राईड आणि मील व्हाउचर्सद्वारे कोणताही अनुभव अधिक उत्तम करा
व्हाउचर्सद्वारे तुमच्या व्यवसायाला इतरांपेक्षा वेगळा बनवा
व्हाउचर्स ही एक अशी सुविधा आहे ज्याद्वारे संस्था Uber सह घेतलेल्या राईड्ससाठी आणि Uber Eats वरील ऑर्डर्ससाठी पूर्णत: किंवा अंशत: पैसे देऊ शकतात. Uber for Business डॅशबोर्डवरून व्हाउचर्स मोहिमा सहजपणे तयार केल्या आणि व्यवस्थापित केल्या जाऊ शकतात.
कार्यक्रम संस्मरणीय बनवा
सुट्टीच्या पार्ट्या, ग्राहकांच्या भेटीगाठी आणि इतरही निमित्तांसाठी मील्स किंवा राईड्स कव्हर करून कार्यक्रमाला व्हर्च्युअली किंवा वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास प्रोत्साहन द्या.
कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढवा
मासिक राईड आणि मील क्रेडिट्स ऑफर करून तुम्हाला काळजी आहे हे दाखवा किंवा मुलाखतींसाठी राईड्सना आर्थिक सहाय्य करून प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे उठून दिसा.
ग्राहक समाधानात सुधारणा करा