तुम्हाला साइन अप करताना किंवा विक्री टीम सदस्याकडून पाठपुरावा मिळवताना समस्या येऊ शकते. कृपया परत तपासा, कारण उत्पादनाची उपलब्धता बदलू शकते.
तुमच्या ऑफिसचे काम सुरळीतपणे करता येण्यासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट
दररोजच्या कम्युटपासून ते दुपारच्या जेवणाच्या डिलिव्हरीपर्यंत, आम्ही बजेटमध्ये राहून ऑफिस व्यवस्थापकांना मोठी आव्हाने सोडवण्यात मदत करत आहोत.
तुमच्या ऑफिसची काळजी घेण्याचे स्मार्ट मार्ग
संपूर्ण संघासाठी दुपारचे जेवण ऑर्डर करा
मील्स डिलिव्हर केल्याने प्रवास कमी होऊन उत्पादकता वाढण्यात मदत होते. विना-संपर्क डिलिव्हरी पर्याय अॅपमध्ये नेहमी उपलब्ध असतो.
तणावमुक्त कम्युट ऑफर करा
तुमच्या कर्मचार्यांना ऑफिसपर्यंत आणि तेथून घेतलेल्या राईड्ससाठी आर्थिक मदत करून कामावर येण्यात मदत करा. लोकेशन, दिवसाची वेळ आणि बजेट यावर मर्यादा सेट करणे सोपे आहे.
कंपनीच्या कार्यक्रमांना राईड्स द्या
कर्मचारी आणि अतिथींसाठी व्हाउचर्स वापरून कंपनीच्या इव्हेंटला जाण्यासाठी आणि तेथून येण्यासाठीच्या राईड्सचा खर्च भरून त्यांचे शाही स्वागत करा.
"आमच्या टीमला Uber Eats ऑफर करणे हा आमच्यातर्फे त्यांची प्रशंसा करण्याचा तसेच आमच्या स्थानिक इकॉनॉमीला आणि रेस्टॉरंट्सना मदत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे."
रीना स्कोब्लिओन्को, व्हीपी ऑफ पीपल, गुडआरएक्स
ऑफिस व्यवस्थापकांना आमचा प्लॅटफॉर्म का आवडतो
खर्च करण्यासाठी लागणारा वेळ वाचवा
सॅप कॉंकर आणि इतर खर्च प्रदात्यांसोबत आमच्या एकत्रीकरणाद्वारे पावत्या स्वयंचलितपणे फॉरवर्ड करा.
सुरक्षेला प्राधान्य द्या
विना-संपर्क डिलिव्हरी पर्यायापासून ते ड्रायव्हर्स आणि रायडर्ससाठी कोविड-19 चेकलिस्टपर्यंत, आम्ही वापरकर्त्यांना सुरक्षित राहण्यास मदत करण्यासाठी पावले उचलली आहेत.
समर्पित साहाय्य अॅक्सेस करा
आम्ही तुमच्या आणि तुमच्या कर्मचार्यांसाठी 24/7 सज्ज आहोत. त्यामुळे तुम्हाला कधीही काही प्रश्न असल् यास किंवा समस्याचे निराकरण करण्यात मदत हवी असल्यास, संपर्क साधा.
तुमच्या व्यवसायाची भरभराट होत आहे. आम्ही तुमच्या मदतीसाठी हजर आहोत.
Uber for Business बद्दल अधिक जाणून घ्या
आढावा
आमच्याबद्दल
उत्पादने
सोल्यूशन्स
वापराच्या प्रकरणानुसार
उद्योगानुसार
ग्राहक सहाय्य
सहाय्य
संसाधने
जाणून घ्या