बिझनेस प्रवासातील कामाचा ताण दूर करा
तुम्हाला आवश्यक असलेले लवचिक नियम आणि सुव्यवस्थित रिपोर्टिंगद्वारे तुमच्या प्रवास कार्यक्रमावर देखरेख ठेवा. आमचा प्लॅटफॉर्म तुमच्या कॉर्पोरेट प्रवाशांना 70 पेक्षा जास्त देशांमध्ये राईड्स, डिलिव्हरीसाठी मील्स, पर्यावरणाला अनुकूल पर्याय आणि सोप्या पद्धतीने खर्च करण्याची सुविधा उपलब्ध करून देतो, जेणेकरून तुम्ही सतत पुढे जात राहता.
जगभरात चलनवलन आणि नियंत्रणाची सुविधा
फक्त एक बटण टॅप करून तुमच्या कर्मचाऱ्यांना जगभरात राईड्स आणि मील्सचा ॲक्सेस, तसेच उत्तम रिवॉर्डस् द्या.
सर्वोत्कृष्ट प्रणाली वापरून अद्वितीय नियंत्रण, दृश्यमानता आणि सोयीस्कर इंटीग्रेशन्स यांसह तुमच्या प्रवास कार्यक्रमाचा दर्जा वाढवा.
पर्यावरणपूरक वाहनांपासून ते शाश्वत पर्यावरणाच्या रिपोर्टिंगपर्यंत, आम्ही त्यांच्या जमिनीवरील वाहतुकीचे कार्बन उत्सर्जन ट्रॅक करणे, त्याचे रिपोर्ट तयार करणे आणि त्यावर कारवाई करण्याची क्षमता प्रदान करतो. शून्य उत्सर्जनाच्या मार्गावर आमच्यात सामील व्हा.
ते कसे काम करते
हे सर्व डॅशबोर्डवर घडते. प्रवास, मील्स आणि बऱ्याच गोष्टींसाठीचे कार्यक्रम ॲक्सेस आणि कस्टमाइझ करण्यासाठी हे तुमचे मध्यवर्ती केंद्र आहे. तुम्ही रिअल-टाइम रिपोर्टिंग आणि ट्रॅकिंग अपडेट्सदेखील मिळवू शकता.
तुमच्या मर्यादा सेट करा
दिवस, वेळ, ठिकाण आणि बजेटच्या आधारे राईड आणि मीलची मर्यादा सेट करा. तुम्ही तुमच्या टीमला कंपनीच्या एकाच खात्यावर किंवा त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कार्ड्सवर शुल्क आकारण्याची सुविधादेखील देऊ शकता.
पात्र कर्मचाऱ्यांना आमंत्रित करा
तुमच्या टीमला कंपनी प्रोफाइलमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करून त्यांन ा ऑनबोर्ड करा. सहजतेसाठी, कर्मचारी त्यांचे वैयक्तिक प्रोफाइल आणि कंपनी प्रोफाइल ईमेल किंवा मेसेजद्वारे कनेक्ट करू शकतात.
कामाला लागा
तुम्ही डॅशबोर्डवरून या सर्वांवर देखरेख ठेवत असताना कर्मचारी राईड्सचा आणि त्यांच्या आवडत्या मील्सच्या डिलिव्हरीचा आनंद घेऊ शकतात.
खर्च ट्रॅक करा
पावत्या सांभाळून ठेवायची गरज नाही. बजेट सहजपणे ट्रॅक करण्यासाठी साप्ताहिक किंवा मासिक आढावा घेता येईल अशा खर्चाच्या सिस्टम्समध्ये प्रत्येक ट्रिप आणि मील आपोआप जोडा.
बुकिंगपासून बोर्डरूमपर्यंत आणि मधल्या प्रत्येक ठिकाणी एक उत्तम अनुभव
सुलभ नियोजन
प्रवासी त्यांच्या आगामी ट्रिपसाठी Uber रिझर्व्हसह राईड शेड्यु ल करू शकतात.
सोपे अनुपालन
Uber ॲपमधील व्यवसाय केंद्रावर जाऊन युजर्स त्यांच्या नियोक्त्याने प्रदान केलेले प्रवास लाभ आणि धोरणांबद्दल माहिती मिळवू शकतात आणि त्यांचे अनुपालन सुनिश्चित करण्यात मदत करू शकतात.
एक्सक्लुझिव्ह राईड्स
कर्मचार्यांना एक विशेष राईड पर्याय ऑफर करा. Uber Business Comfort1 ही एक प्रशस्त राईड आहे जी व्यावसायिक प्रवाशांना उच्च रेटिंग असलेले ड्रायव्हर्स आणि अतिरिक्त लेगरूम यांसारख्या विशेष वैशिष्ट्यांसह प्रवासात काम करण्यासाठी किंवा विश्रांती घेण्यासाठी आवश्यक असलेला आराम देते.
पर्यावरणपूरक वाहने
कर्मचारी कामासाठी प्रवास करताना आराम, स्टाइल आणि बजेटनुसार अनेक राईड पर्यायांमधून निवड करू शकतात.
सुरळीत खर्च-व्यवस्थापन
अग्रगण्य प्रदात्यांसह इंटीग्रेशन्समुळे खर्चाच्या अहवालांची अचूकता सुधारून तुमचा आणि तुमच्या कर्मचार्यांचा मौल्यवान वेळ वाचतो.
बिझनेस रेडी प्रीमियम राईड पर्यायांमध्ये तुम्ही अनुभवलेली विश्वासार्हता आणि सातत्य
आम्ही या प्रदात्यांसह इंटीग्रेशन करत ो
वेळ वाचवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे समाधान वाढवण्यासाठी, आम्ही अग्रगण्य अशा इंटीग्रेशन प्रदात्यांशी भागीदारी केली आहे, ज्यात यांचा समावेश आहे:
क्रोम रिव्हर इंटीग्रेशन वापरून थेट तुमच्या Uber for Business प्रोफाइलवरून पावतीच्या इमेजसह राईडचे तपशील पाठवा.
70 पेक्षा जास्त देशांमध्ये कव्हरेज असल्यामुळे, तुम्ही Uber for Business ला एसएपी काँकरशी कनेक्ट करू शकता.
“आमचे कर्मचारी भाड्याच्या कारमधून अनोळखी शहरात पत्ता शोधण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कामावर लक्ष केंद्रित करू शकतात.”
मॅटी यल्लाली , प्रवास आणि खर्च व्यवस्थापक, परफिशियंट
Uber for Business सह चला
तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी संसाधने
प्रवाशांच्या कल्याणाला सर्वाधिक महत्त्व देऊन, या 4 टिप्सच्या मदतीने बिझनेस प्रवाशांना प्रवासात आनंदी ठेवा.
1,70,000 हून अधिक संस्था त्यांच्या कर्मचाऱ्यांना सहज आणि आरामात पुन्हा ऑफिसला येता यावे यासाठी Uber for Business वर विश्वास ठेवतात.
कंपनीने शून्य उत्सर्जनासाठी योजलेले उपाय आणि कंपन्या त्यांच्या स्वतःच्या हरित प्रयत्नांचे यश कसे मोजू शकतात यावर Uber च्या जागतिक शाश्वतता नेतृत्वाद्वारे चर्चा.
- कॉर्पोरेट प्रवासासाठी Uber वापरण्याचे कोणते फायदे आहेत?
Uber पारदर्शकता , लवचिकता आणि सुविधा प्रदान करते . त्यांनी विनंती करण्यापूर्वी प्रवाशांना राईडची किंमत मिळू शकते. प्रवासाची तयारी झाल्यावर, ते केवळ काही टॅप्समध्ये विनंती करू शकतात. एखाद्या व्यावसायिक प्रवाशाने संस्थेच्या खात्यावर घेतलेल्या सर्व राईड् स कंपनी अॅडमिन पाहू शकतो जेणेकरून त्यांना वापर आणि खर्चाचा मागोवा घेता येतो . व्यावसायिक प्रवाशांना मनःशांती मिळावी यासाठी Uber जीपीएस ट्रॅकिंगसह अंतर्गत सुरक्षा वैशिष्ट्ये देखील प्रदान करते .
- आम्ही आमच्या सध्याच्या कॉर्पोरेट प्रवास व्यवस्थापन सिस्टिम (TMS) सह Uber for Business चे एकत्रीकरण कसे करू शकतो?
Down Small Uber for Business ने कंपन्यांचा वेळ वाचावा म्हणून आणि कर्मचाऱ् यांना समाधानकारक अनुभव प्रदान करता यावा म्हणून अग्रगण्य खर्च प्रदातेयांच्यासह भागीदारी केली आहे प्रवाशांसाठी जमिनीवरील वाहतूक बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आम्ही डीमच्या बिझनेस ट्रॅव्हल अॅप एटा यांसह देखील एकीकरण केले आहे.
- कर्मचाऱ्यांना Uber for Business प्रभावीपणे वापरण्यात मदत करण्यासाठी कोणती सहाय्य संसाधने उपलब्ध आहेत?
Down Small - Uber for Business लर्निंग हब: कसे करावे मार्गदर्शक आणि वेबिनार्स उपलब्ध आहेत .
- Uber for Business मदत केंद्र: टिप्स आणि नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे उपलब्ध आहेत.
- Uber for Business कोणतेही आंतरराष्ट्रीय प्रवास पर्याय ऑफर करते का?
Down Small Uber for Business सध्या 70 पेक्षा जास्त देशां मध्ये उपलब्ध आहे आणि सतत विस्तार करत आहे. Uber for Business तुमच्या देशात उपलब्ध आहे का याची पुष्टी करण्यासाठी, कृपया Uber ॲपच्या खाते विभागात तुम्ही बिझनेस हब ॲक्सेस करू शकता का ते पहा.
- Uber for Business बिलिंग आणि इनव्हॉइसिंग कशा प्रकारे हाताळते?
Down Small Uber for Business सह, बिलिंग आणि इनव्हॉइसिंग सोयीस्कर झाले आहे आणि तुमच्या गरजांनुसार ते आखले जाऊ शकते तुमच्या टीमचे सदस्य त्यांच्या ट्रिप्सचा खर्च एकतर सेंट्रल कंपनी खात्यातून करू शकतात किंवा ते त्यांचे वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट क्रेडिट कार्डही वापरू शकतात. याव्यतिरिक्त, बिलिंग प्रति ट्रिप किंवा मासिक हवे असल्यास त्याप्रमाणे ते कॉन्फिगर केले जाऊ शकते. कृपया लक्षात घ्या की बिलिंग सेटअपची वैशिष्ट्ये मार्केटनुसार बदलू शकतात.
- Uber for Business ला कोणत्या खर्च व्यवस्थापन सिस्टिमसह एकत्रित केले जाऊ शकते?
Down Small Uber for Business हे क्रोम रिव्हर, एक्सपेन्सिफाय, सॅप कॉंकर आणि झोहो एक्सपेन्स यांसारख्या जगातील काही आघाडीच्या खर्च प्रदात्यांशी कनेक्टेड आहे. तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता आणि इतर प्रदाते येथेपाहू शकता