तुमच्या व्यवसायासाठी जागतिक राईड्स प्लॅटफॉर्म
70 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध असलेले ॲप वापरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना जेथे जायचे आहे तेथे त्यांना पोहोचण्याची सुलभता द्या.
कोणत्याही प्रसंगासाठी राईड्स
व्यावसायिक प्रवास
एयरपोर्टच्या खेपांपासून ते शहराबाहेर असलेल्या मीटिंग्जपर्यंत. 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीची सोय पुरवून प्रवाशांना सुलभतेने खर्च करण्याची सुविधा द्या.
कम्युट
तुमच्या टीमला उत्पादक आणि सुरक्षित राहण्य ात मदत करण्यासाठी तुमचा कम्युट कार्यक्रम सेट करा. याचा सकाळी लवकरच्या, कमी अंतराच्या आणि रात्री उशिराच्या ट्रिप्ससाठी उपयोग होतो.
कार्यक्रम आणि प्रशंसा
कर्मचारी विशेष लाभ, पार्ट्या आणि प्रशंसा. कंपनीच्या कार्यक्रमांपर्यंत आणि तेथून राईड्स ऑफर करून तुमच्या लोकांना सक्रियपणे सहभागी ठेवा.
कर्मचारी शटल्स
आमची शटल सोल्यूशन्स वापरून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या समूहासाठी राईड्सची विनंती करा.
सौजन्यपूर्ण राईड्स
तुमच्या ग्राहक आणि पाहुण्यांच्या वतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत राईड्सची विनंती करा, त्यांना तुमच्या व्यवसायापर्यंत आणि तेथून सहजतेने प्रवास करण्याचा अनुभव द्या.
प्रमोशनल राईड्स
ग्राहक येण्याचे प्रमाण वाढवा, ग्राहक सेवेमध्ये सुधारणा करा आणि ग्राहकांच्या राईड्सचा खर्च द्या म्हणजे ते परत येत राहतील.
कार्यक्रम राईड्स
तुमच्या पाहुण्यांना व्हीआयपी वागणूक द्या. त्यांना तुमच्या कार्यक्रमापर्यंत आणि तेथून परतण्यासाठी सवलतीच्या किंवा संपूर्ण भाडेमुक्त राईड्स देऊन त्यांना आनंदित करा.
तुमच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेला प्लॅटफॉर्म
तुमची सुरक्षा आम्हाला चालना देते
कोविड-19 सुरक्षा चेकलिस्टपासून ते अनिवार्य ड्रायव्हर पार्श्वभूमी तपासणीपर्यंत, आम्ही सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत.
खर्या अर्थाने एक जागतिक ठसा
Uber ॲप 70 पेक्षा जास्त देशांमध्ये आणि 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध आहे, म्हणून आम्ही तुमच्या टीमच्या मदतीला जगभरात सर्वत्र हजर असतो.
व्यवस्थापित करण्यास सोपे
बिल्ट-इन टेम्पलेट्स आणि कस्टम नियंत्रणांमुळे कार्यक्रम तयार करणे सोपे होते. फक्त राईडच्या वेळा, प्रकार आणि खर्चाच्या मर्यादा सेट करा.
See it in action
आमच्या ग्राहकांनी त्यांच्या प्रवासाचे कार्यक्रम कसे सुलभ केले आहेत ते जाणून घ्या
जेव्हा झूम कर्मचारी त्यांच्या बिझनेस प्रोफाइल्स लिंक करतात तेव्हा ते त्यांच्या राईड्सचे शुल्क कंपनीच्या खात्यामधून आकारू शकतात आणि सर्व खर्च थेट वित्त विभागाला पाठवू शकतात, ज्यामुळे वेळ आणि त्रास दोन्ही वाचतात.
Showcase: we’re the perfect partner for the entertainment industry
Plan venue transport, arrange airport picks ups, and so much more for the entire crew. All with more control, added visibility, and reduced out-of-pocket expenses.
राइड करण्याचे वेगवेगळे मार्ग
मागणीनुसार
राइडची विनंती करा, बसा आणि जा.
रिझर्व्ह
तुम्ही राइड करण्यासाठी तयार असाल तेव्हा 30 दिवस अगोदर पर्यंत प्रीमियम आरक्षणे करा.