दूरस्थ कर्मचार्यांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करून तुमच्या टीमला खुश करा
दूरस्थपणे काम करणे कठीण असू शकते. तुमच्या व्हर्च्युअल टीमला परवडणारे असे भोजन लाभ द्या ज्यामुळे त्यांचा वेळ वाचेल आणि ते कामात व्यस्त राहतील.
दूरस्थ कर्मचारी असलेल्या कंपन्या आमचा प्लॅटफॉर्म कशाप्रकारे वापरत आहेत
खाद्यपदार्थ डिलिव्हरी भत्ते तयार करा
दूरस्थ कामगारांना पर्याय द्या, तेही तुमचे नियंत्रण राखून. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये बसणारे रोजचे किंवा मासिक जेवणाचे भत्ते सेट करू शकता.
वैयक्तिक जेवणाची किंमत कव्हर करा
तुम्हाला काळजी आहे हे Uber Eats ची व्हाउचर्सवापरून व्यक्त करा. दीर्घ व्हिडिओ कॉल किंवा व्हर्च्युअल टीम बिल्डिंगसारख्या, कधी-मधी लागणाऱ्या गरजांसाठी हे आदर्श आहे.
गिफ्ट कार्ड्सद्वारे अनपेक्षित आनंद द्या
“मस्त काम!” हे सांगण्यासाठी मस्त जेवणासारखे दुसरे काही नाही. Uber for Business सह, तुम्ही भोजन किंवा राईड्ससाठी, कधीही कालबाह्य न होणारी गिफ्ट कार्ड्स पाठवू शकता.
"Uber बरोबर भागीदारी करून आणि कर्मचार्यांना गरम जेवणाची खात्रीशीर सुविधा देण्यात मदत करत असतानाच स्थानिक रेस्टॉरंट्सना पाठिंबा देऊन आम्हाला आनंद झाला."
नतालिया फिसुनेन्को, रिक्रूटिंग ऑपरेशन्स कोऑर्डिनेटर, टॉकेबल
आपल्या दूरस्थ कर्मचाऱ्यांना ताजे अन्न देण्याचे फायदे
उलाढाल कमी करा
कठीण काळात आणि सामान्य काळात, अनुदानित जेवणामुळे तुमच्या कर्मचार्यांना वाटते की त्यांची काळजी घेतली जात आहे आणि हे त्यांना टीममध्ये एकोपा निर्माण करण्यास प्रोत्साहित करते.
कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढवा
जेव्हा दूरस्थ कर्मचार्यांकडे जेवणाची डिलिव्हरी मागवण्याचा सोपा मार्ग असतो तेव्हा ते अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतात आणि अधिक प्रभावी काम करू शकतात.
आरोग्यपूर्ण निवडींना प्रोत्साहन द्या
ऑफिसमधील आरामदायक सुविधांसह प्रत्येकाची आवड-निवड आणि आहाराच्या विशेष गरजेला अनुरूप असे खाद्यपदार्थांचे पर्याय द्या.
दूरस्थ कर्मचाऱ्यांना प्रेरित ठेवा
रिमोट कर्मचाऱ्यांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी कार्यक्रम ठेवण्याचे कोणते फायदे आहेत?
तुमच्या रिमोट कर्मचार्यांसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी कार्यक्रम राबवून, तुम्ही कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवू शकता, निरोगी खाण्याच्या सवयींना सहाय्य करू शकता आणि टीम सदस्यांमध्ये सहकार्य वाढवू शकता, या सर्व गोष्टी अधिक व्यस्त आणि उत्पादनक्षम कर्मचारी वर्गासाठी योगदान देतात.
दूरस्थ कर्मचारी Uber Eats अॅपद्वारे खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतात का?
होय, कोणत्याही कर्मचाऱ्याला कार्यक्रमात सामील होण्यासाठी आणि त्यांचे बिझनेस प्रोफाइल सेट करण्यासाठी आमंत्रित केल्यानंतर तो Uber Eats ॲपद्वारे खाद्यपदार्थ ऑर्डर करू शकतो.
नियोक्ते खाद्यपदार्थ डिलिव्हरीच्या खर्चासाठी बजेट सेट करू शकतात का?
होय. खर्च, डिलिव्हरी लोकेशन्स आणि वेळा यासारख्या बाबींवर मर्यादा सेट करण्यासाठी नियोक्ते कस्टमाइझ केलेले मील प्रोग्राम्स तयार करू शकतात.
नियोक्त्यांना त्यांचा लाभ कार्यक्रम ऑप्टिमाइझ करण्यात मदत करण्यासाठी कर्मचाऱ्यांच्या खाद्यपदार्थ डिलिव्हरी वापराचे अहवाल मिळू शकतात का?
होय. Uber for Business डॅशबोर्डमध्ये, नियोक्ते मील प्रोग्रामचा वापर आणि कर्मचाऱ्यांच्या अॅक्टिव्हिटी ट्रॅक करू शकतात.
Uber एकापेक्षा जास्त ऑर्डर्स आणि डिलिव्हरी पत्त्यांसह मोठ्या व्हर्च्युअल टीम लंचची सोय करू शकते का?
होय. आमचे व्हाउचर्स सोल्यूशन संस्थांना Uber Eats ऑर्डर्ससाठी पूर्ण किंवा अंशतः पैसे देण्यास सक्षम करते. प्रत्येक कर्मचारी व्हाउचर वापरून स्वतःचे जेवण ऑर्डर करू शकतो.