ड्राइवर आवश्यकता
Uber हा तुमचा स्वतःचा बॉस बनण्याचा आणि भरपूर पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग आहे. व्यावसायिक परवान्यापासून ते कारपर्यंत, Uber तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करू शकते.
कमाई करण्याचे तीन मार्ग
ड्राइवर आणि मालक दोन्हीही
ड्रा इवर आणि मालक या रूपाने तुम्ही तुमच्या स्वतःच्या मालकीची गाडी चालवू शकता. यासाठीच्या आवश्यकता शहरानुसार बदलतात, परंतु काही किमान आवश्यकता आहेत:
- वाहन चालक परवाना
- वाहन नोंदणी
- वाहनाचा विमा
- वाहन परमिट
भागीदाराच्या हाताखाली ड्राइवर
भाागीदाराच्या हाताखाली काम करणारा/करणारी ड्राइवर वाहन चालक नसणाऱ्या भागीदाराच्या मालकीचे वाहन चालवतो/चालवते. भाागीदाराच्या हाताखाली काम करणाऱ्या ड्राइवरसाठी खालील दस्तऐवज आवश्यक आहे:
- वाहन चालक परवाना
वाहनचालक नसणारा भागीदार
वाहनचालक नसणारा भागीदार किंवा फ्लीट भागीदार म्हणजे अशी व्यक्ती जी Uber प्लॅटफॉर्मवर गाडी चालवत नाही, मात्र तिच्या मालकीचे वाहन असते/असतात आणि ती व्यक्ती कमीतकमी एका ड्रायव्हरची व्यवस्था करत असते. वाहनचालक नसणारा भागीदार बनण्यासाठी हे आवश्यक आहे: