आत्मविश्वासाने गाडी चालवा
जिथे संधी मिळेल तेथे जाण्याची योग्यता तुमच्यात आहे. रस्त्यावरील सहाय्यक आणि तुमचे व तुमच्या आसपास असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यात मदत करणार्या तंत्रज्ञा नाद्वारे तेथे पोहचा.
एक अधिक सुरक्षित अनुभव डिझाइन करा
तुम्हाला सुरक्षित ठेवण्यात मदत करण्यासाठी असलेली वैशिष्ट्ये
तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या आणि आमच्या सहाय्यक कार्यसंघाच्या संपर्कात राहण्यास मदत करण्यासाठी तंत्रज्ञानासह ऍप तयार केला आहे, जेणेकरून तुम्ही आपण आणखी पुढे जाऊ शकता.
तुम्हाला गरज असते तेव्हा मदत मिळवा
विशेष प्रशिक्षित घटना प्रतिसाद कार्यसंघ थेट ऍप मधून कधीही उपलब्ध असतो.
एकीकृत समुदाय
शहरे आणि सुरक्षा तज्ञांसह आमच्या एकत्रित प्रयत्नांद्वारे आणि एकत्र काम करून, आम्ही प्रत्येकासाठी सुरक्षित प्रवास प्रदान करण्यात मदत करत आहोत.
तुमची सुरक्षा आम्हाला चालना देते
सुरक्षितता अनुभवात तयार केली आहे. म्हणून तुम्हाला रात्री गाडी चालविण्यास आरामदायक वा टते. म्हणून तुम्ही कुठे जात आहात हे तुम्ही प्रियजनांना सांगू शकता. आणि काही घडल्यास तुमच्याकडे अशी एखादी व्यक्ती आहे जिच्याशी तुम्ही संपर्क करू शकता.*
24/7 घटना सहाय्यक
घटनेच्या प्रतिसादाचे प्रशिक्षण घेतलेले Uber ग्राहक सहयोगी अहोरात्र उपलब्ध असतात.
माझी राईड फॉलो करा
मित्र आणि कुटुंबीय तुमचा मार्ग फॉलो करू शकतात आणि तुम्ही येताच त्यांना समजेल.
2-मार्ग रेटिंग्ज
तुमचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे. कमी-रेट केलेल्या ट्रिप्स लॉग केल्या आहेत आणि Uber समुदायाचे रक्षण करण्यासाठी वापरकर्ते काढले जाऊ शकतात.
फोन अनामिकीकरण
तुम्हाला ऍप द्वारे तुमच्या रायडरशी संपर्क साधण्याची आवश्यकता असल्यास, तुमचा फोन नंबर खाजगी राहू शकेल.
जीपीएस ट्रॅकिंग
सर्व Uber ट्रिप्स सुरुवातीपासून समाप्त होईपर्यंत ट्रॅक केल्या जातात, म्हणून काही घडल्यास तुमच्या ट्रिपची नोंद ठेवली जाते.