तुमच्या व्यवसायासाठी जागतिक राईड्स प्लॅटफॉर्म
70 पेक्षा जास्त देशांमध्ये उपलब्ध अस लेले ॲप वापरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यांना जेथे जायचे आहे तेथे त्यांना पोहोचण्याची सुलभता द्या.
कोणत्याही प्रसंगासाठी राईड्स
व्यावसायिक प्रवास
एयरपोर्टच्या खेपांपासून ते शहराबाहेर असलेल्या मीटिंग्जपर्यंत. 10,000 पेक्षा जास्त शहरांमध्ये रस्त्यावरील वाहतुकीची सोय पुरवून प्रवाशांना सुलभतेने खर्च करण्याची सुविधा द्या.
कम्युट
तुमच्या टीमला उत्पादक आणि सुरक्षित राहण्यात मदत क रण्यासाठी तुमचा कम्युट कार्यक्रम सेट करा. याचा सकाळी लवकरच्या, कमी अंतराच्या आणि रात्री उशिराच्या ट्रिप्ससाठी उपयोग होतो.
कार्यक्रम आणि प्रशंसा
कर्मचारी विशेष लाभ, पार्ट्या आणि प्रशंसा. कंपनीच्या कार्यक्रमांपर्यंत आणि तेथून राईड्स ऑफर करून तुमच्या लोकांना सक्रि यपणे सहभागी ठेवा.
कर्मचारी शटल्स
आमची शटल सोल्यूशन्स वापरून कर्मचाऱ्यांच्या मोठ्या समूहासाठी राईड्सची विनंती करा.
सौजन्यपूर्ण राईड्स
तुमच्या ग्राहक आणि पाहुण्यांच्या वतीने सुरुवातीपासून शेवटपर्यंत राईड्सची विनंती करा, त्यांना तुमच ्या व्यवसायापर्यंत आणि तेथून सहजतेने प्रवास करण्याचा अनुभव द्या.
प्रमोशनल राईड्स
ग्राहक येण्याचे प्रमाण वाढवा, ग्राहक सेवेमध्ये सुधारणा करा आणि ग्राहकांच्या राईड्सचा खर्च द्या म्हणजे ते परत येत राहतील.
कार्यक्रम राईड्स
तुमच्या पाहुण्यांना व्हीआयपी वागणूक द्या. त्यांना तुमच्या कार्यक्रमापर्यंत आणि तेथून परतण्यासाठी सवलतीच्या किंवा संपूर्ण भाडेमुक्त राईड्स देऊन त्यांना आनंदित करा.