादने किंवा सेवा, ज्या नियम आणि अटींच्या अंतर्गत (त्यात आर्थिक अटींचा समावेश आहे) ऑफर केल्या जातात त्यासाठी, Uber जबाबदार असणार नाही.

²पेमेंट पर्याय प्रदेशानुसार बदलू शकतात.